शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांचे मोठं विधान, म्हणाले त्यांच्या मनात….

Praful Patel Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दुसऱ्यांना आपल्या समर्थक आमदारांसह पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटर वर जाऊन भेट घेतली. सलग दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आलं. ,मात्र या भेटीचे कारण पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे. पक्ष … Read more

दादा गटाचे मंत्री पवारांच्या भेटीला कशासाठी? प्रफुल पटेल यांनी सांगितली आतली बातमी

Sharad Pawar Praful Patel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर आज प्रथमच त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरवर गेले. अजित पवार यांच्या गटाने अचानक शरद पवारांची भेट घेतल्याने चर्चाना उधाण आलं. तब्बल अर्धा तास मंत्र्यांनी पवारांशी चर्चा केली. परंतु अचानक शरद पवार यांची भेट घेण्यामागे नेमकं काय … Read more

अजित पवारांचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला; मोठं काय घडतंय?

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनी शिंदे- फडणवीस यांच्या सरकार मध्ये सहभाग घेतल्यानंतर आज प्रथमच राष्ट्रवादीचे सर्व मंत्री पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी वायबी चव्हाण सेंटरवर गेले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादीच्या गोटात वेगळंच काही घडत तर नाही ना अशा चर्चा … Read more

अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा; शरद पवारांना थेट आव्हान

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वात मोठा भूकंप घडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या 36 समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवरच दावा केला आहे. पक्षातील आमदार माझ्या सोबत असून आम्ही येणाऱ्या निवडणूका राष्ट्रवादी म्हणूनच घड्याळ या चिन्हावर लढवणार … Read more

जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? 10 कारणे!!! ‘त्या’ Tweet ची जोरदार चर्चा

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांना कार्याध्यक्षपदी नेमलं. तर इकडे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दादांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी सुरु झाली आहे. हे सगळं सुरु असतानाच भाजपने एक मोठा बॉम्ब टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू … Read more

भगीरथ भालके राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत? पंढरपूरमध्ये तिरंगी लढत होणार?

bhagirath bhalke ncp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे नेते आणि पक्षाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे लवकरच राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. त्यातच आता भगीरथ भालके यांच्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे सर्वेसर्वा यांनी विमान पाठवलं आणि भालके सुद्धा लगेच हेंद्राबादला गेल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. त्यामुळे खरोखरच … Read more

… नाहीतर कानाखाली आवाज काढीन; अजितदादांची पदाधिकाऱ्यांनाच तंबी

Ajit Pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या रोखठोक, फटकळ स्वभावासाठी आणि कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. एखादी गोष्ट पटली नाही तर समोर कोण आहे हे न बघताच ते जाग्यावरच खडेबोल सुनावतात. आज याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून आता त्यांनी जाहीर भाषणातच पक्षातील पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. कोणीही भाडायचं नाही, नाहीतर एका- … Read more

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर राष्ट्रवादीचा दावा? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी कधीही पोटनिवडणूक लागू शकते. त्यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. … Read more

राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होता, लोक बॅगा भरून तयारच होते, पण…

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग – बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून पवारांच्या राजीनामा प्रकरणावर भाष्य केलं आहे. पवार यांनी … Read more

शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; राजीनाम्याचा निर्णय मागे

sharad pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेते आणि पदाधिकार्यांनी केल्यानंतर निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवारांनी म्हंटल होते. यानंतर आज पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या निवड समितीने … Read more