प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच! अजून नावनोंदणी केली नसल्यास अशा प्रकारे करा अर्ज

pm kisan samman nidhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एप्रिल ते जुलै दरम्यान कोणत्याही वेळी पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील हप्ता पाठवणार आहे. जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल, तुम्ही शेतकरी असाल आणि आतापर्यंत तुम्ही या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असल्यास तुम्ही या योजनेसाठी असे रजिस्ट्रेशन करू … Read more

IRCTC नवीन सर्व्हिस : आता रिफंड आणि रेल्वेची तिकिटे बुकिंगसाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही, याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । रेल्वे प्रवाश्यांसाठी आता रेल्वेची तिकिटे बुकिंग करणे अत्यंत सोपे होईल. तसेच, वेळेची बचतही होईल आणि जर एखाद्या प्रवाशाने आपले तिकिट रद्द केले तर त्याचे रिफंडही त्वरित त्याच्या खात्यात येईल. यासाठी इंडियन रेल्वे टूरिज्म अँड केटरिंग कॉर्पोरेशनने (IRCTC) आपली वेबसाइट अपग्रेड केली तसेच स्वतःचे पेमेंट गेटवे IRCTC-iPay सुरू केले.युझर्ससाठी ते लाईव्ह केले गेले … Read more

हिंदुस्तानची पवित्र भूमी चीनला सोपवून नरेंद्र मोदी सेनेच्या बलिदानावर थुंकले- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारत-चीन दरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सीमावादानंतर सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल संसदेत सांगितलं. यानंतर ‘मोदी महाशयांनी आपलाच भाग चीनला का सोपवला आहे?’ असा सवाल काँग्रेस खासदार राहुल गांधींनी विचारलाय. ‘पँगाँग सरोवराच्या भागात आपले सैनिक फिंगर ३ वर तैनात राहतील, परंतु, आपला भाग फिंगर ४ पर्यंत आहे’, असं … Read more

भाजप खासदाराने सांगितला नरेंद्र मोदींच्या नावाचा फुल फॉर्म ; म्हणाले की N म्हणजे….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेवेळी भाजप खासदार सुशील कुमार  मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा फुल फॉर्म सांगितला. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार असलेल्या सुशीलकुमार मोदी यांनी यावेळी संसदेत भाषण करताना विरोधकांना टोला देखील लगावला. सुशील मोदी यांनी भाषणात नरेंद्र मोदींचं खूप कौतुक केले. सुशील मोदी म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या नुकसानीतून … Read more

आपल्या जुन्या मित्रांसाठी मोदी दोन अश्रू ढाळतील काय?; संजय राऊतांची पत्रकारांसाठी जोरदार बॅटिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रजासत्ताकदिनी एका शेतकऱ्याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्याचे ‘ट्विट’ राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, शशी थरूर व अन्य तीन पत्रकारांनी केले. यावरून पत्रकारांवर दिल्ली पोलिसांनी दंगलखोरी व देशद्रोहाचे आरोप ठेवले आहेत. याच मुद्यावरुन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत पत्रकारांसाठी बॅटिंग करण्यात आली आहे. प्रजासत्ताकदिनी एका शेतकऱ्याचा पोलीस … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा ‘तो’ कट म्हणजे पोलिसांनीच केलेला बनाव? भिमा कोरेगाव प्रकरणी धक्कादायक माहिती

मुंबई । भीमा कोरेगाव प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट रचण्याच्या आरोपाखाली मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पुणे पोलिस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) करण्यात आलेली कारवाई ही खोट्या पुराव्यांच्या आधारावर झाल्याची माहिती नव्या फॉरेन्सिक अहवालातून समोर आली. या अहवालनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा हा बनाव असल्याचे पुढे येत आहे. ‘आर्सेनल कन्सल्टींग’ या … Read more

‘तोच भावुकपणा मोदींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल’; अजितदादांचा खोचक सल्ला

नाशिक । काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ कल संपला. यावेळी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावुक झाले होते. राज्यसभेत आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. जी भावुकता संसदेत दाखवली तीच भावुकता शेतकऱ्यांच्या … Read more

अभिनेता दीप सिद्धूचं अमेरिका कनेक्शन; एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग

Deep Sidhhu

नवी दिल्ली | 26 जानेवारीला लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. आता दीप सुद्धूचे अमेरिका कनेक्शन समोर आले आहे. एका अभिनेत्रीचाही दिल्ली हिंसाचारात सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील … Read more

मोदींच्या ‘आंदोलनजीवी जमात’ विधानाची राष्ट्रवादीने काढली हवा ; व्हिडिओतून उडवली टर

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना देशभरातील आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी जमात म्हणून त्यांची खिल्ली उडवली. मोदींच्या या विधानावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीनेही एक व्हिडीओ जारी करून मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. भाजपने आजवर केलेले आंदोलन आणि भाजप नेत्यांची आंदोलनावरील भूमिका याचा या व्हिडीओत समावेश आहे. या व्हिडिओतून भाजपचा चेहराच … Read more

शेतकरी आंदोलनावर अमेरिकेकडून मोठं विधान; मोदी सरकारला केलं ‘हे’ आवाहन

वॉशिंग्टन । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा मिळत आहे. अशा वेळी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आंदोलनावर मोठं भाष्य केले आहे. आंदोलन करण्याचा अधिकार मान्य करतानाच खासगी गुंतवणूक महत्त्वाची असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. याशिवाय कुठलाही वाद अथवा आंदोलनावर दोन्ही पक्षांत चर्चा व्हायला हवी आणि त्यातून समाधान निघायला हवे, असे अमेरिकेच्या स्टेट … Read more