भाजप- मनसेचं नातं लिव-इन रिलेशनशिप मधे राहणाऱ्या जोडप्यासारखं

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच काल मनसेच्या दिपोस्तव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यांनतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भाजप आणि मनसे वर निशाणा साधला आहे. भाजप- मनसेचं नातं लिव-इन रिलेशनशिप मधे राहणाऱ्या जोडप्यासारखं आहे … Read more

2 वर्षात 3 पोटनिवडणूका लढवल्या, तेव्हा भाजपला संस्कृती दिसली नाही का?

fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेत ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असं म्हंटल. परंतु महाविकास आघाडीचे सरकार असताना मागील २ वर्षात ३ ठिकाणी पोटनिवडणूक पार पडल्या तेव्हा मात्र भाजपने सर्व ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यावेळी भाजपला आपली संस्कृती आठवली नाही का असा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी … Read more

2024 ला भाजपचे 43 खासदार अन् 170 जागा येणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी 2024 च्या निवडणुकीत भाजपचे 43 खासदार आणि विधानसभेला 170 जागा निवडणूक येणार अस भाकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते कोल्हापूर येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयी रॅलीत बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा … Read more

भाजप आमदाराच्या गाडीने दुचाकीस्वारांना उडवले; 2 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप आमदार योगेश वर्मा यांच्या स्कॉर्पिओने दुचाकीस्वार भावांना उडवल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी स्कॉर्पिओ कार आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र या अपघातावेळी आमदार योगेश वर्मा मात्र गाडीमध्ये नव्हते अशीही माहिती समजत आहे मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

होळी वर्षातून एकदा येते पण भाजपवाले रोजच शिमगा करतात; राऊतांचा निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या रंगात भेसळ आहे. होळी ही वर्षातून एकदा येते पण भाजपवाले रोजच शिमगा करतात असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला तसेच आम्ही शिमगा केला तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खोदलेले आहेत. त्यात कोण पडेल हे हळूहळू दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

30 वर्षांपासून सापाला दूध पाजले, अन् आता आमच्यावरच फुत्कारतय; मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीकेची झोड

thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे. गेल्या 30 वर्षांपासून सापाला दूध पाजले, आणि आता ते आमच्यावरच फुत्कारततय अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देणार अस म्हणत ठणकावले आहे. फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर केलेल्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी … Read more

अमित शहांमुळेच मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद हा विकोपाला गेला आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गत मुंबई महापालिका निवडणुकीत अमित शहा यांच्या मुळेच शिवसेनेसाठी सत्ता सोडली होती अस त्यांनी म्हंटल आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, अमितभाईंनी सांगितले म्हणून मुंबई … Read more

शिखंडीप्रमाणे युद्धात उतरण्यापेक्षा….; शिवसेनेचा भाजपवर टिकेचा बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजप कडून जाणूनबुजून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्ताधाऱ्याकडून करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिखंडी सारखे युद्धात उतरण्यापेक्षा आमने सामने येऊन युद्ध करण्याची तयारी दाखवा … Read more

भाजपचे नाचे मंडळी जमिनीवर काठी आपटून साप साप करत बोंबलत फिरतात

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपकडून शिवसेनेवर मुंबई कोविड सेंटर मधील घोटाळ्याचा आरोप करण्यात आल्या नंतर शिवसेनेनं सामना अग्रलेखातुन भाजपवर घणाघात केला आहे. मुंबईत अद्ययावत कोविड सेंटर्स उभारून लोकांना सेवा दिली जात आहे. लोकांचे प्राण वाचविले जात आहेत. यावरही भाजपाच्या काही नाचे मंडळींचा त्यावर आक्षेप असून ते जमिनीवर काठ्या आपटून ‘साप साप’ म्हणून बोंबलत फिरत आहेत,” … Read more

…त्यांना माहीत नाही की ‘पाटील क्या चीज है’; चंद्रकांतदादांचा इशारा

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वर केंद्रीय हायकमांड नाराज असल्याच्या बातम्या सगळीकडे रंगल्या होत्या. त्याबाबत खुद्द चंद्रकांत पाटील यांनाच विचारलं असता त्यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. येवडच नव्हे तर अशा बातम्या पेरणाऱ्या लोकांना माहीत नाही की चंद्रकांत पाटील काय चीज आहे असं म्हणत त्यांनी इशारा दिला. चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रीय … Read more