माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रीपदी नकोय याच वाईट वाटत- उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. राज्यात लवकरच राजकीय भूकंपाची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. माझ्याच लोकांनी माझ्यावर अविश्वास दाखवला याच वाईट वाटत अस उद्धव ठाकरेंनी म्हंटल. उद्धव ठाकरे म्हणाले, … Read more

आघाडीतल्या एकजुटीबाबत अजित पवारांनी सांगितलं ‘हे’ महत्वाचे कारण; म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील एकजुटीबाबत आघाडीतील प्रत्येकांकडून अजून पुढील निवडणुका एकत्रित लढणार असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून आघाडीत बिघाडी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशात आज बारामतीत एका कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आघाडीत एकजुटी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्यानंतर काही गोष्टी सबुरीने घ्याव्या लागतात, असे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित … Read more

महाविकास आघाडी सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना ; दरेकरांचा राऊतांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचा उल्लेख ब्लॅक भंगस असा केल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यवरून आता भाजप कडूनही जोरदार प्रत्युत्तर येत असून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊतांवर आणि ठाकरे सरकार वर निशाणा साधला आहे. जर आम्ही म्हटलं की मविआ सरकारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे … Read more

सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण करणं होय, : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये अजूनही आरोपांच सत्र सुरूच आहे. व्हेंटिलेटर खराब असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केंद्र सरकारवर केल्यानंतर आता त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीकडूनच सरसकट व्हेंटिलेटर खराब आहेत असं म्हणणं म्हणजे खरं राजकारण करणं होय,” अशी टीका आता फडणवीस यांनी केली आहे. भाजप नेते तथा विरोधीपक्ष … Read more

हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय ; अजितदादांनी फडणवीसांना फटकारले

ajit pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. काल फडणवीस यांनी त्यांच्या सभेत अजित पवार यांची नक्कल केली होती. त्याचा … Read more

देशमुखांच्या राजीनाम्यांनंतर गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी (High Court on Parambir Singh Appeal) केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh resigned) हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक … Read more

साताऱ्यात उदयनराजेंना धक्का : खेडशिवापूर, आणेवाडी टोलनाका घेतला काढून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बहुचर्चित असलेला साताऱ्यातील आणेवाडी टोलनाका व खेड शिवपूरचा टोलनाका हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून काढून घेत शिवसेना व राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन तारखेपासून मॅनेजमेंट बदलणार असल्याने आणेवाडी टोलनाक्यावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस … Read more

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार, तृप्ती देसाईंचा आरोप

Trupti Desai

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून केला आहे. देसाई यांनी आपल्या फेसबुकद्वारे म्हंटल आहे कि, एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे. देसाई यांनी टाकलेल्या पोस्टमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्या … Read more

महाविकास आघाडीत कुणीही मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये ; अजितदादांनी राऊतांना खडसावले

ajit pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना खडसावले आहे. महाविकास आघाडीत कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असं अजित पवार म्हणाले. हे तीन … Read more

ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, काँग्रेस नेत्यांवर केलेली टीका सहन करणार नाही ; नाना पटोलेंचा इशारा

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. परंतु राऊतांच्या या मागणीमुळे महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडल्याचे चित्र दिसत असून काँग्रेस राऊतांविरोधात आक्रमक झाली आहे. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी संजय राऊत आणि … Read more