Thackeray Vs Shinde: ठाकरे गटाने टाकला मोठा डाव; निवडणूक आयोगाला केली ‘ही’ मागणी

Central Election Commission eknath Shinde shiv sena Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष नेमका कोणाचा या वादावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. यावेळी ठाकरे गटाकडून जयदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. शिंदे गट हा राजकीय पक्षच नाही. मूळ पक्ष आणि संघटना उद्धव ठाकरेंसोबत आहे असं म्हणत दोन्ही वकिलांनी शिवसेनेच्या घटनेचा मुद्दा उपस्थित करत प्रतिनिधी सभा घेण्याची मागणी … Read more

ठाकरेंसाठी अंधेरी पोटनिवडणुक प्रतिष्ठेची का आहे?? जाणून घ्या ‘ही’ 5 कारणे

Uddhav Thackeray BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व मतदासंघाची पोटनिवडणूक लागली आहे. ३ नोव्हेंबरला याठिकाणी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण २५ जणांनी उमेदवारी अर्ज भरला असला … Read more

उद्धव ठाकरे थेट मोदींना भिडणार? ‘या’ कारणामुळे चर्चाना उधाण

Uddhav Thackeray with Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. मात्र त्यातच आता भाजपला आणि केंद्रातील मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होणार आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट … Read more

निवडणुकीत कमळाबाईची अशी जिरणार की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल

uddhav thackeray devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेविरुद्ध मराठी माणसाला लढविण्याचे पाप भाजपच्या कमळाबाईनी केले. पुढील निवडणुकीत कमळाबाईची अशी जिरणार आहे की, भाजप महाराष्ट्राच्या इतिहासातून नष्ट झालेला दिसेल. पुढच्या पिढीला कळणारदेखील नाही की, भाजप नावाचा एक पक्ष महाराष्ट्रात होता व तो महाराष्ट्राच्या मुळावर आला होता असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दसरा मेळाव्यासाठी … Read more

पाठीत वार करणाऱ्याचा कोथळा बाहेर काढायचा; शिवसेनेचा दुसरा टीजर रिलीज

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मेळावा पूर्वीच शिवसेना आणि शिंदे गटात टीजर वरून एकमेकांवर कुरघोडी सुरू आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने आपला दुसरा टीजर रिलीज केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंवर संपूर्ण फोकस करण्यात आला असून त्यांच्या भाषणातील काही क्लिप्स दाखवण्यात आल्या आहेत. पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणार अस शिवसेनेनं म्हंटल आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्याला … Read more

आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; मुंबईत शिवसेनेचा जाहीर मेळावा

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तांतरानंतर आज प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग शिवसेना या मेळाव्यातून फुंकणार आहे. मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को संकुलावर गटप्रमुखांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंची तोफ कोणावर निशाणा साधणार हे पाहावं लागेल. संध्याकाळी ७ वाजता उद्धव ठाकरेंची सभा … Read more

मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशहाचे कमिशन मुंबई; सामनातून भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रिटिशांना जे हवे होते, मोगलांना जे घडवायचे होते ते भाजपवाले मराठीजनांकडूनच घडवू पाहत आहेत. फोडा, झोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपची नीती आहे. मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशहाचे कमिशन मुंबई असं म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. बुलढाण्यात शिवसेनेतील दोन गटांत हाणामाऱ्या झाल्या. कोण कुठला शिंदे … Read more

पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होते, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहेत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे लोकसभेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून बंडखोर खासदार आणि भाजपचा समाचार घेतला आहे. पूर्वीचे सुलतान मंदिरे पाडत होती, आजचे सुलतान शिवसेना फोडत आहे असा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली. सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल- … Read more

आमच्यासोबत 14 खासदार नव्हे तर एकूण …; एकनाथ शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमदारांपाठोपाठ आता शिवसेना खासदारही बंडखोरी च्या तयारीत असून तब्बल 14 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारलं असता  शिवसेनेच्या १९ खासादारांपैकी तब्बल १८ खासदार आपल्यासोबत असल्याचा दावा केलाय त्यांनी केला आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा झटका असेल. एकनाथ … Read more

शिवसेनेचे 12 खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत; केंद्रीय मंत्र्यांचा खळबळजनक दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदारांनंतर खासदारही बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच आता शिवसेनेचे 12 आमदार शिंदे गटात सामील होणार आहेत असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवेंच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, … Read more