Samsung Galaxy M04 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, फिचर्स अन् किंमत पहा

Samsung Galaxy M04

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy M04 : सध्याच्या काळात अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना जबरदस्त फीचर्स उपलब्ध करून दिले जात आहेत. अशातच आता Samsung कडून भारतात नुकताच Galaxy M04 हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये सेल्फी स्नॅपरसाठी वॉटरड्रॉप नॉच, दोन गोलाकार रिंग आणि बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेन्सर दिला गेला … Read more

RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक

RBL Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank : RBI च्या मार्गदर्शक सूचनांनंतर 1 डिसेंबरपासून LazyPay कार्डची सेवा बंद केली गेली आहे. खरं तर, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, ग्राहकांसाठी प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्सवर कर्जाची सुविधा देण्यास मनाई करण्यात आली आहे. या दरम्यान आता खाजगी क्षेत्रातील RBL Bank आणि Buy Now Pay Later (BNPL) ची सुविधा देणारी कंपनी असलेल्या LazyPay … Read more

भारतात अधिकृतपणे लॉन्च होण्यापूर्वीच Flipkart वर मिळतो आहे OnePlus Nord N20 SE, किंमत अन् फीचर्स तपासा

OnePlus Nord N20 SE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता Flipkart आणि Amazon वर OnePlus Nord N20 SE उपलब्ध झाला आहे. हे लक्षात घ्या कि, भारतात अद्याप अधिकृतपणे हा फोन लॉन्च झालेला नाही, तरीही कंपनीकडून त्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर लिस्ट केलेल्या या फोनची किंमत आणि फीचर्स आता समोर आले आहेत. हा फोन Flipkart वर 14,979 रुपयांमध्ये … Read more

फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा Samsung Galaxy M33 5G, ‘या’ ऑफर्सविषयी जाणून घ्या

Samsung Galaxy M33 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या लोकांना बजट फ्रेंडली फोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी Samsung Galaxy M33 5G हा एक चांगला पर्याय ठरू शकेल. Amazon वरून 24,999 रुपये किंमत असलेला हा फोन फक्त 1000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या कि, ई-कॉमर्स वेबसाइट असलेल्या Amazon वरून या फोनवर मोठी सवलत, एक्सचेंज आणि बँकिंग ऑफर दिली जात … Read more

600 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत ‘हे’ Portable Room Heater डिवाइस

Portable Room Heater

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – हिवाळा ऋतू चालू झाल्याने आता सगळीकडे थंडी पडू लागली आहे. लवकरच तुम्हाला अशा अनेक उत्पादनांची आवश्यकता असेल, ज्यामुळे तुम्हाला हिवाळ्यात उबदार वाटेल. आम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अशी काही उत्पादने शोधत आहोत. जरी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या श्रेणीमध्ये अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु आम्ही परवडणारी आणि पोर्टेबल (Portable Room Heater) अशी उत्पादने शोधत होतो. … Read more

लाईट बंद करूनही संपूर्ण घर उजळेल ‘हा’ Portable Generator मिळत आहे एवढ्या किमतीत

Portable Solar Power Generator

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाईट हा आपल्या जीवनातला महत्वाचा भाग आहे. हि लाईट गेल्यावर घरातील उपकरणे चार्ज करणे अवघड होऊन बसते. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी, आपल्याला पोर्टेबल जनरेटरची (Portable Generator) आवश्यकता भासत असते. आजकाल जनरेटर (Portable Generator) खूप महाग भेटत आहेत. परंतु पोर्टेबल जनरेटर (Portable Generator) कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. तसेच हा … Read more

Lava ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, किंमत अन् फीचर्स तपासा

Lava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Lava : देशात नुकतीच 5G सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. ज्यामुळे आजकाल बाजारात अनेक नवनवीन फीचर्स असलेले 5G स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. तसेच प्रत्येक स्मार्टफोन बनवणारी कंपनी आपला स्मार्टफोन हा इतर कंपन्यांपेक्षा वेगळा कसा असेल यासाठी प्रयत्न करत आहेत. आताही आपल्या स्मार्टफोन रेंजचा विस्तार करत लावा या कंपनीने लावा Blaze … Read more

सर्वात स्वस्त iPhone 13 कुठे मिळत आहे ते जाणून घ्या

iPhone 13

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । iPhone 13 : गेल्या महिन्यापासून देशभरात सणासुदीचे वातावरण आहे. याकाळात लोकांकडून जोरदार खरेदी केली जाते. तसेच या काळात सर्वच उत्पादनांवर मोठी सवलत उपलब्ध देण्यात येते, विशेषतः ई-कॉमर्स कंपन्यांकडून… या कंपन्या स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर देत होत्या. मात्र यावेळी सर्वात जास्त चर्चा झाली ती आयफोनवर देण्यात आलेल्या ऑफरची. जर आपण हा चान्स गमावला … Read more

Amazon Great Indian Festival : OnePlus च्या मोबाईलवर मिळतेय बंपर सूट; 23 तारखेपर्यंतच आहे Offer

Amazon Great Indian Festival

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिवाळीचे (Amazon Great Indian Festival) दिवस सुरु असून अनेक जणांचा कल हा दिवाळीत वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याकडे असतो. जर या दिवाळी तुम्हाला नवा मोबाईल खरेदी करायचा असेल आणि त्यातही तुम्ही OnePlus मोबाईलच्या शोधात असाल तर Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिवल मध्ये तुम्ही OnePlus 10 Pro 5G हा स्मार्टफोन बंपर ऑफर … Read more

Oppo Festive Offers 2022 अंतर्गत फोन-टॅब अन् इअरबड्सवर मिळवा प्रचंड सूट, सोबत 10 लाख रुपये जिंकण्याची संधी

Oppo Festive Offers 2022

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Oppo Festive Offers 2022 : चीनी मोबाईल कंपनी असलेल्या Oppo कडून ग्राहकांसाठी सर्वात मोठी डील आणण्यात आली आहे. यंदाच्या दिवाळीत ग्राहकांना कंपनीच्या सर्व फोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर अनेक खास ऑफर देण्यात येत आहेत. ओप्पोची ही फेस्टिव्ह ऑफर फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन तसेच ऑफलाइन स्टोअरवरही उपलब्ध आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी कडून ग्राहकांना फोन, … Read more