साताऱ्यात हाय वोल्टेज ड्रामा!! सदाभाऊ खोत आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, आंदोलक रस्त्याच्या मधोमधच झोपले

sadabhau khot

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील “वारी शेतकऱ्यांची” या पदयात्रेच्या चौथ्या दिवसाची सुरुवात आज हाय वोल्टेज ड्रामाने झाली आहे. आज पुणे बेंगलोर महामार्गावर पोलीस प्रशासनाकडून सदाभाऊंची पदयात्रा अडवण्यात आली. यावेळी पोलिस आणि सदाभाऊ खोत यांच्यात थोडी बाचाबाची पाहायला मिळाली. यावेळी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही … Read more

शरद पवार हे ओसाड गावचे पाटील; सदाभाऊंची टीका

sadabhau sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंडनबर्गच्या अहवालानंतर अडचणीत आलेल्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली जात आहे. देशभरातील विरोधक सुद्धा या प्रकरणावर आक्रमक झाले असून केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले जात आहे. आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद … Read more

राज्यकर्ते हे रेड्याची औलाद; सदाभाऊंची जीभ घसरली

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय नेतेमंडळींकडून वादग्रस्त विधानाची मालिका सुरूच आहे. त्यातच आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या एका विधानाची भर पडली आहे. सदाभाऊंनी राज्यकर्त्यांची तुलना थेट रेड्यांशी केली आहे. राज्यकर्ते हे रेड्याची औलाद असे वादग्रस्त वक्तव्य खोत यांनी केलं आहे. त्यामुळे, राज्यात सुरु असलेल्या वादात नव्याने भर पडली … Read more

सदाभाऊंच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. सदाभाऊ खोत यांच्या जीवाला धोका आहे अस मला काही वाटत नाही, की त्यांच्या जीविताला धोका आहे. पण तरीही त्यांनी जी भीती व्यक्त केलेली … Read more

सदाभाऊ, तुमच्या उधारीचे बिल राष्ट्रवादी काँग्रेसवर का फाडता??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेल वाल्याने त्यांचा ताफा अडवून त्यांना 2014 सालची उधारी मागितली. भर कार्यकर्त्यांपुढे हॉटेल चालकाने सदाभाऊंशी हुज्जत घातल्याने सदाभाऊ यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्यावर पलटवार करत सदाभाऊ, … Read more

सदाभाऊ खोटारडा माणूस, माझा अन् राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही; हॉटेल मालकाचे प्रत्युत्तर

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेल वाल्याने त्यांचा ताफा अडवून त्यांना 2014 सालची उधारी मागितली. भर कार्यकर्त्यांपुढे हॉटेल चालकाने सदाभाऊंशी हुज्जत घातल्याने सदाभाऊ यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले. यानंतर खुद्द हॉटेल मालकाने सदाभाऊंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पैसे बुडवायचे म्हणून सदाभाऊ … Read more

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; मिटकरींचा टोला

Sadabhau Khot Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेल वाल्याने त्यांचा ताफा अडवून त्यांना 2014 सालची उधारी मागितली. भर कार्यकर्त्यांपुढे हॉटेल चालकाने सदाभाऊंशी हुज्जत घातल्याने सदाभाऊ यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, … Read more

पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीकडून माझ्या जीवाला धोका; सदाभाऊंचा गंभीर आरोप

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर दौऱ्यावर असताना हॉटेल च बिल मागून एका हॉटेल आल्याने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर हल्लाबोल केला. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून माझ्या जीवाला धोका आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला. पत्रकार परिषद घेत सदाभाऊ म्हणाले, … Read more

शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा अस राऊत म्हंटले नाहीत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर करावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तरी बर झालं, शरद पवार यांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली नाही अस म्हणत त्यांनी खिल्ली … Read more

विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही; सदाभाऊंचे ट्विट चर्चेत

Sadabhau Khot 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी 20 जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी माघार घेतल्यानंतर सदाभाऊ यांची पुढची वाटचाल काय असेल याकडे लक्ष लागले होते. आज त्यांनी ट्विट करत मी लढेन नव्या उमेदीने अस म्हंटल आहे. सदाभाऊ खोत यांनी ट्विटर अकाउंट वर सुरेश … Read more