UPSC च्या लॅटरल भरतीसाठी केवळ अनारक्षित वर्गातीलच उमेदवार अर्ज करू शकतात; ‘या’ व्हायरल मेसेज मागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली | केंद्रशासनाने सरकारच्या काही महत्त्वाच्या पदांवर लॅटरल भरती म्हणजेच विना परीक्षा भरती करण्याचे ठरवले आहे. खाजगी क्षेत्रातील मोठा अनुभव असलेले लोक यासाठी आवेदन करू शकणार आहेत. संघ लोकसेवा आयोगाने जॉइंट सेक्रेटरी आणि डायरेक्टर या 30 पदासाठी आवेदन मागवले आहेत. पण सद्ध्या एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये, संबंधित पदांसाठी केवळ … Read more

धक्कादायक| तंदूर रोटी बनवताना त्यावर थुंकणाऱ्या अचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्ही आत्तापर्यंत फळाला थुंकी लावणारे फळविक्रेते व्हिडिओमध्ये पाहिले असतील, पणीपुरीच्या पाण्यात लघुशंका करणारे पाहिले असतील आणि मध्यंतरी भाजीपाल्यावर थुंकून तो विक्रीला ठेवणारे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लग्नामध्ये बनणाऱ्या स्वयंपाकामध्ये तंदूर रोटी बनवताना आचारी चक्क तंदूर रोटी भाजायला टाकण्यापूर्वी त्यावर थुंकतो आहे. व्हिडिओ … Read more

म्हणुन तिने हत्तीवर बसून शूट केला नग्न फोटोशूट; पहा Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियावर झळकण्याची आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यातच आपला एखादा मेसेज जगाला पोहचता करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तो पोहचवला जातो. कोणी एखादी यात्रा काढते, कोणी चालत जाते तर कोणी नग्न होऊन निसर्गाला नैसर्गिक पद्धतीने वागवा असे सांगते. असाच एक व्हिडिओ आणि फोटो गेल्या काही दिवसात सोशल … Read more

साताऱ्यात चक्क मुलींची तुफान हाणामारी ; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शाळा असो वा कॉलेज, मुलांच्या भांडण्याचा किंवा राडा केल्याची घटना आपण पाहिली असेल. पण मुलांप्रमाणेच मुली सुद्धा तुफान राडा करत आहेत असं जर आपण म्हणलं तर ते काही खरं वाटणार नाही. पण साताऱ्यात कॉलेज मधील मुली चक्क राडा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स … Read more

प्राणघातक हल्ल्यातील आरोपीला पकडताना जमावाने पोलिसांना रोखले; पोलिसांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद | प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या वेदांत्नगर पोलिसांना क्रांती नगरातील जमावाने तुम्ही शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करा. आम्ही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू असे म्हणत धमकावले. या जमावाने गुन्हेगाराला पळवून लावत उपनिरीक्षकास सह कर्मचाऱ्यांना महिला व तरुणांनी धक्काबुक्की केली. हा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाला याप्रकरणी एमआयएमचा पदाधिकारी अरुण बोर्डे … Read more

अक्षयने माझा वापर करून मला सोडून दिले; शिल्पा शेट्टीचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप

मुंबई |  खिलाडी कुमारला अनेक लोक त्याच्या अभिनयामुळे आणि स्टंटमुळे ओळखतात. यासोबतच त्याला अनेक प्रेमप्रकणासाठीही ओळखले जाते. त्याचे नाव अनेक महिला अभिनेत्रींसोबत जोडले गेले. त्यातील शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या प्रेमाचे किस्से आजही सिने रसिकांच्या चर्चेत असतात. असाच एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये शिल्पा शेट्टी अक्षय कुमारवर त्याने वापर करून घेतला असल्याचा आरोप … Read more

कोलकात्याच्या जोडप्याने अनोख्या पद्धतीने छापली लग्नपत्रिका, सोशल मीडियावर होतेय व्हायरल

कोलकाता |  लोक आपल्या लग्नाच्या क्षणाला वेगळेपण आणण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. त्याची चर्चा घडवून आणली जाते. अशीच एक गोष्ट कोलकात्याच्या जोडप्याने आपल्या लग्नात केली आहे. आधार कार्डच्या प्रमाणे आपली पत्रिका छापून त्यांनी लोकांना आमंत्रण दिले आहे. रकरहाट भागामध्ये हे जोडपे राहत असून त्याचे नाव गोगोल सहा आणि सुबरणा दास असे आहेत. सूबरणा दास ह्या … Read more

तुला कापू का? कोंबडी म्हणते नको नको.. पहा मजेशीर व्हिडीओ

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे गेल्या काही महिन्यापासून बर्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का? असं म्हणताच ही कोंबडी मात्र नको नको म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे. राज्यात मराठवाडा, … Read more

क्रूरतेचा कळस !! रिटायर्ड पोलिस अधिकाऱ्याने कुत्र्याच्या अंगावरून घातली चारचाकी गाडी ; व्हिडिओ होतोय व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही लोक मनाने फार निष्ठूर असतात. त्यांना फक्त आपल्या मनाप्रमाणे जग चालावे असे वाटत असते. या पृथ्वीवरती फक्त त्यांचा हक्क आहे असे ते वागत असतात. प्राण्यांना माणसाप्रमाणे जगण्याचा अधिकार नसतो असे त्यांना वाटते. अशीच हृदयाचा थरकाप उडवणारी घटना बंगलोरमध्ये घडली आहे. बेंगलोर येथील हुलिमाऊ येथे एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने रस्त्यावर झोपलेल्या … Read more

भाजपा नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स; व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमधील प्रतापगडचा येथील भाजप नेत्याचा एका महिलेसोबतचा अश्लील डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भाजपाच्या त्या विभागाील ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष असलेले कैलास गुर्जर यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या गुर्जर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे हा प्रकार घडला. ते माझं वैयक्तिक … Read more