शिवतारेंनी शड्डू ठोकला!! उद्या बारामतीसह इंदापूर आणि पुरंदर दौरा

Vijay Shivtare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यावेळची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघात चांगलीच घासून होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून (Baramati) महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार बारामतीतून उभ्या राहणाऱ्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाकडे … Read more

शिंदे- अजित पवारांना इतक्या कमी जागा का? अमित शहांनी सांगितलं कारण; बैठकीत नेमकं काय घडलं?

Amit Shah Ajit Shinde

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या जागावाटपाचे घोड अजूनही अडलं आहे. भाजप सर्वाधिक ३२ ते ३५ जागांवर लढण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला जास्त जाग मिळण्याची अजिबात शक्यता नाही. यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेते शुक्रवारी … Read more

शिंदेंना 10 तर अजितदादांना 4 जागा? शहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं??

Shinde Shah Ajit Pawar

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर भाजप, अजित दादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातली जागावाटपाबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती रात्री १ वाजेपर्यंत खलबतं पार पडली. या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरल्यात जमा आहे. त्यानंतर रात्री दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकाच विमानातून मुंबईकडे आले. मात्र … Read more

Satara And Madha Lok Sabha Constituency : अजितदादांना सातारा पण पाहिजे आणि माढा सुद्धा… ; भाजप काय करणार??

ajit pawar satara madha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राज्यातील महायुतीमध्ये अनेक जागांवरून वाद निर्माण झालाय. भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना असे ३ पक्ष एकत्र असल्याने कोणत्या मतदार संघात कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायची यावर अजून तोडगा निघालेला नाही. भाजपकडून अजित पवारांना ३ जागा सोडण्यात येतील अशा बातम्या काल प्रसारमाध्यमात झळकत होत्या. यामध्ये … Read more

Satara Tourism : साताऱ्याच्या पर्यटनाला मिळणार चालना; 381 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Satara Tourism 381 crore fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा हा महाराष्ट्र्रातील ऐतिहासिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मराठ्यांची राजधानी असेही या जिल्ह्याला संबोधलं जाते. परंतु पर्यटनाच्या (Satara Tourism) बाबतीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातारा काहीसा मागे आहे. त्यावरच मार्ग काढण्यासाठी आणि साताऱ्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी, जिल्ह्यातील पश्चिम घाट भागातील धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील … Read more

Baramati Lok Sabha 2024 : सुप्रियाताई बारामतीचा गड राखणार? की अजितदादा शरद पवारांच्या राजकारणाला छेद देणार?

Baramati Lok Sabha 2024

Baramati Lok Sabha 2024 । बारामती म्हंटल कि आपल्याला दिसते ते म्हणजे पवार कुटुंब….. पवारांच्या संपूर्ण राजकारणाची भिस्त ही बारामतीपासून सुरू होते आणि बारामतीपाशीच येऊन थांबते. इथे पवार कुटुंबातील उमेदवार महाराष्ट्रातील सर्वाधिक लीडनं निवडून येतात बारामतीकरांच्या या प्रेमापोटी बारामती विधानसभेतून अजितदादा आणि लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई वर्षानुवर्ष निवडून येतायत. त्यामुळे इथं विरोधकांचं काही एक चालत नाही. … Read more

इंदापुरात महायुतीतील संघर्ष टोकाला; हर्षवर्धन पाटील यांनी उचललं मोठं पाऊल

harshvardhan patil ajit pawar (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच इंदापूरमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गटातील नेत्याने भर सभेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली होती. आता हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र … Read more

..पण अजितदादांना गृहखातं मिळणार नाही; भरसभेत देवेंद्र फडणवीसांच स्पष्ट वक्तव्यं

fadanvis and pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज बारामतीमध्ये (Baramati) राज्य सरकारचा (State Government) नमो रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि अजित पवार (Ajit Pawar) तसेच शरद पवार या प्रमुख राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. मुख्य म्हणजे, रोजगार मेळाव्यानिमित्त विरोधक आणि सत्ताधारी एकाच मंचावर बसलेले दिसून आले. मात्र … Read more

अजित पवारांना मोठा दिलासा!! शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणाचा तपास होणार बंद

Shikhar Bank Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिखर बँकेच्या घोटाळा प्रकरणात (Shikhar Bank Scam) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी मुंबईच्या विशेष न्यायालयात या प्रकरणासंदर्भात झालेल्या सुनावणीत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. हा रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला असून यावर तक्रारदार सुरेंद्र अरोरा (surendra Arora) यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश … Read more

Sunil Tatkare : … तर ठाकरे सरकार 8 दिवसही टिकलं नसत; सुनील तटकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Sunil Tatkare on thackeray government

Sunil Tatkare : 2019 मध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर तत्कालीन ठाकरे सरकार ८ दिवस सुद्धा टिकलं नसतं असा दावा करत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. टीव्ही९ मराठीच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलत असताना तटकरे यांनी अनेक राजकीय उलगाडे केले. अजितदादांनी (Ajit Pawar) भाजपसोबत शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना दादांचा निर्णय योग्य … Read more