धक्कादायक ! आर्मी भरतीचं स्वप्न अधुरचं; मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी सोडून विद्यार्थ्याची आत्महत्या

Sucide

भोपाळ : वृत्तसंस्था – ‘गुडबाय मित्रांनो, मुख्यमंत्रीजी! माझी तुम्हाला विनंती आहे की, विद्यार्थ्यांना रोजगार द्या. बेरोजगारीमुळे मी आज आत्महत्या करीत आहे. सुशांत सिंह राजपूजप्रमाणे…’असे म्हणत एका बेरोजगार तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव कुंदन राजपूत असे असून त्याने इंदूरच्या पीथमपूरमध्ये आत्महत्या केली आहे. तो मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील शेहदखेडी या ठिकाणचा रहिवाशी होता. … Read more

धक्कादायक! आक्षेपार्ह स्थितीत आढळले जोडपे; गावकऱ्यांनी व्हिडिओ केला वायरल

Crime

पाटणा : वृत्तसंस्था – पाटणा या ठिकाणी एक कपल आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळल्याने गावातील लोकांनी स्वतःच न्यायालयाप्रमाणे या प्रकरणावर निर्णय दिला. एवढेच नाहीतर या कपलचा चोरून व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर वायरलदेखील केला. एवढेकरून देखील समाधान न झाल्याने त्यांनी या दोघांनाही बांधून मारहाणसुद्धा केली. यामधील अल्पवयीन मुलगी रडत हे सर्व सार्वजनिक न करण्याची विनंती करत राहिली. … Read more

तीन मुली झाल्याने नाराज बापाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

murder (1)

भोपाळ : वृत्तसंस्था – आजसुद्धा देशभरात अनेक ठिकाणी मुली जन्मल्यानंतर घरात नाराजी व्यक्त केली जाते. यातून अनेकजण गंभीर गुन्हे करत असतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीला जीवे मारले आहे. त्याला एकापाठोपाठ तीन मुली झाल्याने या व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोन मुलींना विहिरीत ढकलून दिले आहे. यादरम्यान विहिरीत बुडून एका … Read more

नववधूला शेजारीण म्हणाली काळी अन् दोन कुटुंबातील बायकांत झाली हाणामारी

Dulhan

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – लग्नाच्या बाबतीत समाजामध्ये वेगवेगळे रीतिरिवाज असतात.यामधील एक रिवाज म्हणजे नवरीचा चेहऱ्या बघण्याचा कार्यक्रम. यामध्ये काही महिलांना बोलावून हा कार्यक्रम केला जातो. मात्र मध्यप्रदेशमध्ये अशी एक घटना घडली आहे त्यामध्ये नवरीचा चेहरा बघण्याच्या कार्यक्रमात महिलांमध्ये हाणामारी झाली आहे. हा वाद एवढा वाढला कि हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. हि घटना मध्य प्रदेशातील … Read more

धक्कादायक ! झाड तोडण्यास नकार दिल्याने मारहाण करत दलिताच्या गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार

Rape

छत्तरपूर : वृत्तसंस्था – छत्तरपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दलित मजुराला शेतावर कामाला बोलावल्यानंतर त्याने झाड तोडण्यास नकार दिल्यामुळे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर तो पळून गेला. या नंतर गुंडानी थेट त्याच्या घरी पोहोचून त्याची गरोदर पत्नी, दोन मुले आणि आईलादेखील मारहाण केली. यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांचा 4 … Read more

धक्कादायक ! महिलेला बलात्कार झाल्याचे समजलेच नाही, पोलीसदेखील चक्रावले

Rape

रीवा : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील रीवा या ठिकाणी बलात्काराचे एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. यामध्ये पीडित महिला तिच्या नवऱ्यासोबत झोपली असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचे तिला समजलेच नाही. हा सगळा प्रकार तिच्या लक्षात येईपर्यंत आरोपी तेथून पळून गेला होता. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीसदेखील … Read more

रेल्वे दुर्घटना प्रकरण ः मृतांच्या नातेवाईकांना 11 महिन्यांनंतर मृत्यू प्रमाणपत्र

औरंगाबाद | मागील वर्षी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले मजूर आपल्या गावी पायी परतत होते. त्यावेळी करमाड येथे रेल्वे रुळावर झोपल्यामुळे तब्बल 16 मजुरांना रेल्वने चिरडले होते. यात सर्व 16 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मृतांच्या नातेवाईकांना त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 11 महिन्यांचा लढा द्यावा लागला आहे. मध्यप्रदेश सरकारने औरंगाबाद प्रशासनाशी सतत पाठपुरावा … Read more

मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे “पेट्रोल – डिझेलच्या” किंमती वाढल्या ; काँग्रेस नेत्यांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचे विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे कुठलेच आर्थिक धोरणं नाहीये म्हणून देशात महागाई प्रचंड वाढली आहे,तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमती या मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाचा परिणाम आहे अशी घणाघाती टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. मोदी सरकार हे पेट्रोल वर ३२.९० रुपये अधिभार आकारतय तर डिझेलवर … Read more

16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना GST भरपाईचा दुसरा हप्ता मिळाला, केंद्राने जाहीर केले 6,000 कोटी रुपये

नवी दिल्ली । जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारने राज्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई (GST Compensation) करण्यासाठी 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना (Union Territories) दुसरा हप्ता म्हणून 6 हजार कोटी रुपये जाहीर केले आहेत. यापूर्वीही केंद्र सरकारने पहिला हप्ता म्हणून या राज्यांना 6 हजार कोटी रुपये जाहीर केलेला आहे. म्हणजेच केंद्राने आतापर्यंत या राज्यांना एकूण 12 हजार … Read more

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more