सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपावर काँग्रेस चौकशी करणार : पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आलं. मात्र आपल्याला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले असा धक्कादायक खुलासा तांबे यांनी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहेत. त्यातच आता सत्यजित तांबे यांनी केलेल्या आरोपाची काँग्रेस चौकशी करेल असं विधान … Read more

कराड उत्तरचे ऋणानुबंध कायम जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी तुमच्यामुळे लोकसभेत मला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. खासदार, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री व आमदार असताना मतदारसंघाचा गौरव वाढविण्याचा मी सतत प्रयत्न केला आहे. कराड लोकसभा मतदारसंघातील कराड उत्तरचे जुने ऋणानुबंध कधीही विसरणार नाही. हे ऋणानुबंध कायम जपणार आहे. असे मत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. अंतवडी (ता. कराड) … Read more

भारत जोडोनंतर काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान; पृथ्वीराज चव्हाणांवर मोठी जबाबदारी

prithviraj chavan

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 26 जानेवारीला श्रीनगरमध्ये समाप्त होणार आहे. या यात्रेनंतर काँग्रेस ‘हाथ से हाथ जोडो’ (Haath Se Haath Jodo) अभियान सुरू करण्याच्या तयारीत आहे. यातून काँग्रेस भारत जोडो यात्रेचा संदेश पुढे नेणार आहे. ‘हाथ से हाथ जोडो’ या मोहिमेचे नियोजन व त्याची अंमलबजावणी करण्याची … Read more

राष्ट्रवादीमुळेच भाजपची सत्ता आली; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Chavan pawar fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि महाराष्ट्रातील भाजप सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच फडणवीसांची सत्ता आली असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, २०१४ मध्ये राज्यात आघाडीचे सरकारचे काम चांगले होते, मात्र … Read more

… तर गेहलोत यांना विरोध करू; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठं विधान

chavan gehlot

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून तब्बल २४ वर्षानंतर काँग्रेसला बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळणार आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे मात्र तत्पूर्वीच G-23 गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केल आहे. काँग्रेसला पार्ट टाइम नव्हे तर फुल्ल टाइम अध्यक्षाची … Read more

पृथ्वीराज बाबांच्या बाबत सोशल मीडियावरील ‘ते’ वृत्त खोडसाळपणाचे व निरर्थक

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशभरातील काँग्रेस आधीच अडचणीत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कराड तालुक्यातील एका फ्लेक्सच्या फोटोवरून तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हे वृत्त पूर्णपणे खोडसाळपणाचे व हेतूपुरस्सर आणि संभ्रम निर्माण करणारे आहे अशी भूमिका … Read more

काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीपूर्वी मतदारयादी जाहीर करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. येत्या 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठीची मतदार यादी सार्वजनिक करा अशी मागणी दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे जी-23 या नाराज गटाचे सदस्य आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोणत्याही निवडणुकीत मतदारयादी … Read more

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का ??

Prithviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून त्यानंतर राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. त्यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतल्याने पृथ्वीराज बाबाही अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का ? असा चर्चाना उधाण आले. मात्र त्यांनी स्वतःच याबाबत खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली … Read more

2014 लाच महाविकास आघाडीची ऑफर होती, पण.. ; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2014 लाच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. पण तेव्हा काँग्रेसने तो प्रस्ताव नाकारला असा मोठा गौप्यस्फोट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 2014 लाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडीची ऑफर होती. त्यावेळी आकडेही तसेच होते. पण … Read more

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची मोठी प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम करत मोठा झटका दिला आहे. आझाद यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवत आपली नाराजी जाहीर केली आणि काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत आझाद यांचा राजीनामा दुर्दैवी आहे असं म्हंटल आहे. पृथ्वीराज … Read more