जनावरे चरायला घेऊन गेलेल्या शेतकर्‍याला झुडपात दिसला बिबट्याचा मृत बछडा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील धामणी गावा नजीकच्या शिवारात सोमवारी सायंकाळी बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. शिवारात जनावरे चारण्यास घेवून गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. तेथील एका ओढ्याच्या काठावर असलेल्या झुडपांमध्ये बिबट्याचा बछडा मृतावस्थेत पडलेला होता.त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. दरम्याम गेल्या 6 महिन्यापासून राज्यातील अनेक … Read more

अजब धाडस : मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेले; पहा Video

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आल्यानंतर अनुचित प्रकार व दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ व युवकांनी अथक प्रयत्नांतून ही मगर पकडून वन विभागाकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे मगरीला पकडून ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरून नेल्याने त्यांच्या धाडसाचं कौतुक होतंय. गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुरेखा सच्चीदानंद साटपे, … Read more

घोरपडीचे मटण खाणे पडले महागात; पाटण तालुक्यातील तिघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घोरपड या प्राण्याची शिकार करून त्यांचे मटन करून खाण्यार्‍या तिघांना वनविभागाच्या अधिकार्‍यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे घोरपडीचे मटन खाणे चांगलेच महागात पडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांढरेवाडी – वजरोशी (ता. पाटण) येथील विनोद घाडगे या नामक व्यक्तीने मौजे फडतरवाडी (घोट) येथे शिकार करून आणलेल्या मृत घोरपडीचे फोटो सोशल … Read more

देशातील 437 प्रकल्पांच्या खर्चामध्ये झाली 4.37 लाख कोटी रुपयांची वाढ, कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । पायाभूत क्षेत्रातील 150 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्चासह 437 प्रकल्पांच्या खर्चाच्या अंदाजानुसार 4.37 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. एका अहवालात याची माहिती मिळाली आहे. विलंब व इतर कारणांमुळे या प्रकल्पांची किंमत वाढली आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय 150 कोटी किंवा त्याहून अधिक किंमतीच्या पायाभूत क्षेत्रातील प्रकल्पांचे परीक्षण करते. मंत्रालयाच्या … Read more

ऑस्ट्रेलियामध्ये सापडली 14 फूट लांब मगर, वजन आहे 350 किलो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाच्या वनविभागाने उत्तरी भागा खाऱ्या पाण्यात राहणारी एक 14 फूट लांब मगर पकडली आहे. या महाकाय मगरीचे वजन 350 किलो आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे प्रसिद्ध असलेल्या एका पर्यटनस्थळावरून या मगरीची सुटका करण्यात आली आहे. कॅथरीनचे वन्य जीवन रेंजर जॉन बुर्के यांनी सांगितले की, या नर मगरीचे वजन 350 किलोपेक्षा … Read more

विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करणे पडले महागात 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विषारी नाग पकडून त्याचे चुंबन घेत खेळ करायचा, तो डंख मारू लागला की त्याला माणसांच्या गर्दीत सोडायचे आणि हे करतानाचे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे एका इसमाला महागात पडले आहे. या स्टंटचे बक्षीस म्हणून त्याला वन्य जीवाचा खेळ केल्याप्रकरणी वन्य कोठडी भोगावी लागणार आहे.  फेसबुकवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अल्ताफ कलावंत या संशयित … Read more

लोणार सरोवरावचे पाणी लाल रंगाचे होण्याचे कारण काय? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे, जगामध्ये आश्चर्य मानले जाणारे लोणार सरोवर हे गेल्या ३-४ दिवसांपासून लाल रंगाचे झाले आहे. याबाबत जेव्हा येथील तहसीलदार सैफन नदाफ यांना समजले तेव्हा त्यांनी तात्काळ या पाण्याचे नमुने घेऊन वनविभागाला तपासणी साठी पाठविले होते. जगातील तिसऱ्या आणि देशातील पहिल्या क्रमांकाचे हे सरोवर लाल झाल्याने याची चर्चा संशोधक तसेच … Read more

लोणार सरोवरातील पाण्याचा रंग होतोय लाल; प्रशासनाकडून शोध घेण्याच्या सुचना

वृत्तसंस्था । महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हयातील उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे बेसाल्ट खडकातील एकमेव आघाती विवर आहे. या सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराच्या भोवती अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या सरोवराचे महत्व जास्त आहे. या सरोवराचे पाणी लाला रंगाचे होत असल्याचे परिसरातील … Read more

लाॅकडाउन दरम्यान घर‍ात घुसला ६ फुट लांब कोबरा; नंतर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुमारे सहा फूट उंच किंग कोब्रा नागाने घरात प्रवेश करताच राजस्थानची राजधानी जयपूरमधील एक कुटुंबामध्ये गुरुवारी घबराट पसरली.वनविभागाची टीम घटनास्थळी आली आणि सुमारे चार तासांच्या अथक परिश्रमानंतर कोब्राला पकडण्यात त्यांना यश आले.त्यानंतर या कुटुंबाने सुटकेचा श्वास घेतला.या बचावा दरम्यान कोब्रा नागाने वनविभागाच्या पथकावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरच्या केसीसी … Read more

अवैधरित्या सागवानाची तस्करी करणार्‍या ५ जणांना वनविभागानं केलं जेरबंद

चंद्रपूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील झरण वनपरिक्षेत्रात गस्तीवर असताना वनविभागाच्या पथकाने अवैधरित्या सागवानाची तस्करी करण्याला टोळीतील एका आरोपीला रंगेहाथ पकडले तर इतर ४ जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची वनकोठडी सुनावली. दरम्यान अटकेत असलेल्या आरोपीच्या माहितीवरून १६ फेब्रुवारीला आणखी ४ जणांना अटक करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले … Read more