अंबादास दानवे शिंदे गटाच्या वाटेवर? थेट मातोश्रीवरून मनधरणीचे प्रयत्न

Ambadas Danve Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाकरे गटात नाराज असून येत्या २-३ दिवसात ते शिंदे गटात जाऊ शकतात. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे यांचं तिकीट जवळपास निश्चित झाल्यानंतर अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे … Read more

Best कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट बातमी! 725 कंत्राटी कामगारांना सेवेत करण्यात येणार कायमस्वरूपी रूजू

Best Workers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बेस्ट उपक्रम सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता बेस्टमधील 725 पैकी 123 कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत 123 कामगारांना सेवेत समाविष्ठ करून घेण्याबाबत ऑर्डर काढण्यात येतील, तर उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील इतर ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल, असे आश्वासन … Read more

बेळगाव सीमा वादाप्रमाणे मराठवाडा देलगुरचा प्रश्नावरही ठराव करावा; दानवेंची मागणी

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न ऐरणीवर आला असतानाच दुसरीकडे देलगूर येथील काही गावांनी तेलंगणा राज्यात जाण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे बेळगाव सीमावाद ठरावाप्रमाणे मराठवाडयातील देलगुरमधील प्रश्न सोडवण्यासाठी या हिवाळी अधिवेशनात चर्चा करायला हवी, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामकाज सल्लागार समिती बैठकीत केली. मराठवाड्यातील देलगुरमधील नागरिक तेलंगणात जाण्याची मागणी करत … Read more

…तर आमदार सोडून जातील, अंबादास दानवेंचा पुन्हा शिंदे गटाला टोला

Ambadas Danve

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात असलेल्या शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याच मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबदास दानवे (ambadas danve) शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.जर या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास … Read more

भारत जोडो यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होणार? अंबादास दानवे म्हणतात…

uddhav thackeray rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जोरदार चर्चेत आहे. कन्याकुमारी पासून सुरु झालेली भारत जोडो यात्रा १५० दिवसांच्या प्रवासात काश्मीर पर्यंत जाईल. सध्या हि यात्रा तेलंगणा राज्यात असून ७ नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार … Read more

अखेर कैलास पाटील यांचे उपोषण मागे, फडणवीसांबरोबर झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय

Kailash Patil Strike

उस्मानाबाद : हॅलो महाराष्ट्र – उस्मानाबादचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील (kailas patil) यांनी राज्य शासनाकडील थकीत 1208 कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी मागच्या सहा दिवसांपासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलन पुकारले होते. यानंतर आज कैलास पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा … Read more

एकाने गद्दारी केली, दुसऱ्याकडे आमदार नाही अन् तिसरे मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर आले

shinde raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेच्या दीपोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. शिवाजी पार्क वर हे तिन्ही नेते एकत्र आल्यानं राज्याच्या राजकारणात नवे समीकरण दिसणार का याचीही चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याना विचारला असता त्यांनी तिन्ही नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे. एका … Read more

‘हीच मशाल तुम्हाला महाराष्ट्रात नेस्तनाभूत करेल’, अंबादास दानवेंनी दिले भाजपला चॅलेंज

Ambadas Danve

धुळे : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. यावेळी सरकारमधील मंत्र्यांचे शेतकऱ्यांशी कोणतंही देणंघेणं नसल्याचा आरोप दानवे (Ambadas Danve) यांनी यावेळी केला. काय म्हणाले अंबादास दानवे ? निवडणूक आयोगाने अंधेरी … Read more

अंबादास दानवेंचा फडणवीसांवर घणाघात; दिल्लीच्या समोर पाय चाटायला…

ambadas danve fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्याबाण चिन्ह गोठवल्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत कोणी वर मान करून बोलू नये, असा टोला त्यांनी लगावल्यानंतर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबाडा दानवे यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. शिवसेनेने या महाराष्ट्राला ताठ मानेनं जगायला शिकवले आहे. … Read more

नारायण राणेंनी शिवसेनेला शिकवू नये, अंबादास दानवे यांची टीका

ambadas danve

नाशिक : हॅलो महाराष्ट्र- सध्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये चांगलेच रंगत चालू असल्याचे दिसत आहेत. एकीकडे मुंबईमध्ये दसरा मेळावा कोण आयोजन करणार या गोष्टी चालू असतानाच, दुसरीकडे राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपाचा सडेतोड उत्तर शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे … Read more