गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. गंगा नदीतील तरंगणाऱ्या मृतदेहावरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल. नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून … Read more

पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला 1500 कोटी तरी देतील – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातला 1000 कोटींची मदत केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोदींवर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र मोदी राज्याला 1500 कोटी देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी … Read more

संजय राऊतांनी स्वतःच्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवलं ; संजय काकडेंनी उडवली खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातून ‘मोदी-शहा का हरले’ हा लेख लिहून स्वत:च्याच राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवले आहे अशा शब्दांत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे. अर्धवट माहितीवर व राजकीय अपरिक्वतेतून लिखाण करण्याचे काम आता संजय राऊत यांनी थांबवावे असेही त्यांनी म्हंटल. संजय राऊत … Read more

देशात विरोधी पक्षांनी एकत्र येत नवी आघाडी करावी – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाला उत्तम आघाडीची गरज आहे. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे, तशी आघाडी देशपातळीवर असावी. असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच या विषयावर कालच शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबत हालचाली सुरु होतील”, अशी माहितीही त्यांनी दिली. जसं महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंना प्रमुख … Read more

पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही; राऊतांनी सांगितला आपला ‘एक्झिट पोल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांना हरवणं शक्य नाही अशा शब्दात त्यांनी भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवली. तमिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कुठेही सत्ताबदल होणार नाही, असं भाकीत … Read more

…अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, संजय राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना संकट वाढलं असून दररोज मृत्युमुखी पडनाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा या सद्यपरिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारणविरहीत काम केलं तरच हा देश वाचेल. अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. तसेच देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी अशी मागणी देखील … Read more

देशाने महाराष्ट्र मॉडेल सारख काम करावं – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी देशाने महाराष्ट्र मॉडेल सारख काम करावं अस विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. कोरोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वात चांगलं काम केलं आहे असेही ते म्हणाले. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, देशात कोरोनाचं संकट वाढत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता देशाला महाराष्ट्र … Read more

सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं, तरच संकटाला तोंड देता येईल – संजय राऊतांचे आवाहन

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असताना राजकीय नेते देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना आवाहन केले. सध्याच्या प्रसंगी एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. असे संजय राऊत यांनी म्हंटल. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more

अर्थव्यवस्था सावरायला देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल निवडणूकीनंतर आता तरी पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. अर्थव्यवस्था सावरायला देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा असेही राऊत … Read more

संजय राऊतांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी- चंद्रकांत पाटील

sanjay raut and chandrakant dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने आरोप केलेले आहेत. या आरोपांची केंद्रीय महिला आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांचं रोज उठून नाटक चाललंय. मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे कोणीही तिला बघत … Read more