शिंदेंचा गुलाम राहीन म्हणत बच्चू कडूंनी ठाकरेंचेही मानले आभार; स्पष्ट केली भूमिका

Bachchu Kadu thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. अजित पवारांच्या समावेशामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चाही सुरु आहेत. अशातच आज अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपली मंत्रीपदाबाबतची भूमिका जाहीर केली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुलाम बनून राहील असे बच्चू कडू यांनी स्पष्ट सांगितले … Read more

बच्चू कडूंच्या ‘ त्या’ वक्तव्यावरून आसामच्या विधानसभेत गदारोळ; अटकेची मागणी

Bachchu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या एका विधानामुळे आसामच्या विधानसभावनात विरोधकांनी गदारोळ केला. येव्हडच नव्हे तर बच्चू कडू याना अटक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. अखेर यानंतर बच्चू कडू यांनी माफी मागितली आहे. चला जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? बच्चू कडू नेमकं काय म्हणाले … Read more

बच्चू कडूंना 2 वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्ष आमदार बच्चू कडू यांना नाशिक व जिल्हा सत्र न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन प्रकरणी कोर्टाने बच्चू कडू यांना दणका दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर आता बच्चू कडू उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. नेमकं काय आहे प्रकरण – 2017 साली नाशिक महापालिकेत अपंगांच्या … Read more

बच्चू कडू यांचा अपघात; रस्ता क्रॉस करताना धडक

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू ((Bachchu Kadu) यांचा अपघात झाला आहे. रस्ता क्रॉस करताना बच्चू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत बच्चू कडू जखमी झाले असून त्यांना तातडीने अमरावतीच्या (Amravati) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज बुधवारी सकाळी ६ च्या आसपास हा अपघात … Read more

बच्चू कडू माझ्या कॉलमुळेच गुवाहाटीला गेले; फडणवीसांचा गौप्यस्फोट

fadanvis bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यावरून दोघांत शाब्दिक युद्धही रंगलं होत. मात्र बच्चू कडू हे माझ्या एक फोन कॉल मुळेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. LIVE | … Read more

ठाकरेंना सोडून शिंदेंसोबत का गेलात? बच्चू कडूंनी सांगितलं कारण

bachhu kadu thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जवळपास 3 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडला. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमदारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यातच आता शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत … Read more

बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; नेमकं कारण काय?

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू याना गिरगाव कोर्टाने मोठा दणका दिला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी कोर्टाकडून बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. … Read more

शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी.. ; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांचे मोठं वक्तव्य

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन बरेच दिवस झालं तरी अजून राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू याना विचारले असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार करायला कुणाचीही भीती नाही. शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुद्धा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनते, असे विधान त्यांनी … Read more

उद्धव ठाकरे हे निर्मळ स्वभावाचे, पण…; बच्चू कडू यांनी मांडली मन की बात

uddhav thackeray bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केलेले अपक्ष आमदार आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबत मोठं विधान केले आहे. उद्धव ठाकरे हे निर्मळ स्वभावाचे आहेत, मात्र आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलंय अस बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना मोकळ्या … Read more

बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा

bachhu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यमंत्री बच्चू कडू याना 2 महिने सश्रम करावासाची शिक्षा करण्यात आली आहे. मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवणे बच्चू कडू यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी या विरोधात तक्रार केली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू याना महागात पडले आहे. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे … Read more