अजय-काजोलच्या लेकीचा पुन्हा व्हिडीओ व्हायरल; नको त्या अवस्थेत आढळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी पार पडली उपस्थित होते. या पार्टीला आणेल स्टार किड्सनी हजेरी लावली. या पार्टीत अजय देवगण आणि काजोलची लेक नीसा होती. मात्र, पार्टीनंतर तिची अवस्था ही बघण्यासारखी झाली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. न्यास देवगणचा एका … Read more

31 डिसेंबरच्या पार्टीनंतर काजोलच्या लेकीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; आता तर काजोलसोबत…

Kajol Nysa Devgan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील ऍक्शन भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण व पत्नी काजोल यांची लाडकी लेक निसा हि 31 डिसेंबरच्या पार्टीतील फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यानंतर आता अटीचा आका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिने शॉर्ट टॉप न घालता चक्क फुल्ल ड्रेस घातला असून आई काजोलसोबत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. … Read more

Mumbai : अजय देवगणच्या मुलीचे 31 डिसेंबरचे फोटो व्हायरल; मित्रांसोबत रात्री पबमध्ये…

Bollywood actor Ajay Devgan's daughter Nisa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी, ऍक्शन भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अजय देवगण व पत्नी काजोल हि जोडी नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत असते. ते सध्या त्यांच्या मुलीच्या 31 डिसेंबरच्या पार्टीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या पार्टीत त्यांची मुलगी निसा आपल्या मित्रांसोबत सहभागी झाली होती. तिचे पार्टीतील ब्लॅक डिपनेक शॉर्ट ड्रेसमधील … Read more

काजोलच्या वाढदिवशी पती अजय देवगणच्या हटके अंदाजात शुभेच्छा

ajay devgan kajol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड मध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस आहे. काजोलच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परंतु तिचा पती आणि अभिनेता अजय देवगण याने तिला हटके अंदाजात दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आहेत. अजय देवगणच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत काजोलला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये … Read more

नवीन बंगल्यासाठी अजय देवगणने घेतले कोट्यवधींचे कर्ज !

मुंबई । कोरोना साथीच्या काळात अजय देवगणने नुकतीच एक लक्झरी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. अजय देवगणने मुंबईच्या जुहू भागात कोटींचे घर विकत घेतले आहे. वृत्तानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान हा करार झाला होता. कपोल सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये अजय देवगणचा हा नवीन बंगला आहे. पूर्वी हा बंगला भावेश बाळकृष्ण वालिया नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा होता, जो आता … Read more

बॉलिवूड सिंघमच्या ‘मैदान’ चित्रपटाच्या सेटवर तौक्ते चक्रीवादळाचे थैमान

Maidan

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतेच तौक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडू, गोवा आणि गुजरात या राज्यांनाही चांगलाच तडाखा बसला आहे. दरम्यान संपूर्ण वाहतुक व्यवस्था, वीजपुरवठा, अनेक लोकांची घरे, मोठमोठ्या बागायती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतकेच नव्हे तर या चक्रीवादळात बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण याच्या आगामी चित्रपटाच्या … Read more

बॉलिवूड जगतातील दिग्गजांची ओटीटी प्लॅटफॉर्मकडे धाव; वेब सीरिजच्या माध्यमातून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

Bollywood Actors

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. परिणामी या पार्श्वभूमीवर सगळीच चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी आपल्या मनोरंजनासाठी डिजिटल माध्यमांकडे अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली आहे. या वर्षी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करणार आहेत अशी माहिती मिळत आहे. … Read more

‘त्रिभंगा’ च्या कलाकारांशी खास चर्चा करताना काजोल म्हणाली-“महिलांसाठी मानवी दृष्टीकोन आवश्यक आहे!”

नवी दिल्ली । बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा चित्रपट ‘त्रिभंगा’ चा ट्रेलर (Tribhanga Trailer) काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर इमोशन्सनी भरलेला असून, पडद्यावर आई आणि मुलीची कथा दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट 15 जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दिसून आले आहे की, या चित्रपटाची गोष्ट एका आई-मुलीच्या नात्यावर आधारित आहे, … Read more

टीकाकारांची बोलती बंद करण्यासाठी संजय राऊतांनी शेअर केला अजय देवगणचा ‘तो’ व्हिडिओ

मुंबई  । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल वापरलेल्या ‘हरामखोर’ या शब्दावरून गदारोळ सुरू आहे. मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतरही आव्हानाची भाषा करणाऱ्या कंगनाला संजय राऊत हे ‘हरामखोर’ म्हणाले होते. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर राऊत यांनी खुलासा केला. मला ‘बेईमान’ व ‘नॉटी गर्ल’ असं म्हणायचं होतं, असं ते म्हणाले. राऊत यांच्या … Read more

अजय देवगणच्या ‘या’ चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या आगामी ‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या चित्रीकरणाच्या सेटवर शूटिंग करताना अधिक काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी काही नियमही आखून दिले गेले आहेत. सेटवर कशा प्रकारे, कोणती काळजी घेता येईल यासाठी अजयची संपूर्ण टीम एक योजना सध्या तयार करतेय. त्यानुसार चित्रीकरणाच्या वेळापत्रकाची आखणी … Read more