भारतात राहणार प्रत्येक व्यक्ती हिंदूचं; मोहन भागवत यांचं मोठं विधान

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे असं मोठं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय अंबिकापूर येथे स्वयंसेवकांच्या (संघाचे स्वयंसेवक) कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हिंदू धर्माबद्दल भाष्य केलं आहे. आम्ही १९२५ पासून म्हणत आलो आहोत की भारतात राहणारा … Read more

RSS वरही बंदी घाला; लालूप्रसाद यादव यांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकारने ५ वर्षाची बंदी घातल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तसेच पीएफआय आणि आरएसएस या दोघांचीही चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हंटल. लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करत म्हंटल की, पीएफआय प्रमाणेच, सर्व द्वेषयुक्त आणि द्वेष … Read more

PFI च्या निशाण्यावर कोण?? धक्कादायक माहिती समोर

PFI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया च्या देशभरातील कार्यालयांवर ईडी आणि एनआयएने छापेमारी केली होती तसेच काही लोकांना ताब्यात घेतले होते . या चौकशी दरम्यान यंत्रणेने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे . भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी(RSS) संबंधित अनेक बडे नेते PFI च्या टोर्गेटवर होते असा धक्कादायक खुलासा महाराष्ट्र्र एटीएस ने केला आहे. … Read more

मोहन भागवत दिल्लीच्या मशिदीत; इमाम म्हणतात, हे तर ‘राष्ट्र ऋषी’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीला भेट दिली. यावेळी त्यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे उमर अहमद इलयासी यांची भेट घेतली. जवळपास १ तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटीने चर्चाना उधाण आले. Delhi | RSS chief Mohan Bhagwat held a meeting with Dr Imam Umer Ahmed … Read more

RSS राजकारणात उतरणार का? मोहन भागवत म्हणतात..

mohan bhagwat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीची भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शक म्हणून ओळखला जातो. आरएसएस भाजपची मातृसंघटना मानली जात असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते संघाचे स्वयंसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे RSS सक्रिय राजकारणात कधी उतरणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येतो?? याच पार्श्वभूमीवर संघाचे … Read more

RSS कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

RSS

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) ची 6 कार्यालये बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. राज मोहम्मद असे सदर आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी तामिळनाडून अटक केली आहे. राज मोहम्मद याने अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ. नीळकंठ मणी पुजारींना व्हॉटसअॅपवर मेसेज करत लखनौ येथील RSS कार्यालय बॉम्ब ने उडवण्याची धमकी … Read more

RSS ची कार्यालये बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल

RSS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (Rss) सहा कार्यालये उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून या प्रकरणी लखनऊमधील मादियानव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुलतानपूरमधील एका पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला मोबाईलवर संदेश पाठवून अलीगंजमधील आरएसएसचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली. तसेच कर्नाटक येथील पाच ठिकाणी देखील स्फोट घडवून आणण्याचा इशारा दिला आहे. या धमकी नंतर एटीएस … Read more

मुस्लिम आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांची राष्ट्रवादीवर टीका; RSS शी संबंध असल्याचा केला आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम आरक्षणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आहे. नवाब मलिक यांची भूमिका ही संघासारखी आहे, त्यामुळे आता मुस्लिमांनीच ठरवावे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहायचं की नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. मुस्लीम समाजाला आरक्षण मिळू नये … Read more

प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी- मोहन भागवत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात चांगल्या वाईट घटना घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी. प्रत्येकाने मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपूर येथे दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मोहन भागवत म्हणाले, “”हे वर्ष आपल्या … Read more

RSS ला समर्थन देणारे तालिबानी मानसिकतेचे; जावेद अख्तर यांचं वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) तुलना तालिबान्यांसोबत केली आहे. तालिबानी प्रवृत्ती रानटी असल्याचे म्हणत आरएसएसला समर्थन करणाऱ्या लोकांनी आत्मचिंतन करायला पाहिजे, असे परखड मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे. जावेद अख्तर यांच्या परखड मतामुळे आता नवा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जावेद अख्तर म्हणाले, … Read more