गौतम अदानीच्या अडचणी वाढल्या ! अदानी ग्रुपच्या 4 कंपन्यांचे शेअर्समध्ये लागले लोअर सर्किट*

नवी दिल्ली । गौतम अदानीच्या अडचणी वाढतच आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने सभागृहात सांगितले की,”अदानी ग्रुपमधील अनेक कंपन्या SEBI च्या तपासणीखाली आहेत. 19 जुलै रोजी सभागृहात लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की,”अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची चौकशी SEBI आणि सरकारच्या डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस (DRI) करीत आहेत. या बातमीनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या … Read more

अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यामध्ये SEBI आणि DRI ची तपासणी, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्या SEBI च्या छाननीखाली आहेत. आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारने सभागृहाला ही माहिती दिली आहे. 19 जुलै रोजी सभागृहात लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची चौकशी SEBI आणि सरकारच्या डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI) करीत आहेत. या बातमीनंतर अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या … Read more

गौतम अदानी आता आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती नाहीत, सलग चौथ्या दिवशी घसरले अदानीच्या कंपन्यांचे शेअर्स

मुंबई । सलग चौथ्या दिवशीही अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स घसरले. आज गुरुवारी त्यांच्या 6 कंपन्यांपैकी 3 कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुमारे 5 टक्के घसरणीनंतर लोअर सर्किट पुन्हा सुरू झाले आहे. परिणामी, अदानी आता आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती नाही, तर ते तिसऱ्या स्थानावर घसरले आहेत. शेअर बाजारामध्ये अदानीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे गौतम अदानीच्या नेटवर्थमध्ये मोठी घट झाली … Read more

Stock Market : Sensex 52,779 आणि निफ्टी 15,864 वर खुला, अदानी ग्रुपचे शेअर्स सलग तिसर्‍या दिवशी घसरले

नवी दिल्ली । आज बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर झाली. आज सकाळी BSE Sensex 27.2 अंक किंवा 0.05 टक्क्यांच्या तेजीसह 52,800.25 वर ट्रेड करीत आहे. त्याचबरोबर NSE Nifty 4.50 अंकांनी किंवा 0.03 टक्क्यांनी घसरून 15,864.75 वर ट्रेड करीत आहे. आज सलग तिसर्‍या दिवशी अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये घट झाली आहे. लूजर्समध्ये अदानी पोर्टचा अजूनही समावेश … Read more

गुंतवणूकदारांचा त्रास वाढला ! NSDL च्या स्टेटमेंटनंतरही Adani ग्रुपचे शेअर्स घसरत आहेत, आजच्या शेअर्सची किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । अदानी ग्रुपचे शेअर्स आज म्हणजेच 15 जून रोजी पुनरागमन करत आहेत. तथापि, त्याच्या शेअर्समध्ये अजूनही घसरण सुरु आहे. याआधी एक दिवस म्हणजेच 14 जून रोजी अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली. यापूर्वी असे नोंदवले गेले होते की, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने (NSDL) तीन फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स फंड (FPI) चे डिमॅट … Read more

ग्रुपच्या शेअर्सवरील संकटानंतर एका तासात गौतम अदानी यांचे 73 हजार कोटी रुपयांचे झाले नुकसान

मुंबई । सोमवारी भारतीय शेअर बाजार सुरू झाल्याच्या एका तासामध्ये अदानी ग्रुपचे प्रमोटर आणि देशातील दुसर्‍या श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी यांना 73 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त (10 अब्ज डॉलर्स) नुकसान झाले. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार शुक्रवारी अदानी यांची वैयक्तिक संपत्ती 77 अब्ज डॉलर्स इतकी होती. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) चा सोमवारी अहवाल आल्यानंतर अदानी … Read more

गौतम अदानी यांना मोठा फटका, हजारो कोटींच्या तीन परदेशी फंडांची खाती गोठविली; कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली घसरण*

मुंबई । नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने Albula Investment Fund, Cresta Fund आणि APMS Investment Fund या तीन परदेशी फंडांची खाती गोठविली आहेत. भारत आणि आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अदानी ग्रुप साठी हि बातमी टेन्शन वाढवणारी ठरली आहे. या परकीय फंडाचे अदानी ग्रुपच्या 4 कंपन्यांमध्ये 43,500 कोटींपेक्षा जास्त शेअर्स … Read more

Adani Group आता सिमेंट क्षेत्रात उतरणार, ‘Adani Cement’ ही नवी कंपनी केली सुरू

नवी दिल्ली । गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी ग्रुप (Adani Group) आता नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. हा ग्रुप आता सिमेंट क्षेत्रात प्रवेश करेल. बंदरे आणि विमानतळ यासारख्या क्षेत्रात अदानी ग्रुप आधीच अस्तित्वात आहे. स्टॉक एक्सचेंजला देण्यात आलेल्या माहितीत या ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसने (Adani Enterprises) म्हटले आहे की,”या ग्रुपने … Read more

गौतम अदानी बनले आशियातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, त्यांची नेट वर्थ किती आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी  (Gautam Adani) हे चीनच्या झोंग शशान यांना पराभूत करून आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मंगळवारी अदानी ग्रुपच्या  (Adani Group)  कंपन्यांना देशांतर्गत शेअर बाजारामध्ये सलग दुसर्‍या दिवशी प्रचंड फायदा झाला. Bloomberg Billionaires Index मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांची एकूण मालमत्ता 66.5 अब्ज डॉलर्स झाली आहे. त्याच वेळी … Read more

गौतम अदानीचा सर्वात मोठा ऐतिहासिक करार ! अदानी समूहाने ‘ही’ कंपनी विकत घेतली, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । ज्येष्ठ उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani ) यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ने सॉफ्टबँक ग्रुपची सहाय्यक एसबी एनर्जी इंडियाची (SB Energy ) खरेदी केली आहे. हा करार 3.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 24,000 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला आहे. असे मानले जात आहे की, भारताच्या रिन्यूएबल सेक्टरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी … Read more