शिवछत्रपतींवरील ‘त्या’ विधानावर राज्यपालांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण; म्हणाले की….

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ते जळगाव येथे बोलत होते. कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, मला जेवढे जानकारी आहे … Read more

आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ; जाणून घेवूया त्यांच्याबद्दल महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. महाराजांच्या स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यापासून ४० मैल अंतरावर असणाऱ्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला. … Read more

पुरातत्व विभागाच्या गलथान कारभार : धोक्याची सुचना असताना प्रर्तापगडाकडे दुर्लक्ष

महाबळेश्वर प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगडावरील मुख्य बुरजाच्या तटबंदीखालील मुख्य बुरजाच्या तटबंदीखीलील कडा कोसळला आहे. किल्ले प्रतापगडाच्या धोकादायक बुरुजाची सुचना लेखी प्रत्राने जिल्हाअधिकारी सातारा यांनी पुरातत्व विभागाला फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पत्र पाठवुन धोक्याची सुचना देऊनही अद्याप कोणतीच कार्यवाही न झाल्याने पुरातत्व विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात … Read more

कोरोनाच्या छायेत किल्ले रायगडावर शिवप्रेमींविना शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

रायगड । कोरोनाच्या संकटामुळे यंदा किल्ले रायगडावर होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजीराजे आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यापूर्वी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे रायगडावरून थेट प्रक्षेपण होणार होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे रायगड जिल्ह्याच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. मोबाईल टॉवरसुद्धा पडले आहेत. रेंज कमी प्रमाणात असल्याने तुम्हाला सोहळा दाखवण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडणारच – छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर । सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही असे आश्वासन छत्रपती संभाजी राजे यांनी दिले आहे. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध … Read more

कोल्हापूरात करवीर संस्थानाच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते शिवजन्मोत्सव सोहळा थाटात साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राज्यासह संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. आज कोल्हापूरमध्ये टाऊन हॉल परिसरात असलेल्या नर्सरी बागेतील शिवमंदिरात छत्रपती घराण्यामार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली. करवीर संस्थानच्या वतीने पारंपरिक रितिरिवाजात आज शिवजयंती साजरी करण्यात आली. ऐतिहासिक भवानी मंडप येथून शिवाजी महाराजांच्या मुर्तीची पालखीतून पारंपरिक लवाजम्यात नर्सरी बागेतील शिवमंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. … Read more

गड-किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घातल्यास 6 महिन्याचा सश्रम कारावास, 10 हजार रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन – गड किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गड किल्ल्यांवर गोंधळ घातल्यास 6 महिन्यांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड होणार आहे. संबंधित व्यक्तीने दुसऱ्यांदा अशाच प्रकारची गैरवर्तवणूक केल्यास त्याला 1 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येणार … Read more

तळीरामांसाठी खुशखबर ! दारू घरपोच मिळणार, ‘या’ राज्याने केली सुरवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : फ्लिपकार्ट, झोमॅटो इत्यादी सेवांच्या माध्यमातून घरपोच खाण्याच्या तसेच इतर वस्तू मिळतात. पण कधी दारू घरपोच मिळेल असे तुम्हाला वाटले होते का? नाही ना. पण आता दारू देखील घरपोच मिळणार आहे. पंजाबमध्ये लवकरच खाण्यापिण्याच्या सामानांसोबत दारूही ऑनलाइन मिळणार आहे. तसेच दारूची होम डिलिव्हरी (घरपोच सेवा) मिळणार आहे.पंजाब सरकारने या संबंधी योजना आणली … Read more

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंचा उदयनराजें संदर्भातील ‘तो’ व्हिडियो व्हायरल

मागील काही दिवसांपासून माजी खासदार उदयनराजे भोसले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शिवाजी महाराज या विषयावरून चांगलीच जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांवर तुफान टीकाटिप्पणी केल्यानंतर आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा एक जुना व्हिडियो व्हायरल केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे पाटणमध्ये आले असताना त्यांनी ‘मी उदयनराजेंचा फॅन असल्याचं सांगितलं होतं.’ पाहुयात काय आहे नक्की या व्हायरल व्हिडियोत..

संजय राऊतांविरोधात भाजप आमदार राम कदमांची पोलिसांत तक्रार

मुंबई | भाजप आमदार राम कदम शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे समजत आहे. राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवा असं म्हणुन चॅलेंज दिले आहे. याविरोधात भाजप आता आक्रमक झाली असून राम कदम राऊतांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. भाजप आमदार राम कदम यांनी … Read more