देश मोदींच्या मागे खंबीर उभा, तुम्ही तीनचाकी खटारा सांभाळा; भाजपचा राहुल गांधींना टोला

Rahul gandhi supreem court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थितीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला होता. मोदींना अद्याप कोरोनाच समजला नसल्याची टीका राहुल गांधींनी केली. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर देत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. देश मोदींच्या पाठीशी उभा असून तुम्ही तीनचाकी खटारा तर सांभाळा असे अतुल … Read more

मोदींच्या कार्याला नौटंकी म्हणने म्हणजे देशातील जनतेचा अपमान; जावडेकरांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

rahul gandhi javdekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थिती वरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर तोफ डागली होती. नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला होता. त्यावर आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही ; राहुल गांधींनी डागली तोफ

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून चिंतेची बाब कायम आहे. त्यातच बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यांची कमतरता देखील कायम असून सर्वसामान्य लोकांची चिंता वाढली आहे.याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही अशा शब्दांत राहुल गांधींनी डागली तोफ डागली. … Read more

नरेंद्र मोदी तज्ञांचा सल्ला ऐकत नाहीत, त्यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यात 100 टक्के अपयशी : पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नरेंद्र मोदी हे देशातील कोरोना परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरलेले आहेत. संपूर्ण 100 टक्के अपयश आहेत. अपयशाची कारणांमध्ये तज्ञांनी दिलेला सल्ला ऐकायचा नाही. मनमानी कारभार करायचा आहे, एक दहशत निर्माण केलेली आहे. त्यामुळे कोणताही तज्ञ सल्ला देण्यास जात नाही. तसेच विचारल्याशिवाय कोणीही बोलण्याला काही अर्थ नाही हे तज्ञांना माहिती झालेले असल्याचा … Read more

….म्हणून पंतप्रधान मोदी संभाजीराजेंना भेटले नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सांगितले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप मध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैली होत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल 4 वेळा पत्र लिहून देखील त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही असा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत … Read more

मी तुमचे अश्रू स्वीकारतेय..! मोदींच्या अश्रूंना देऊन पदर, कंगनाने घेतली ट्रोलर्सची खबर

Kangna_PM Modi

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाराणसीतील डॉक्टरांसोबत संवाद परिस्थितीचा आढावा घेत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले असल्याचे अख्ख्या देशातील जनतेने पाहिले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील यंत्रणांसोबत बैठका घेताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा उल्लेख करीत मोदींना गहिवरून आले होते. मात्र यावरून त्यांच्यावर आणि त्यांच्या अश्रुंवर जोरदार टीका झाली होती. बैठकीत भावुक होणे हा ठरवून केलेला … Read more

एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी’; राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत असतात. राहुल गांधी सतत ट्विट करत केंद्रावर कडक शब्दांत टीका करत असतात. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला होता. लसींचा पुरेसा स्टॉक नसल्याचं माहीत असतानाच … Read more

…या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोनाचा सामना करण्यात अपयशी ठरलेला पंतप्रधान कोण या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तब्बल 90% मत मिळाली. या ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या जनमत चाचणीतील समोर आलेल्या कलावरून राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. अमेरिकेतील … Read more

मोदींनी गुजरातपेक्षा अधिक मदत महाराष्ट्र आणि केरळला करावी; भाजप खासदाराचा घरचा आहेर

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम गुजरातला 1000 कोटींची मदत केली. महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोदी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यावरून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी … Read more

गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. गंगा नदीतील तरंगणाऱ्या मृतदेहावरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल. नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून … Read more