AFG Vs SA : अफगाणिस्तानने रचला इतिहास!! आफ्रिकेला हरवून सिरीज जिंकली

AFG Vs SA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये नवा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिरीज (AFG Vs SA) जिंकण्याचा भीम पराक्रम करून दाखवला आहे. काल शारजाह येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव करत अफगाणिस्तानने 3 मॅचच्या वनडे सीरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मागील काही वर्षांपासून अफगाणिस्थान … Read more

अफगाणिस्तानची सुपर-8 मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर

AFG Into Super 8

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : T20 विश्वचषक स्पर्धेत मोठी घडामोड घडली आहे. पापुआ न्यू गिनीला (AFG Vs PNG) हरवून अफगाणिस्तानच्या संघाने सुपर-८ मध्ये धडक मारली आहे. ७ गडी राखून अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या या विजयाने न्यूझीलंडच्या आशा अपेक्षांवर पाणी फिरलं असून किवी स्पर्धेबाहेर गेले (NZ Out Of T20 World Cup 2024) आहेत. ग्रुप C मधून … Read more

Mohammad Nabi : मोहम्मद नबी ठरला No. 1 ऑल राउंडर; वयाच्या 39 व्या वर्षी कारनामा

Mohammad Nabi

Mohammad Nabi । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये अफगाणिस्तानचा स्टार दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी एकदिवसीय क्रिकेट मध्ये नंबर १ ऑल राऊंडर ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ३९ व्या वर्षी नबीने हा कारनामा केला आहे. बांगलादेशच्या शाकिब अल हसनला मागे टाकत नबीने पहिले स्थान पटकावलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तान … Read more