प्रशासनाचा दणका : मास्क, सोशल डिस्टन्सनसह नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाई

Corona 3rd way

सातारा | दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेला कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी आदेश काढून निर्बंध आखून दिलेले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील 52 व्यक्तींवर कारवाई करुन 12 हजार 800 इतका दंड वसुल करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाबाबत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह … Read more

प्रशासन गांधारीच्या भूमिकेत : जागतिक वारसा स्थळ कास बनलं अतिक्रमण स्थळ?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जागतिक वारसा लाभलेल्या कास पुष्प पठार म्हणजे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना एक पर्वणीच ठरत आहे. यामुळे या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक फिरायला येतात. पण याच जागतिक वारसा स्थळाला खालसा‌ करण्याचे काम धनदांडग्यानी सुरू केलेलं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यासाठी परवानगी नसताना देखील प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असलेलं दिसते. प्रशासनातील भ्रष्ट … Read more

आज म्हसवड बंद : श्री. सिध्दनाथ आणि जोगेश्वरी देवीचा रथोत्सव रद्द केल्याने प्रशासनाचा निषेध

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके म्हसवड येथील श्री. सिध्दनाथ आणि जोगेश्वरी देवीचा रथोत्सव सोहळा रद्द  करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून हा निर्णय घेतला आहे. मात्र आता प्रशासनाच्या या निर्णया विरोधात म्हसवड ग्रामस्थांनी आज शनिवारी दि. 4 रोजी बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला आहे. राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या … Read more

कोरोनाचे संकट टळलेले नाही, प्रशासनाला सहकार्य करा : पालकमंंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज अनंत चतुर्दशीचा दिवस, गेली दहा दिवस मोठ्या उत्साहाने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी कोरोनाच्या तीव्र सावट गणेशोत्सवार होत, यावर्षी थोडी शिथिलता आली. त्यामुळे सर्व ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने सजारा केला. दहा दिवसांमध्ये लोकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेले आहे. परंतु इथून पुढेही काळजी घेणे आवश्यक आहे, कारण कोरोनाच्या संकट … Read more

शहरातील सर्वच स्मशानभूमीमध्ये उभारली जाणार गॅस शवदाहिनी- प्रशासक पाण्डेय

gas cremation

औरंगाबाद | कोरोना महामारीच्या काळात स्मशानभूमीमध्ये पार्थिव जाळण्यासाठी रांगाच रांगा लागेल्या दिसत असे यामुळेच शहरात कैलासनगर स्मशानभूमीत गँस शवदाहिनी बसवण्यात आली आहे. या शवदाहिनीची चाचणी करून यातील सर्व त्रुटी आणि दोष सुधारून या स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीचे लोकार्पण मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आले. ‘नागरिक आणि महापालिका एकत्र आले आणि त्यांनी काम केले … Read more

मराठवाड्यात खांदेपालट; विभागातून 26 जणांच्या बदल्या

vibhagiy ayukt karyalay

औरंगाबाद | शासनाने मराठवाडा विभागात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदावर कार्यरत असणाऱ्या 26 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले आहे. याच औरंगाबाद निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर अंबड येथील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची शासनाने बदली केली. या पदावरील संजीव जाधवर यांची बदली पालघर येथे उपजिल्हाधिकारी पदावर झाली आहे. उपजिल्हाधिकारी रिता मैत्रे वार यांची बदली विशेष भूसंपादन … Read more

महेमूद दरवाजाच्या कामाला सुरुवात करा- प्रशासक आस्तिककुमार पांडे

Mahemud door

औरंगाबाद | ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातील 52 दरवाजापैकी एक महेमूद दरवाजा शेवटच्या घटका मोजत असून या दरवाजाची कमान मध्यभागी वाकली आहे. याच पार्श्वभूमी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडे यांनी या दरवाजाची पाहणी करत स्मार्ट सिटीच्या निधीतून त्वरित कामाला सुरुवात करून आसपासची अतिक्रमणेही काढण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत शहरातील नऊ … Read more

रस्त्यावरील भंगार वाहने जप्त करण्याची मोहीम बंद

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली होती. बुधवारी झोन 9 मधील एकूण 12 वाहनांवर कारवाई … Read more

शहरात 15 जणांना झाला दुसऱ्यांदा कोरोना; अद्याप तिसऱ्यांदा बाधा नाही

Corona

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यातच कोणाची दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात पुन्हा पंधरा जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या पंधरा जणांपैकी कोणाला दोन तर कोणाला नऊ महिन्यात पुन्हा कोरोनाने ग्रासले आहे. महापालिकेकडून दुसऱ्यांदा कोरोना बाधित होणाऱ्यांची नोंद घेण्यात आली.यावेळी ही बाधितांची संख्या पंधरा वर गेल्याचे समोर आले. किमान दोन महिने … Read more

बेवारस वाहनांच्या कारवाईचे मिशन फतेह; पहिल्याच दिवशी उचलले 6 वाहने

Unwanted vehical

औरंगाबाद | रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली भंगार वाहनांमूळे वाहतूक कोंडी आणि वाहन चालवण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामूळे या वाहनावर 2 ऑगस्ट पासून कारवाईचे आदेश प्रशासकांकडून देण्यात आले होते. आता या आदेशाची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली. यावेळी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार झोन 1 पासून सुरुवात करण्यात आली असून सोमवारी या भागातील सहा वाहने जप्त करण्यात आली. … Read more