राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; माहीमच्या ‘त्या’ मजारीवर अखेर हातोडा

mahim majar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केला होता तसेच या अतिक्रमणावर कारवाई केली नाही तर त्याच ठिकाणी गणपतीचे मोठं मंदिर बांधू असा इशाराही प्रशासनाला दिला होता. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग आली असून आज सकासकाळीच अधिकाऱ्यानी हे अतिक्रमण हटवले आहे. तसेच य अनधिकृत … Read more

भावी मुख्यमंत्री राज ठाकरे!! शिवसेना भवनासमोरच मनसेची बॅनरबाजी

raj thackeray banners in mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गुढीपाडव्या निमित्ताने शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार? मनसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. तत्पूर्वीच मुंबईत मुंबईतील दादर परिसरात भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर्स झळकावण्यात आले आहेत . त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. … Read more

खरंच सांगतो, तेव्हा मनात एक धाकधूक होती… राज ठाकरे असं का म्हणाले? मनसेकडून टिझर रिलीज

raj thackeray mns

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मनसेने आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक टिझर शेअर केला आहे. 1 मिनिट 12 सेकंदाचा हा टीझर आहे. यामध्ये स्वतः राज ठाकरेंचा आवाज आहे. जेव्हा आपण मनसेची स्थापना केली तेव्हा मनात धाकधुक होती . मी एका ध्येयाने बाहेर पडून महाराष्ट्रासाठी नवं असं काही … Read more

महिला दिनानिमित्त मनसेची स्त्रियांना मोठी ऑफर; राज ठाकरे म्हणाले, महिलांनो ….

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन… यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पत्र लिहीत राज्यातील सर्व महिलांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे. स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी महिलाना राजकारणात येण्याची ऑफर दिली आहे. राज ठाकरेंचं पत्र जसच्या तस – … Read more

…. तर अशोक सराफ आज मुख्यमंत्री असते; राज ठाकरे असं का म्हणाले?

raj thackeray ashok chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अशोक सराफ जर दक्षिणेत असते तर आज ते मुख्यमंत्री झाले असते असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. पुण्यात ‘अशोक पर्व’ कार्यक्रमाचं आयोजन आलं आहे. यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा सत्कार राज ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शाब्दिक फटकेबाजी केली तसेच अशोक सराफ … Read more

मनसेचा मेगा प्लॅन!! पुण्यात 3500 राजदूत नेमणार

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. पुण्यात मनसे कडून 3500 राजदूत नेमण्यात येणार आहेत. दर एक हजार मतदारामागे एक राजदूत अशी नेमणूक करण्यात येणार आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा … Read more

युती की आघाडी?? राज ठाकरेंचा मोठा निर्णय; मनसैनिकांना दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोणाससोबतच युती किंवा आघाडी न करता आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढू असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज मुंबईतील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. आगामी सर्व महानगरपालिका निवडणुका आपल्याला स्वबळावर … Read more

… म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती… याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर वर पोस्ट करत महात्मा गांधींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना … Read more

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; नागपुरातील सर्व कार्यकारिणी बरखास्त

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंनी नागपूर शहर आणि ग्रामीण शहरातील पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. दसरा झाल्यानंतर आपण नवी कार्यकारिणी जाहीर करेन अशी माहिती त्यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. काल मी सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलो. पक्षाच्या अंतर्गत बदलांबाबत आणि पक्षविस्ताराबाबत … Read more

रझाकार आणि ‘सजा’कारचा बंदोबस्त मनसे करेलच; राज ठाकरेंचं खरमरीत पत्र

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस असून त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून एक पत्र जाहीर केलं आहे. मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून खरं तरमराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हंटल. तसेच या पत्रात त्यांनी … Read more