ठाकरे गट-वंचितच्या युतीवर होणार शिक्कामोर्तब?; उद्धव ठाकरे – प्रकाश आंबेडकर यांच्यात आज महत्वपूर्ण बैठक

Prakash Ambedkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले होते. यावेळी दोघांकडून युतीचे संकेत देण्यात आले. दरम्यान आज पुन्हा दोघांच्यात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे युतीची चांगलीच चर्चांना केली जात आहे. मुंबईतील फोर सिझन हॅाटेलमध्ये आज … Read more

प्रकाश आंबेडकर पोलीसांच्या ताब्यात; वंचितचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धरपकड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणा वरून वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली आज मोर्चा काढला. विधानभवन परिसरात वंचित आघाडीचा मोर्चा चालू असताना पोलिस आणि वंचितचे कार्यकर्ते यांच्यात धरपकड झाली. दरम्यान यावेळी प्रकाश आंबेडकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. तत्पूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण वरून राज्य आणि केंद्र सरकारवर तिया केली. सरकार कडून दडपशाही सुरु … Read more

आजवरच्या सगळ्याचं सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाची आरक्षणाच्या नावाखाली केवळ फसवणूकच केली ; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजवर सगळ्याचं सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाची आरक्षणाच्या नावाखाली केवळ फसवणूकच केली असून त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेना या सगळ्या पक्षांचा समावेश आहे.म्हणून पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजातून येणाऱ्या बिरप्पा मोटे यांना संधी दिली त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्या,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज … Read more

‘सरकारच्या हलगर्जीपणामुळे कोरोना वाढतोय : प्रकाश आंबेडकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सरकारच्या या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू केले आहेत. पण विकेंड लॉकडाऊन सांगत सातही दिवस लॉकडाऊनची स्थिती निर्माण केली जात आहे. वास्तवक पाहता सरकारच्या हलगर्जीपणामुळेच कोरोना वाढत आहे, असा आरोप करीत ’लॉकडाऊनचा … Read more

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘वंचित’ चे एकदिवसीय धरणे आंदोलन

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड केंद्र सरकारने शेती संदर्भात केलेले ३ कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे.अशी धारणा वंचितची असून सदर कायदे रद्द करणेत यावेत. या मागणी करिता दिल्ली येथे दीर्घ काळ चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खंडाळा येथे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणा आंदोलन करण्यात आलेले आहे. यावेळी हे आंदोलन वंचितचे जिल्हा … Read more

मोदींचा हिंदू परीचारीकांवर विश्वास नाही म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचली – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे … Read more

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी आधी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतरच मी लस घेईन – प्रकाश आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज देशात सर्वत्र कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु झाली आहे. दरम्यान, या लसीकरण मोहीमेवर अनेक राजकीय व्यक्तींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लसीकरणाबाबत सवाल उपस्थित केलाय. आधी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घ्यावी त्यानंतर मी लस घेईल असे … Read more

अरविंद बनसोडची आत्महत्या नाही तर खूनच; राष्ट्रवादीच्या संशयित कार्यकर्त्यांवर गृहमंत्री कारवाई करणार?

विशेष प्रतिनिधी | नागपूर येथील वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अरविंद बनसोड (३२) (रा. पिंपळधरा, तालुका. नरखेड) या होतकरु युवकाचा मृत्यू संशयास्पद असताना पोलीस प्रशासनाकडून मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या आरोपी मिथिलेश उमरकर … Read more

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही … Read more

बंद यशस्वी झालाय असं म्हणत प्रकाश आंबेडकरांकडून ४ वाजता महाराष्ट्र बंद मागे

मुंबईतील बंदबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी रेल्वे, बेस्ट आणि व्यापाऱ्यांचा दाखला देत बंद यशस्वी झाल्याचं सांगितलं.