सातारा शहरात रूग्णवाहिकेने दुचाकीला 50 फूट फरफटत नेले, चालक फरार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील एसटी बसस्थानकांच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पारंगे चाैकात एका रूग्णवाहीकेने दोन जणांना जोरदार धडक देवून जखमी केल्याची घटना घडली आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून रूग्णवाहिकेचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील पारंगे चाैकात ॲम्बुलन्सने क्रमांक (एम एच-20 डब्लू- 9796) दुचाकीला जवळपास 50 … Read more

खंबाटकी घाटात ऑक्सिजन लावलेल्या कोरोना बाधितांच्या रुग्णवाहिकेला अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके भोर येथून ऑक्सिजन लावून एका कोरोना बाधित रुग्णाला घेऊन वाईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झाला. हा अपघात पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला. पोलिसांनी दुसरी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी पाठविले. याबाबत माहिती अशी की, भोर येथील एका कोरोना बाधित रुग्णाची ऑक्सिजन लेवल कमी असल्याने त्याचे प्राण … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून रूग्णवाहिका कराडकरांच्या सेवेत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आमदार निधीतून कराड नगरपरिषदेस उपलब्ध झालेल्या रूग्णवाहिकेचे आज लोकार्पण करण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना काळात रूग्णवाहिकेसाठी पालिकेस निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र वर्षभर निधी पडून होता अखेर दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी संपर्क साधला होता. अखेर वर्षभर पडून असलेल्या आ. … Read more

ग्रामीण भागात तात्काळ ५०० नवीन रुग्णवाहीका देण्यात येतील- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई । राज्यातील ग्रामीण भागांमधील रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वर्षानुवर्षे जुन्या रुग्णवाहीका कार्यरत होत्या. या रुग्णवाहीका टप्प्याटप्प्याने बदलण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. त्याची पूर्तता करण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात ५०० नव्या रुग्णवाहीका देण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या … Read more

संतापजनक! ऍम्ब्युलन्सने कोरोनाग्रस्त रुग्णाकडून ७ किलोमीटर साठी वसूल केले तब्बल ८ हजार रुपये

पुणे । महाराष्ट्रातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाची परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. रुग्णांची संख्या वाढते आहे आणि रुग्णालयातील बेड देखील अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांना लुबाडण्याचे कामही काहीजण करत आहेत. असाच एक प्रकार पुण्यात समोर आला आहे. एका ऍम्ब्युलन्स ने कोरोनाग्रस्त रुग्णाला ७ किलोमीटर अंतरासाठी ८ हजार रुपये चार्ज केले. आता प्रकरणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला … Read more

रुग्णवाहिकांबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई । कोरोना संकटात रुग्णवाहिकांबाबत राज्यभरातून तक्रारी येत होत्या, अर्धा किलोमीटरसाठी ५ ते ८ हजार रुपये आकारले जातात, त्यामुळे खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णवाहिकांनी प्रति किलोमीटर किती दर आकारायचा त्याचा निर्णय त्या-त्या जिल्ह्यातील आरटीओकडून घेण्यात येईल. आरटीओकडून ठरवण्यात आलेल्या दरांहून अधिक दर घेतल्यास, … Read more

धक्कादायक! रुग्णवाहिकेने चार जणांना उडवले भिवंडी – कल्याण रोडवरील घटना

भिवंडी प्रतिनिधी | भिवंडी – कल्याण रस्त्यावर अप्सरा टॉकीज समोर सुसाट वेगाने जाणाऱ्या रुग्णवाहिकेने रस्त्याच्या कडेला चालत जाणाऱ्या चार निष्पाप लोकांना उडवले. ही घटना काल संध्याकाळी घडली. या अपघातामध्ये दोन पुरुष एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघातातील सर्वजण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे. जखमींना … Read more

गडचिरोलीत रुग्णवाहिके अभावी रूग्णाने गमाविला जीव

गडचिरोली प्रतिनिधी | कोरची तालुक्यापासून ४ किमी यांचे वेळीच रुग्णवाहिका न पोहोचल्यामुळे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार कुरेशी शकील शेख यांची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्यांच्या मुलांनी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ग्रामीण रुग्णालय कोरची येथे संपर्क होऊ शकला नाही. नंतर माहिती काढली असता ग्रामीण रुग्णालय येथील दोंनी रुग्णवाहिका भंगार अवस्थेत असल्याचे आढळून … Read more