… म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती… याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर वर पोस्ट करत महात्मा गांधींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना … Read more

साबरमती : गांधीनीतीची प्रयोगशाळा…

Mahatma Gandhi

महात्मा गांधी जयंतीविशेष | विनायक होगाडे साबरमती… राजस्थानातून उगम पावून गुजरातमधून अरबी समुद्राच्या कुशीत विलीन होणारी नदी…! गुजरात राज्याची महत्वाची दोन शहरं म्हणजे अहमदाबाद आणि गांधीनगर… याच साबरमती नदी किनारी वसलेलं अनुक्रमे एक व्यापारी शहर तर दुसरं राजकिय…! दोन्ही शहरं म्हणजे गुजरात राज्याची फुप्फुसं…! अहमदाबादमध्ये उतरलो त्याक्षणापासून या शहराचं महत्व पदोपदी जाणवत होतं. कापड उद्योगात … Read more

शांतीत क्रांती कशी करायची हे गांधी बाबा कडून शिकावं असं का म्हणतात?

Mahatma Gandhi Jayanti

स्वातंत्र्यदिन विशेष | मयुर डुमने महात्मा गांधीजींच वर्णन एका शब्दात कर असा प्रश्न कोणी मला विचारल्यास मी गांधीजींचा उल्लेख “व्यक्तिचुंबक” असा करेन. लोहचुंबक जसा लोखंडाला स्वतःकडे खेचतो तसं गांधीजींनी वेगवेगळ्या व्यक्तींना आपल्याकडे खेचून आणलं. नेमकी काय जादू होती या व्यक्तिमत्वात ?  गांधीजींचा शोध घेण्याचा माझा छोटासा प्रयत्न दक्षिण आफ्रिकेतून भारतात आल्यावर गांधीजींनी लगेच स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला … Read more

बंडातात्या कराडकरांचं वादग्रस्त वक्तव्य; महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणारे जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधीजीचा अंहिंसावाद आणि महात्मा गांधीजीचा हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बंडातात्या कराडकर म्हणाले, स्वातंत्र्य हे महामा गांधी याच्या … Read more

कालीचरण महाराज यांना अटक; महात्मा गांधींबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

Kalicharana Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण याने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या … Read more

कालीचरण महाराजांना अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा; नवाब मलिक संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे थेट पडसाद विधानसभेत उमटले आहेत. कालीचरण महाराज यांना अटक करून त्यांच्यावर राष्ट्रादोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहेत. सत्य आणि अहिंसा ही विचारधारा जगाने … Read more

बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात सांगितले की,”महात्मा गांधी यांच्यामुळेच चांगला वाटतो भारत”

नवी दिल्ली । अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले की, भारताबद्दलच्या त्यांच्या आकर्षणाचे मुख्य कारण म्हणजे महात्मा गांधी हे आहेत, ज्यांनी ‘ब्रिटिश राजवटीविरूद्ध यशस्वी अहिंसक चळवळ इतर तिरस्कार केलेल्या, उपेक्षित गटांकरिता आशेचे किरण बनले’. तथापि, अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी आपल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या नव्या पुस्तकात खेद व्यक्त केला की, … Read more

बापूंचे चित्र पहिल्यांदा नोटेवर कधी आणि कसे आले, आतापर्यंत त्यात किती बदल झाले आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 151 वी जयंती आहे. बापूंच्या योगदानाची आठवण करून संपूर्ण राष्ट्र त्यांना श्रद्धांजली वाहात आहे. महात्मा गांधींच्या योगदानामुळे त्यांना भारतीय चलनात स्थान देण्यात आले. आज प्रत्येक संप्रदायाच्या भारतीय नोटांवर बापूंचे चित्र आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का गांधीजींचे हे चित्र कोठून आले आहे आणि बापू पहिल्यांदा चलनी … Read more

वॉशिंग्टनमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; अमेरिकेनं मागितली भारताची माफी

वॉशिंग्टन । अमेरिकेत वॉशिंग्टन डीसीस्थित भारतीय दुतावासाबाहेरील महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे असं सांगण्यात येत आहे. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. दरम्यान, याप्रकरणी अमेरिकेनं … Read more

कोरोनाने जगाला पुन्हा एकदा गांधीजींच्या मार्गावर आणलंय

“प्रत्येक समस्या ही एका संधीच्या रूपात असते”, सध्याच्या साथीच्या काळातील नाट्यमय स्थितीत महात्मा गांधींनी सांगितलेल्या आधुनिकतेच्या मोहाला आपल्यापासून दूर ठेवण्याच्या (१९०९ मध्ये हिंद स्वराज जाहीरनाम्यात) गोष्टीवर प्रकाश पडतो.