अमरावती मधील कहाणी : कोरोनाच्या काळात शेवटी मृत्यूचं जिंकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ची दिसून येते आहे. अनेक जिल्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी तसेच अनेक स्थानिक सामाजिक कारकर्ते सुद्धा कोरोनाच्या संकटकाळी लोकांची मदत करत आहेत. पण कोरोना मात्र काही संपत नाहीत लोक अक्षरश कंटाळून गेले आहेत. अमरावती मध्ये राहत असलेल्या आईच्या बाबतीत अशीच घटना घडली तिच्यावर शेवटी … Read more

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब #HelloMaharashtra

प्रेमाला नकार दिला म्हणून त्याने रस्त्यातच केले ‘असे’ काही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रेमाला नकार दिला म्हणून मुलींसोबत अनेक प्रकार घडत असतात. एखादी मुलगी नाही म्हणाली तर तिला मारणे, तिची छेड काढणे असे प्रकार होत असतात. अमरावती जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे. मुलीने प्रेमाला नकार दिला म्हणून मुलाने मुलीच्या श्रीमुखातच लगावून दिली. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार … Read more

छगन भुजबळ राजीनामा द्या म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; रेशन दुकानात निकृष्ट तूरडाळ विकली जात असल्याचा आरोप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ सर्व गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.  या धान्य वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट डाळ व तांदूळ वितरण हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करून जबाबदार असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात … Read more

वडील भंगार वेचून घर चालवायचे, तो शब्द वेचत तहसीलदार झाला 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही मुले ही खूप कमी वयात प्रौढ होतात. त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती त्यांना तशी बनविते. समोर कितीही मोहाचे क्षण आले तरी ते झुगारून देऊन केवळ एखाद्या ध्येयाने ही मुले पेटून उठलेली असतात. जिथे तिथे ते स्वप्न जणू त्यांचा पाठलाग करत असतं. अक्षय गडलिंगची या तरुणाची कथा देखील अशीच काहीशी आहे. महाराष्ट्र लोकसेवा … Read more

अमरावतीत धरणात बुडून दोन बहिणींचा मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या गोंडवाघोली गावाला लागुन असलेल्या भुलेश्वरी धरणात दोन सख्या बहीणींचा बुडून मृृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली. कुणबी वाघोली येथील रश्मीता राजेश बेलसरे वय १० वर्षे व कावेरी राजेश बेलसरे वय ८ वर्षे अशी सदर बहिणींची नावे आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, दोघी बहीणी व दोन मावस … Read more

मुंबईहून अचलपुरला गावी परतलेल्या २३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई | अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यात असणारर्‍या व काकडा गावात मुंबईहून दिनांक २६ मे रोजी आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज सकाळी सकारात्मक आलेला आहे. विशेष म्हणजे या युवकामधे कोणतेही कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र तरीही याचा थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना सकारात्मक आल्याने आता चींता व्यक्त होत आहे. … Read more

मुंबईहून अचलपुर तालुक्यात परतलेल्या ३० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यात असणारर्‍या काकडा गावातील एका ३० वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज सकाळी सकारात्मक आलेला आहे. मात्र संबधीत युवक हा मुंबईहून गावात येताच त्याला संस्थात्मक वीलीगीकरन कक्षात ठेवल्याने कोनीही गावातील व्यक्ती त्याच्या संपर्कात येऊ शकले नाही. अन्यथा अधीक बाधीत होऊ शकले असते अशी माहीती अचलपूर चे तहसीलदार मदन … Read more

शाळेने वाढीव शुल्क आकारल्यास या नंबरला फोन करुन तक्रार करा – शिक्षणमंत्री

मुंबई । देशाच्या सध्याच्या कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. तर बहुतांश साऱ्याच सामान्य, मध्यमवर्गीय लोकांची आर्थिक गणिते चुकली आहेत. दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर अनेकांकडे काम नाही आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे कपात आहे. या काळात मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांनी वाढीव शुल्क आकारले तर पालकांची भांबेरीच उडणार आहे. मात्र यावर राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळांना वाढीव शुल्क आकारण्यास बंदी घातली … Read more

टोळधाडीच्या वाढत्या प्रादुर्भावाने विदर्भातील शेतकरी हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण मध्ये नाकतोड्यांची टोळधाड आली होती. तिथे त्यांचे योग्य नियोजन झाले नसल्याने ते डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर आले होते. आता भारतातील अनेक भागात पिकांवर संकट बनून या टोळधाडी थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण … Read more