नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्याची हत्या, राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ

Murder

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुखची हत्या (murder) करण्यात आली आहे. 28 वर्षीय भागवत देशमुखची गळा दाबून हत्या (murder) करण्यात आली आहे. त्याची हत्या (murder) केल्यानंतर त्याचा मृतदेह कापसी तलावात फेकून … Read more

धक्कादायक ! अकोल्यात रात्री दगडाने ठेचून तरुणाची हत्या

Murder

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोला शहरात रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका युवकाची चाकूने वार करत दगडाने ठेचून हत्या (Murder) करण्यात आली. विनोद टोंबरे असे हत्या (Murder) करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अकोला शहरातील न्यू तापडिया नगरमधल्या गणपती मंदिरासमोर हि हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हत्या … Read more

धक्कादायक ! ‘या’ शुल्लक कारणावरून मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या

Murder

मूर्तिजापूर : वृत्तसंस्था – मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो पुंडलिक नगर परिसरातील खंडूजीनाना नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या चव्हाण कुटूंबातील घरगुती वाद विकोपाला जाऊन मोठ्या भावाने लहान भावाची कोयत्याने वार करून हत्या (Murder) केली आहे. आज सकाळी 11.30 च्या सुमारास हि घटना घडली आहे. काय आहे नेमके प्रकरण … Read more

अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यात ट्रॅक्टरचा अपघात, 4 जण जखमी

Accident

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅक्टर ट्राॅलीसह पुलावरुन नदीत कोसळला आहे. या अपघातात (Accident) चार जण जखमी झाले आहेत. सविस्तर माहिती अशी कि, अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे विटाखाली करुन पिंजर येथुन पातुर नंदापुरकडे जात असतांना कारंजा ते पिंजर रोडवरील पिंजर जवळील स्मशानभूमीला लागुनच असलेल्या … Read more

…तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

Ramsad Athavale Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. सायंकाळी निकालही जाहीर होणार आहे. निकालानंतर कोण जिंकणार, कोण हरणार हे समजणार असून आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा केंद्रीयमंत्री रामसाद आठवले यांनी मोठे विधान केले. “महाविकास आघाडीने दावा केला असला तरी आमचाही दावा आहे की आमच्या सर्व जागा निवडून येतील. निवडणुकीत … Read more

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी धरला पंजाबी ढोलवर ठेका

bachchu kadu

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांचा भांगडा नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अवघ्या राज्यात एक डॅशिंग आमदार म्हणून ओळख असलेले राज्यमंत्री बच्चू कडू (bachchu kadu) यांचे एक वेगळेच रूप लोकांना पाहायला मिळाले. बच्चू कडू (bachchu kadu) आज अकोल्यात एका लग्न समारंभासाठी आले असताना … Read more

अकोल्यामध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! 2 महिलांसह दोघा पुरुषांना अटक

Sex Racket

अकोला : हॅलो महाराष्ट्र – पोलिसांनी अकोल्यातील सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये चौघांना अटक केली आहे. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. अकोला … Read more

‘आईला मारू नको ना बाबा….!’ नराधम पित्याला विनवणी करणाऱ्या चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल

beating of wife by husband

अकोला : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये नराधम पती आपल्या पत्नीला अमानुष मारहाण (beating of wife by husband) करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या नराधम व्यक्तीची मुलगी आईला मारू नको ना बाबा … Read more

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

akola crime

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका युवकाने अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा (Self-immolation) प्रयत्न केला. तो स्वतःला पेटविणार एवढ्यात पोलिसांची एंट्री झाली. यावेळी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळं युवकाचे प्राण वाचले आहेत. मयूर हरिभाऊ काळे असे आत्मदहन करणाऱ्या 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या तरुणाने … Read more

छावा संघटनेच्या ‘या’ जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांचा पुतण्या बेपत्ता

अकोला : हॅलो महाराष्ट्र – छावा संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष रणजित काळे पाटील यांचा अल्पवयीन पुतण्या काल रात्रीपासून आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाला आहे. संभाजी काळे असे या बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. तो अकोल्यातील सांगळूद या ठिकाणाहून बेपत्ता झाला आहे. बेपत्ता संभाजी काळे हा अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होता. तो … Read more