अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचा हॉलिवूड चित्रपट ‘Text for You’ चे शूटिंग केले पूर्ण, फोटो शेअर करून टीम साठी लिहिला खास मेसेज

लंडन । अभिनेत्री प्रियांका चोप्राने लंडनमध्ये नुकतेच तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपट ‘टेक्स्ट फॉर यू ‘ चे शूटिंग पूर्ण केले. जेम्स स्ट्रॉस (James Strouse) दिग्दर्शित जर्मन भाषेतील सुपरहिट फिल्म ‘एसएमएस फर डिच’ पासून प्रभावित आहे. प्रियांका चोप्राने या संदर्भातील फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत. तसेच शूटिंगच्या पूर्ण झाल्याची माहिती देखील दिली आहे. या फोटोजमध्ये … Read more

मास्क न घातल्याबद्दल ‘या’ देशात देण्यात आली अजब शिक्षा, खोदावी लागणार कोरोनाने मृत्यु झालेल्या लोकांची कबर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगामध्ये कोरोना संसर्गाने विनाश केला आहे. तसेच कोरोनाव्हायरस वरील लस येईपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) सर्व संस्थांनी मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे नियम बनवले आहेत. मात्र, जगभरात कोट्यवधी नागरिकांचा मृत्यू झालेला असूनही, अनेक लोकं कोरोना विषाणूच्या संसर्गाला गंभीरपणे घेत नाहीत. इंडोनेशियात अशा मास्क न घातलेल्यांना वेगळ्या प्रकारच्या शिक्षेची घोषणा … Read more

आता देशात पुन्हा होणार नाही लॉकडाऊन, केले जाईल micro level वर काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वारंवार होणारी घटनांमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की,’सध्या देशात लॉकडाऊनची गरज नाही. सध्या अनेक राज्यांसह कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम केले जात आहे. त्याच वेळी, … Read more

कोरोना हवेतूनही पसरतो; WHO कडून नवीन गाइडलाईन्स जारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील ३२ देशातील शास्त्रज्ञांनी कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याचा दावा केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर मान्यता देत कोरोना संसर्ग हवेद्वारे होऊ शकतो असे सांगितले आहे. जरी हे मान्य केले असले तरी यासाठी ठोस पुराव्यांची आवश्यकता असल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  ही मार्गदर्शक सूची कोरोना विषाणूचा … Read more

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मृत्यूच्या घटनेत वाढ, लोकल लॉकडाऊन लादण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटन सरकारने रविवारी म्हटले आहे की कोरोनाव्हायरस संसर्गाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही भागात स्थानिक लॉकडाऊन लादण्याची योजना आहे, कारण ब्रिटनच्या वांशिक अल्पसंख्याकांच्या ताज्या आकडेवारीत असे दिसून आले आहे कि भारतीय लोकांमध्ये या प्राणघातक विषाणूचा सर्वाधिक परिणाम झालेल्या लोकांच्या वर्गवारीत समावेश आहे. गृहमंत्री प्रीती पटेल यांनी लेसेस्टरमध्ये अशा प्रकारच्या पहिल्या स्थानिक लॉकडाऊनच्या … Read more

धनंजय मुंडे हे फायटर; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल – राजेश टोपे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरना अहवाल पोझिटिव्ह आला आहे. याबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही पुष्टी दिली आहे. मुंडे हे कोरोना पोझिटिव्ह आलेले आहेत. त्यांचे दोन रिपोर्ट केलेले. त्यातील एक रिपोर्ट पोझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह आला. ब्रिच कँडीमध्ये एडमिट करणार आहोत. ते तसे फायटर … Read more

WHO ने जाहीर केले मास्क घालण्याचे नवे निर्देश; ‘हे’ तुम्हाला माहिती असणे महत्वाचे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने आता मास्क घालण्या संदर्भात काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. ग्लोबल हेल्थ एजन्सीच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी लोकांनी मास्क घालावे. या नवीन मार्गदर्शकतत्त्वामध्ये फेस मास्क कोणी घालावा तसेच कोणत्या परिस्थितीत घालावा आणि … Read more

आज पासून मुंबईतील मरिन ड्राइव्ह सुरु; सोशल डिस्टंसिंगसाठी CISF तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातून कोरोनाचे संकट टळलेले नाही, मात्र तरीही पुन्हा एकदा लोक मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय हँगआउट्स पॉईंट असलेल्या मरीन ड्राईव्हवर दिसू लागले आहेत. महाराष्ट्र शासनाने आता सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिलेली आहे आणि आता लोकही घराबाहेर जात आहेत. गुरुवारी सायंकाळपासून मरीन ड्राईव्हवर लोकांची लगबग सुरू झाली आहे. … Read more

कोविड-१९ च्या महामारीच्या दरम्यान सुरू झाली जर्मन फुटबॉल लीग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू या साथीच्या पार्श्वभूमीवर,कालपासून जर्मन फुटबॉल लीगची सुरुवात झाली. यामध्ये खेळविण्यात आलेली लढत हि जर्मनीच्या रिकाम्या स्टेडियममध्ये झाली. जेव्हा ही लीग सुरू झाली तेव्हा स्टेडियममध्ये पूर्णपणे वेगळेच दृश्य पहायला मिळाले. कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरातील सर्व खेळ स्थगित करण्यात आलेले आहेत. परंतु खेळ पुन्हा सुरु करण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू होती. मात्र … Read more