Satara News : जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करा; खासदार श्रीनिवास पाटलांच्या सूचना

Shriniwas Patil

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यामध्ये मे 2023 मध्ये जिवितहानी झालेल्या अपघातांची संख्या 30% नी तर प्रत्यक्ष जिवितहानी 34% नी कमी झाली आहे. याचे कौतुक करुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने विविध विभागांच्या मदतीने अपघातांचे प्रमाण अजून कमी करण्यासासाठी विविध उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संसदीय जिल्हा रस्ता … Read more

मी उद्धवजीशी बोलू का? राजनाथ सिंगना केंद्रातून सूचना द्यायला लावू का? आर्मी भरतीसाठी खासदारांचा कलेक्टरना फोन

shrinivas Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी उद्धवजीशी बोलू का? तुम्हांला काय मदत लागेल? संरक्षण मंत्र्याची मान्यता लागेल का? राजनाथ सिंगना केंद्रातून सूचना द्यायला लावू का? दौलत माझ्याकडे बहुजनांची पोर आलीत त्यांची वयाची मर्यादा संपली की, त्यांचा स्वप्नांवर पाणी फिरणार आहे. काही करा पण ही भरती झालीच पाहीजे, गेल्या वर्षीची भरती कोरोनामुळे रद्द झालीये. यंदा या … Read more

सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवा : खा.श्रीनिवास पाटील

Srinivas Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणची सैनिक भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे तरूणांचे सैन्यात जाण्याचे स्वप्न धोक्यात असून दिवसेंदिवस त्यांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. अशा इच्छुक युवकांची संधी हिरावू नये यासाठी भारत सरकारने खासबाब म्हणून या वर्षी सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ … Read more

सातारा सैनिक स्कूलला ३०० कोटींची तरतूद; खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा: सातारा येथील सैनिक स्कूलच्या प्रश्नाबाबत लोकसभेसह राज्यशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या मान्यतेसह सातारा सैनिक स्कूलसाठी 300 कोटीच्या भरीव निधीची तरतूद केल्याचा आनंद असून त्यामुळे सैनिकी शाळेला ऊर्जितावस्था येणार असल्याची प्रतिक्रिया खा.श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, स्वर्गीय … Read more

“श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या आश्रयाखाली” ; वाचा एक अप्रतिम असा किस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वयाच्या ८० व्या वर्षी आपला मित्रा एकटा पडतोय. त्याच्या पक्षाला आणि त्याला आज खऱ्या अर्थाने आपली गरज आहे म्हणून त्याला साथ देणारा मित्र,त्याला आपण साथ दिलीच पाहिजे म्हणून थेट साताऱ्याच्या गादीचा वंशज असणाऱ्या व्यक्तिमत्वासमोर दंड थोपटून उभा राहणारा माणूस अशा अनेक बिरुदात आपण साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचं कौतुक ऐकलं असेलच.पण … Read more

श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली | सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उसयनराजे भोसले यांची आज दिल्ली येथे भेट झाली. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे उदयनराजे यांचा राष्ट्रवादीच्या पाटील यांनी दारुन पराभव केला होता. आता या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुल अकाऊंटवर … Read more

खासदार श्रीनिवास पाटील भात काढणीत व्यस्त ; कुटुंबीयांसमवेत केली भाताची कापणी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज भात कापणी केली. खासदार श्रीनिवास पाटील यांचे शेतीवर प्रेम कायमच आहे. त्यांच्या शेतात सध्या भाताचे चांगले पीक आले आहे. या कामात त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी मदत केली. सर्व कुटुंबीयांचे फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या गोटे कराड येथील शेतात उत्तम … Read more

आमचा कर्ण वादळाने नुकसान झालेल्यांचे अश्रू पुसतोय; श्रीनिवास पाटीलांचे शरद पवारांप्रति गौरवोद्गार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाचा उपक्रम राबविण्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले. तसे त्यांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक रक्तदाते आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशावेळी अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा त्यांना ताजे रक्त मिळत नाही म्हणून पक्षाच्या २२ व्या … Read more

खासदार पाटीलांची शेतात मशागत, सगळं बंद असूनही कोणी उपाशीपोटी नाही याचं श्रेय शेतकर्‍यांना

सातारा प्रतिनिधी | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थेमान घातले आहे. कोरोना रोगाच्या साथीमुळे अनेक देशांनी लाॅकडाउन पुकारले आहे. या लाॅकडाउनच्या काळात सर्वत्र बंद असताना कोणीही उपाशीपोटी नाही याचे श्रेय शेतकर्‍यांना द्यावे लागेल असे मत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले आहे. खासदार पाटीलांनी शेतात मशागत करतानाचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर करत त्यांनी शेतकर्‍यांच्या … Read more

कोरोना उपाययोजनांसाठी २५ लाखांचा निधी; राज्यातील खासदारांपुढे श्रीनिवास पाटलांचा आदर्श

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्यासाठी सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फंडातील 25 लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे. खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मदत … Read more