भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे?? शरद पवार म्हणतात….

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चाना उधाण आले. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.  या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील एकूण राजकीय परिस्थितीवर याभेटीत चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितलं. शरद पवार म्हणाले, ” सध्याच्या काळात एकत्रित … Read more

शरद पवारांची फडणवीस -शहांसोबत बैठक?? पहा व्हायरल फोटोमागील खरं सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अचानकपणे दिल्लीला गेले आणि पुन्हा एकदा राजकीय चर्चाना उधाण आले. सोशल मीडियावर तर पवार- फडणवीस आणि शाह यांचा बैठकीचा एक फोटो जोरदार व्हायरल झाला. पण खरंच पवारांची फडणवीस- शाह सोबत बैठक झाली का??? तर … Read more

भाजप नेत्यांपाठोपाठ शरद पवारही दिल्लीत; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील देखील यापूर्वीच दिल्लीत पोचल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी आपले मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द … Read more

मोदींना पर्याय उपलब्ध करून देण्यात राष्ट्रवादीचं सहकार्य राहणार – शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात भाजपची एकहाती सत्ता असून नरेंद्र मोदी यांना आव्हान देणारा नेता अद्याप विरोधी पक्षांना मिळाला नसल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असताना त्यांनी आपलं मत व्यक्त केले. मोदींना पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक असून याबाबत राष्ट्रवादी सहकार्याची भूमिका घेईल असे पवारांनी स्पष्ट केले. देशात तिसऱ्या … Read more

सरकार पूर्ण 5 वर्ष चालणार, भाजपने फक्त दिवस मोजावे- शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून सातत्याने हे सरकार लवकरच पडेल अशा वल्गना भाजप नेत्यांकडून केल्या जात आहेत. मात्र आता महाविकास आघाडीचे शिल्पकारच असलेल्या शरद पवारांनी भाजप नेत्यांच्या या दाव्याला आव्हान देत हे सरकार पूर्ण 5 वर्ष चालणार असल्याचे म्हणत ठणकावले आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली. शरद … Read more

समाजात विकृत मनोवृत्तीचे लोक असतात; पवारांकडून विक्रम गोखलेंचा समाचार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली असून खर स्वातंत्र्य 2014 ला मिळालं अस विधान करणाऱ्या कंगना राणावतला पाठिंबा दिल्यानंतर जेष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना विचारले असता त्यांनी एकाच वाक्यात विक्रम गोखले यांचा समाचार घेतला. विक्रम गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचे … Read more

शरद पवार- गृहमंत्री वळसे पाटील भेट; मुंबई पोलीस आयुक्तांनाही बोलावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या भेटीपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सिल्व्हर ओक वर जाऊन पवारांशी चर्चा केली होती. त्यामुळे राजकीय तर्क वितर्काना पुन्हा एकदा उधाण आले … Read more

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत विजय झालाय. शरद पवार हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत 34 पैकी 31 जणांनी मतदान केलं. त्यात शरद पवार यांना तब्बल 29 मते मिळली, तर धनंजय शिंदे यांना 2 मतं मिळाली आहे. शरद पवार गेली ४० वर्षे ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी … Read more

लखीमपूर घटनेची पूर्ण जबाबदारी भाजपची, सखोल चौकशी व्हावी; शरद पवारांनी व्यक्त केला संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी  इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. यानंतर देशभरातील विरोधी पक्ष आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरत तीव्र निषेध केला आहे. शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा … Read more

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची तातडीची बैठक; शरद पवारांच्या मनात नेमकं काय?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने अक्षरशः हाहाकार केला असून अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजाला धीर देण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 6 ऑक्टोबर ला ही बैठक होणार आहे. या बैठकीत … Read more