नगरसेवकांच्या तक्रारीनंतर सांगली आयुक्तांची उचलबांगडी 

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोधळे  महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती झाली आहे. याबाबतचे आदेश आज प्राप्त झाले. खेबुडकर यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यांना अखेर यश आले. खेबुडकर यांची बदली झाल्यानंतर महापालिकेत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रवींद्र खेबुडकर यांची … Read more

अमरावती शहरातील सर्व समस्या तात्काळ सोडवा-उपविभागीय अधिकारी

अमरावती प्रतिनिधी | अमरावती जिल्हाच्या अचलपूर परतवाडा शहरामधे विवीध समस्यांच्या निवारणासाठी आज अचलपूर ऊपवीभागीय कार्यालयात ५ विभागांची तातडिची बैठक अधिकारी संदीप अपार यांनी बोलावली होती. यामध्ये अचलपूर पारतवाडा या शहरांमधे वाहतूकीची समस्या , अवैध बांधकाम , व्यावसाईक प्रतीश्ठानांपूढे पार्कीग ची व्यवस्था नसणे , अतीक्रमण, जड वाहणांसाठीची पार्किंग , बस स्थानकापूढील २०० मि. च्या आत ट्रॅव्हल्सद्वारे होणारी … Read more

औरंगाबादमध्ये दोन ठिकाणी होर्डिंग पडून दुर्घटना

औरंगाबाद प्रतिनिधी । पुण्यात होर्डिंग पडून झालेल्या जीवितहानीची घटना ताजी असतानाच औरंगाबादमध्येही पहिल्याच पावसाने असुरक्षित होर्डिंग चे पितळ उघडे पडले आहे. भव्यदिव्य असलेले हे लोखंडी बॅनर पाऊस-वाऱ्यामुळे ढासळत असून लवकरच याकडे लक्ष दिले गेले नाही तर येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जाहिरातीचे होर्डिंग लावून मोठी रक्कम कमविण्यासाठी अनेक जण आपल्या इमारत, … Read more

जळगाव : मतदानासाठी प्रशासन सज्ज ; उद्या पार पडणार मतदान

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी  लोकसभा निवडणूकीसाठी प्रशासकीय पूर्णपणे सज्ज झाली असून आज निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील 34 लाखापेक्षा अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क बजावणार असून त्या करिता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी 03-जळगाव व 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या … Read more