आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत … Read more

धक्कादायक ! वर्गमित्रानेच ब्लॅकमेल करत केला बलात्कार

Rape

नदिया : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील नदिया या ठिकाणी एका 13 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सातवीत शिकणाऱ्या पीडित मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला होता. यामधून त्या पीडित मुलीने बाळाला जन्म दिला होता. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. यानंतर पीडित मुलीच्या … Read more

मेसीला मागे टाकत सुनील छेत्रीने केला ‘हा’ विक्रम

sunil chhetri

दोहा : वृत्तसंस्था – भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार आणि अव्वल स्ट्रायकर सुनील छेत्रीने अर्जेंटीनाचा सुपर स्टार लियोनेल मेस्सीचा विक्रम मोडला आहे. सुनील छेत्रीने सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे. ३६ वर्षीय छेत्रीने सोमवारी फिफा वर्ल्डकप २०२२ आणि एएफसी आशिया कप २०२३च्या पात्रता फेरीच्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध दोन केले आहेत. या दोन गोलांसह सुनील छेत्रीच्या … Read more

भारत-श्रीलंका सीरिजचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताची एक टीम इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे तर दुसरी एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये श्रीलंका वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. बीसीसीआयकडून या दौऱ्याच्या तारखांची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी या स्पर्धेचे अधिकृत प्रसारणकर्ते असलेल्या टेन स्पोर्ट्सने वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटनुसार 13 जुलैपासून … Read more

फिक्सिंग प्रकरणी बंदीची शिक्षा भोगल्यानंतर शाकीब पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Shakib Al Hasan

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकीब अल हसन हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अगोदर मॅच फिक्सिंगप्रकरणी बुकींनी संपर्क केल्याची माहिती शाकीबने आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला दिली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर वर्षभराच्या निलंबनाची कारवाई झाली होती. आता शाकीब बायो-बबलचा प्रोटोकॉल तोडल्यामुळे पुन्हा अडचणीत सापडला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती … Read more

सामना सुरू असताना मैदानात शिवीगाळ केल्याने; ICCने केली ‘या’ खेळाडूवर कारवाई

Tamim Iqbal

दुबई : वृत्तसंस्था – नुकतीच बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. यामालिकेत पहिल्या दोन सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता तर अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला. यामुळे बांगलादेशने हि मालिका २-१ने जिंकली होती. अखेरच्या लढतीत बांगलादेशकडून पुन्हा एकदा जंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाला काळिमा लागला आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप … Read more

IPL 2021 मधून 30 खेळाडू बाहेर? ‘या’ टीमना बसणार मोठा फटका

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हि स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या उर्वरित सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. या अगोदर इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स … Read more

WTC फायनलचा निकाल ड्रॉ किंवा टाय लागल्यास कोण जिंकणार? ICC ने केली मोठी घोषणा

Virat Wiilamson

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे WTC Final खेळवण्यात येणार आहे. जर हा टेस्ट सामना टाय झाला तर कोणत्या आधारावर निर्णय दिला जाईल ? याबद्दल ICC ने शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले आहेत. या सामन्यासाठी आयसीसीने २३ … Read more

बांगलादेशच्या ‘या’ बॉलरने बुमराहाला टाकले मागे

jasprit bumrah

दुबई : वृत्तसंस्था – आयसीसीने या आठवड्यात क्रिकेट रँकिंग जाहीर केले आहे. या रँकिंगमध्ये बांगलादेशचा ऑफ स्पिनर मेहदी हसन याने आपल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी वनडे बॉलिंग रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात टॉप 2 मध्ये पोहचणारा महेदी हसन हा तिसरा बांगलादेशी बॉलर ठरला आहे. महेदी हसनने श्रीलंकेच्या विरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या वन-डे मध्ये चांगली … Read more

WTCची फायनल खेळताना भारतीय संघ 89 वर्षांनंतर पहिल्यांदाच ‘हा’ इतिहास घडवणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. आयसीसीकडून टेस्टचा दर्जा प्राप्त असलेले १२ पैकी १० देशांनी तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले … Read more