काँग्रेसचे 25 आमदार नाराज; सोनिया गांधीची भेट घेणार

mahavikaas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र तिन्ही पक्षातील अंतर्गत कुरबुरी सतत चव्हाट्यावर येताना आपण पाहिले आहे. त्यातच आता काँग्रेसचे 25 आमदार नाराज असून ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे आमदार पुढील महिन्यात दिल्लीत … Read more

काँग्रेस अध्यक्षपदासाठीची निवडणूक पुढील वर्षी; तूर्तास सोनिया गांधीच अध्यक्ष

sonia and rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यावेळी पुढील वर्षभर सोनिया गांधी यांच काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसमधील संघटनात्मक निवडणुका सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण होतील. … Read more

केंद्र आणि राज्य सरकारांनो जागे व्हा; सोनिया गांधी यांचे आवाहन

sonia gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या करोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील वाढलं आहे. आरोग्य यंत्रणेवरील भार वाढल्याने, ती कोलमडत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला काही सूचना केल्या आहेत व देशवासियांना आवाहन देखील केलं आहे. देशावासियांसाठी हा संकटाचा काळ आहे. आपण एकमेकांचा हात … Read more

उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची लॉबिंग? अजित पवार म्हणाले..

मुंबई । काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याच्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या … Read more

देशभक्तीची सर्टिफिकेट्स वाटणाऱ्यांचे पितळ उघडे पडलेय ; सोनिया गांधींची अर्णब गोस्वामीवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्णव गोस्वामी आणि माजी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीदरम्यान सोनिया गांधी यांनी या प्रकरणावर भाष्य केले. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे आता पितळ उघडे पडले आहे, अशी टीका सोनिया गांधी … Read more

अहंकार सोडा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या ; सोनिया गांधींचे मोदी सरकारला आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एक महिना उलटून देखील यावर काही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. केंद्रातील मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार आहे, अशी टीका करतानाच अहंकार सोडा, राजधर्माचं पालन … Read more

सोनिया गांधींनीच ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं ; पडळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार त्यांच्या कल्याण योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करावी, अशी सूचना करणारे पत्र सोनिया गांधी यांनी ठाकरेंना … Read more

सोनिया गांधींचं पत्र म्हणजे लेटरबॉम्ब नसून संवाद ; तिन्ही पक्षांची सारवासारव?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये सर्व काही आलबेल नसल्याची शंका उपस्थित झाली होती. पंरतु काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र या पत्रावर स्पष्टीकरण दिल आहे.राज्य सरकारवर काँग्रेसची कोणतीही नाराजी नाही. सोनिया गांधी यांचं पत्रं केवळ संवाद … Read more

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. ३०८ काँग्रेस सदस्यांनी काँग्रेसमधील नेतृत्व बदलासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिलं असून यावर उद्या काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असा अंदाज आहे. प्रियांका गांधींनीही २ दिवसांपूर्वी काँग्रेसचं नेतृत्व गांधी … Read more

प्रियांका गांधींच्या नव्या बंगल्याचं नाव असणार ‘हे’

नवी दिल्ली । काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्र सरकारकडून नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार प्रियांका गांधी एका आठवड्यात नवी दिल्लीतील लोढी इस्टेटमधील आपला सरकारी बंगला रिकामा करणार आहेत. प्रियंका गांधी आपल्या कुटुंबीयांसहित गुरुग्राममधील सेक्टर ४२ मध्ये असलेल्या डीएलएफ अरालिया येथील घरात राहणार आहेत. प्रियंका गांधी यांनी सर्व … Read more