Paytm वॉलेटकडून पैसे न घेता Bank खात्यात पैसे कसे ट्रान्सफर करावेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने गुगल प्ले स्टोअर वरून पेटीएम अॅप हटविले. अशा परिस्थितीत अनेक लोकं आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये ठेवलेल्या पैशांबद्दल चिंता करू लागले आहेत. मात्र, पेटीएमने आपल्या सर्व युझर्सना खात्री दिली आहे की,’त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही.’ परंतु तरीही, जर आपणास असे वाटले की, आपण वॉलेटमधून पैसे काढून … Read more

उद्यापासून बदलणार SBI च्या ATM मधून पैसे काढण्याचे नियम, त्याबद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना 1 जानेवारी 2020 रोजी रात्रीच्या वेळी एटीएम फ्रॉड (ATM Fraud) टाळण्यासाठी ओटीपी आधारित एटीएम पैसे काढण्याची सुविधा सुरू केली. त्याअंतर्गत SBI च्या ATM मधून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत 10,000 रुपये किंवा त्याहून अधिकची रक्कम काढताना OTP … Read more

LPG सिलिंडरवर ‘या’ महिन्यातदेखील नाही मिळणार अनुदानाची रक्कम, सरकार हे पैसे का रोखत आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरगुती गॅस सबसिडी या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये घरगुती गॅसवर मिळणार नाही. परंतु आपल्या लक्षात हे आले असेलच की, मागील 4 महिन्यांपासून गॅस सबसिडीचे पैसे आपल्या खात्यात जमा होत नाहीयेत. तुम्हाला मेपासून मिळणारी गॅस सबसिडी सरकारने रद्द केली आहे. परंतु हे अनुदान संपविण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात … Read more

फ्लॅट वेळेवर न देणे बिल्डरला पडले महागात, खरेदीदारास 8 लाख ऐवजी आता द्यावे लागणार 48 लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय ग्राहक आयोगाने बिल्डरला 25 वर्षांपूर्वी 1000 चौरस फूट फ्लॅटसाठी दिलेल्या 8.2 लाख रुपयांच्या बदल्यात नवी मुंबईतील व्यक्तीला 47.65 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले, मात्र खरेदीदाराला अजूनही फ्लॅटचा ताबा कधी मिळू शकलेला नाही. शुक्रवारी दिलेल्या आदेशात आयोगाने म्हटले आहे की, फ्लॅट खरेदीदार आरके सिंघल यांना राज्य ग्राहक आयोगाने 2015 मध्ये … Read more

LIC Policy घेणाऱ्यांसाठी मोठी संधी, आता बंद झालेली आपली पॉलिसी पुन्हा कशी सुरु करायची ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहसा, विमा पॉलिसी घेतल्यानंतर आपण सहामाही किंवा वार्षिक प्रीमियम भरतो. काही विमा कंपन्या आता दरमहा प्रीमियम जमा करण्याचा पर्यायही देत आहेत. तरीही आपण वेळेवर पैसे देऊ शकलो नाही तर आपली पॉलिसी बंद होते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) आता पॉलिसीधारकांना आपली खंडित झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी देणार आहे. यासाठी एलआयसीकडून … Read more

Hallmarking सेंटर सुरू करुन पैसे कमाविण्याची मोठी संधी, घरबसल्या करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुढील वर्षाच्या जूनपासून देशात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य होईल. मोदी सरकारने ज्वेलर्सला आपल्या जुन्या स्टॉकच्या विक्रीसाठी 1 वर्ष दिले होते, आता तो जून 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे. पहिले ज्वेलर्सना 15 जानेवारी 2021 पर्यंत आपला जुना स्टॉक विकण्याचा आदेश देण्यात आला. आता देशातील 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य होईल. … Read more