पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना लस टोचून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी आपण सर्वांनी एकत्र मिळून देशाला कोरोनामुक्त करुयात, असे आवाहन नरेंद्र मोदी … Read more

आपण विराट कोहली-सचिन तेंडुलकरची सेंच्युरी पाहिली, मात्र आता पेट्रोल-डिझेलचे शतक पाहत आहोत ; मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पेट्रोल दरवाढीने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे असून जनतेमध्ये केंद्र सरकार विरोधात रोष व्यक्त होत आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या शतकाचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे म्हणाले, ”पेट्रोल-डिझेलचे दर … Read more

‘गरज सरो, पटेल मरो’ हा त्याच नाट्याचा भाग ; शिवसेनेकडून मोदींवर टीकेचे बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमच नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम अस केल्यानंतर भाजप विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. सरदार पटेल यांच नाव पुसल्याचा आरोप विरोधक करत असताना आता शिवसेनेने देखील आपल्या सामना अग्रलेखातुन मोदी सरकार वर टीकेचे बाण सोडले आहेत. नरेंद्र मोदी यांचे नाव सरदार पटेलांच्या जागी दिले म्हणून इतके … Read more

आता तर मोदी मला सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागलेत; राऊतांचा उपरोधिक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. दरम्यान सरदार पटेल यांचं नाव असलेल्या या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आल्यानंतर नवा वाद सुरू झाला असून विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. याच दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मोदींना उपरोधिक … Read more

#Modi_job_do | ‘हे’ मीम्स होतायत प्रचंड व्हायरल! पहा भारतातील तरुण का करत आहेत पंतप्रधानांना टार्गेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील वाढत्या बेरोजगारीचा उद्रेक आज ट्विटरवर पाहायला मिळत आहे. अनेक तरुण आणि मोठ्या नेत्यांनी मोदींना ट्विटरवर टार्गेट करणे सुरू केले आहे. मोदी रोजगार दो, मोदी जॉब दो अश्या प्रकारचे ट्रेण्ड आज पासून (25 फेब्रुवारी) पासून ट्विटरवर धुमाकूळ घालत आहेत. https://twitter.com/KhanSir_/status/1364795536872665092 #modi_job_do#modi_rojgar_doKeep it! Make the now world's no.1 trending. STUDENT DEMANDS~Timely Exam.~Increase … Read more

…म्हणून मृत्यूपूर्वीच मोदींनी स्टेडियमला स्वतःचे नाव दिले; प्रकाश आंबेडकरांची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल मोटेरा स्टेडियमच उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. दरम्यान सरदार पटेल यांचं नाव असलेल्या या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आल्यानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले जात आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही याच मुद्द्यावरून मोदींवर तोफ डागली … Read more

मोटेरा स्टेडियमला मोदींचे नाव दिल्यानंतर राहुल गांधींनी केली सडकून टीका, म्हणाले की….

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी केलं. दरम्यान सरदार पटेल यांचं नाव असलेल्या या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आल्यानंतर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही या मोटेरा स्टेडियमच्या नामकरणावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खरं किती … Read more

सत्तेसाठी भाजप कुठलीही तडजोड करू शकतो; भाजप नेत्याचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करू शकतो अशा शब्दात टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भाजप मार्गदर्शक मंडळाचे सदस्य हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांनी आज केली. शांता कुमार यांचं आत्मकथन असलेल्या ‘निज पथ का अविचल पंथी’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी … Read more

लॉकडाउनने समजावून दिले कॅशलेस इंडियाचे महत्त्व, मोडला गेला ऑनलाईन पेमेंटमधील मागील दोन वर्षांचा विक्रम

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस इंडियाच्या दृष्टीने जागरूकता हळूहळू वाढू लागली आहे. विशेषत: गेल्या वर्षी भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन लावल्यापासून डिजिटल पेमेंटची गती लक्षणीयरित्या वाढली आहे. गेल्या वर्षी झालेल्या ऑनलाइन पेमेंटने विक्रमाची नोंद केली होती. लोकं डिजिटल झाले आहेत म्हणा किंवा ऑनलाईन पेमेंटबद्दल जागरूक झाले आहेत ही चांगली बाब आहे, … Read more

कार्यालयीन वेळेमध्ये होऊ शकतो बदल! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

मुंबई | दूरदृश्य प्रणालीद्वारे नीती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार करण्यात आली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन वेळेच्या संदर्भात एक महत्त्वाची मागणी केली आहे. यामध्ये कार्यालयीन वेळामध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्याचे समजते. कोविड-19 चा लढा अजून संपला नाही. आपण सर्व त्यासोबत लढत आहोत. आपण … Read more