राज्यात पुन्हा मास्क सक्ती ?? राजेश टोपेंचे मोठं विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेच्या चिंतेत भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधत राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. त्याच पाश्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मास्क बाबत मोठं विधान केलं आहे. राज्यात सध्या तरी चिंतेची परिस्थिती नाही पण रुग्णसंख्या वाढली … Read more

मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना जाणार?? राजेश टोपेंनी सांगितला तज्ज्ञांचा अंदाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ओमायक्रोन च्या रूपाने कोरोनाची तिसरी लाट आली असून दररोज अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट कधी संपणार असा प्रश्न सर्वाना पडला असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत उत्तर देत मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितले असल्याचे राजेश टोपे म्हणाले. … Read more

मास्क मुक्तीबाबत राजेश टोपेंचे महत्त्वपूर्ण विधान; म्हणाले की ..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मास्क मुक्ती होणार का अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता त्यांनी मात्र हि शक्यता फेटालळी आहे मंत्रिमडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्र, अशी चर्चा झालीच नाही. मी केवळ एवढीच विनंती केली की, युरोपीय देशांमध्ये ज्याप्रमाणे करोना निर्बंध हटवण्यासंदर्भात निर्णय घेतले जात आहेत त्यावरुन आपल्याला … Read more

मुंबईत नाईट कर्फ्यू लागणार? राजेश टोपेंनी दिले संकेत

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकार कडून मुंबईत नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत हा नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो असे टोपे यांनी म्हंटल. दुसऱ्या लाटेप्रमाणे चिंताजनक परिस्थिती सध्या तरी … Read more

राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितला फॉर्म्युला

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून याच पार्श्वभूमीवर सरकारने काही नव्या नियमावली जारी करत राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. यानंतर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन कधी लागणार असा प्रश्न आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला असता त्यांनी लॉकडाऊन आणि त्यामागील गणितच सांगितले. राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊन लावताना ऑक्सिनच्या अनुषंगाने लॉकडाऊन … Read more

ओमिक्रोनच्या प्रसाराचा वेग दुप्पट, नागरिकांनी सतर्कता बाळगावी; राजेश टोपेंचं आवाहन

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या वाढत चालली असून याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तसेच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान ओमिक्रोनच्या प्रसाराचा वेग दुप्पट असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते राजेश टोपे म्हणाले, ओमिक्रोनच्या प्रसाराचा वेग … Read more

मराठा आरक्षण आंदोलनात मृतांच्या वारसांना नोकरी देणार -राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसदाराला नोकरी देण्याची घोषणा मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मी बोलणार आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिलं होतं. त्यांच्या वारसांना नोकरी देखील मिळणं गरजेचं असल्याचं राजेश टोपे म्हणाले. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता … Read more

ओमिक्रॉनला वेळेत रोखले नाही तर …;राजेश टोपेंचा गंभीर इशारा

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएन्ट चा देशात शिरकाव झाला असून आत्तापर्यंत कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला गंभीर इशारा दिला आहे. ओमिक्रोनला रोखले नाही तर मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो असे राजेश टोपे यांनी म्हंटल आहे. राजेश टोपे म्हणाले, डेल्टाला … Read more

राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; लॉकडाऊन होणार का?? राजेश टोपेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटक, आणि गुजरात नंतर आता महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचा (Omicron) शिरकाव झाला असून कल्याण डोंबिवली मधील एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या नंतर राज्याच्या चिंतेत भर पडली असून या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाउन लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारची … Read more

ओमिक्रॉनचा धोका!! राज्यात लॉकडाऊन होणार का?? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दक्षिण आफ्रिकेतुन जगभर पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंट ओमिक्रॉनमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या अनुषंगाने प्रशासनाला सुचनाही केल्या आहेत. दरम्यान देशात अद्याप या व्हायरस चा एकही रुग्ण सापडलेला नाही, त्यामुळे लॉकडाउन करण्याचा कोणताही विचार नाही अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हंटल की, … Read more