‘मोदी चॉकलेट’ देत रिपब्लिकन सेनेचे अनोखे आंदोलन

Republican Party

औरंगाबाद | आज औरंगाबाद शहरात रिपब्लिकन सेना तसेच विध्यार्थी कामगार सेना यांनी दिल्लीगेट येथील पेट्रोल पंपाजवळ मोदी चॉकलेट वाटत लक्षवेधी आंदोलन केले. मोदी सरकारने अच्छे दिन आयेंगे म्हणत, पेट्रोल तसेच डिझेल आणि गॅसचे एकाच दिवसात भाव वाढवून गरीब जनतेला चॉकलेट दिले आहे. असा आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे. याबरोबरच मोदी सरकारने जनतेला आश्वासन केले होते पेट्रोल, … Read more

…म्हणून योगी विरुद्ध मोदी असं चित्र भाजप कडून निर्माण केलं जात आहे; नवाब मलिकांचा आरोप

yogi and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मागील काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमधून समोर येत आहेत. परंतू करोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपाची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक म्हणाले की, … Read more

लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो नकोच; काँग्रेसचा आक्षेप

modi vaccination certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काँग्रेसने विरोध केला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी याबाबत विरोध दर्शविला असून केरळ आणि छत्तीसगडमध्ये व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचा फोटो नसावा. आमचा या फोटोला आक्षेप आहे, असं भाई जगताप म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर … Read more

राज्याचा सहकार मोडीत काढण्याचा केंद्र सरकारचा डाव ; विश्वजित कदम यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात राज्याचे सुधारणा कृषी विधेयक सादर होणार आहे. आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी कृषी कायद्याच्या मसुद्यावर बुधवारी चर्चा झाली. त्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादाजी भुसे व मंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. या बैठकीनंतर विश्वजित कदम यांनी मोदी सरकार वर निशाणा साधला. … Read more

लसीकरणाच्या गोंधळावरून सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली – शिवसेना

modi raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना लसीकरणाच्या गोंधळावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे. लसीकरणाच्या गोंधळावरून देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारच्या श्रीमुखात भडकावली आहे अशा शब्दांत मोदींवर हल्लाबोल केला आहे. फ्रान्स मधील घटनेचा देखील यावेळी संदर्भ दिला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना त्यांच्याच देशात एका तरुणाने भररस्त्यात श्रीमुखात भडकावली … Read more

मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे – मोदी भेटीतून नक्कीच तोडगा निघेल – संजय राऊत

raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा आहेत. दरम्यान या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे … Read more

दिवाळीपर्यंत ८० कोटी गरीबांना मोफत धान्य; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी दिवाळीपर्यंत गरिबांना मोफत धान्य देणार असल्याची मोठी घोषणा केलीय. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटात काहीसा दिलासा मिळालाय. देशातील गरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत धान्य वाटपाची योजना यापुढील काळातही सुरू राहणार असल्याचं त्यांनी … Read more

देशातील 18 वर्षावरील नागरिकांना लस मोफत मिळणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. येत्या 21 जूनपासून देशातील 18 वर्षावरील नागरिकांना मोफत लस देईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. याआधी ही जबाबदारी राज्य सरकारांकडे देण्यात आली होती. पण मोदींनी आज जनतेशी संवाद साधताना केंद्र सरकारनं आता राज्य सरकारांना दिलेली लसीकरणाची २५ टक्क्यांची जबाबदारी देखील स्वत:वर घ्यायचं … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असून याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचे  दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे … Read more

पंतप्रधान मोदी आज 5 वाजता जनतेला संबोधित करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी हे आज संध्याकाळी ५ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. मोदी नेमकं कोणत्या मुद्द्यावरून बोलणार याकडे सर्वांचे देशवासियांचे लक्ष्य लागले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. देशातील लसीकरण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे झालेले नुकसान, औषधे आदींवर मोदी बोलण्याची … Read more