साहेब, मला क्षमा करा, मी आपल्याला शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही

narayan rane balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि जुने शिवसैनिक नारायण राणे यांनी बाळासाहेबांसोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या अखेरच्या क्षणी आपण त्यांना भेटू शकलो नाही याच दुःख आजही मनात कायम आहे असं सांगतानाच साहेब मला क्षमा करा, मी … Read more

बाळासाहेबांनंतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीसांना द्यावी- नितेश राणे

Rane Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी द्यावी असे विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा घमासान होण्याची शक्यता आहे. नितेश राणे म्हणाले, काही लोक स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणून बॅनरबाजी करतात. पण माझी वयक्तिक भावना विचारली … Read more

आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदी,शहा अन् फडणवीसांवर कुंचल्यातून फटकारे मारले असते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांसोबतच्या विविध आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधला. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदी,शहा अन् फडणवीसांवर कुंचल्यातून फटकारे मारले असते असे राऊत यांनी म्हंटल. संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांनी कुंचला … Read more

बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक- संजय राऊत

raut balasaheb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 96 वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल भरभरून बोलले. बाळासाहेबांनी मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले अस संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते अस राऊत यांनी म्हंटल. बाळासाहेब … Read more

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती; जाणून घेऊया बाळासाहेबांबद्दल खास गोष्टी

Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती. महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवून हिंदुत्त्वाची मशाल देशभर पोचवणारे बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण जीवन खऱ्या अर्थाने झंझावाती होते. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे … Read more

बाळासाहेब ठाकरेंना मरणोत्तर भारतरत्न द्या; ‘या’ नेत्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, गोरख पीठाधीश्वर अवेद्यनाथजी, रामचंद्र परमहंस यांनाभारतरत्न देण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परीषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. या 4 लोकांच्या मुळे बाबरी पडली. तसेच राम मंदिर आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवावे, अशी मागणी त्यांनी … Read more

बाबरी मशिद पाडली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले मात्र एकटे बाळासाहेब उभे राहिले

मुंबई | भाजपनं आम्हाला कधीच हिंदुत्व शिकवू नये कारण तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे कधीच शेंडी आणि जानव्याचं किंवा सोवळ्या – ओवळ्याच हिंदुत्व नव्हतं, अशा दमदार शब्दात राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला उत्तर दिले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस … Read more

बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते ; राऊतांचा निशाणा भाजपवर

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आज बाळासाहेब हवे होते, बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. हम करे सो कायदा ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी बाळासाहेब हवेच होते, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले आहे. बाळासाहेब … Read more

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला मनसेचा विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या राज्यात औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. या विमानतळाला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु मनसेने मात्र याला तीव्र विरोध केला आहे. या विमानतळाला रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत … Read more

औरंगाबादचे संभाजीनगर करणे झेपले नाही पण हिंदुहृदयसम्राटांचे ‘जनाब’ बाळासाहेब ठाकरे मात्र यशस्वीपणे केले ; भाजपचा शिवसेनेला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या साथीने सत्तेत बसलेल्या शिवसेनेवर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाचा भगवा शुद्ध यावरून देखील या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं होतं.अशातच, शिवसेनेकडून औरंगाबादचा कायमच संभाजीनगर असा उल्लेख केला जातो. गेली कित्येक वर्षे औरंगाबादच संभाजीनगर … Read more