जहाजाने धडक देताच पुल पत्त्यासारखा कोसळला नदी पात्रात; Video पाहून अंगावर येईल काटा

Bridge collage

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मंगळवारी पहाटे अमेरिकेतील (America) मेरिलँडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज (Francis Scott Bridge) भले मोठे जहाज धडकल्यामुळे पत्त्यासारखा कोसळला आहे. याबाबतची माहिती सीएनएनकडून देण्यात आली आहे. हा पूल थेट नदी पात्रात कोसळल्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत. आता पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ही वाहने पुन्हा वर काढली जात … Read more

Google Pay ची सेवा होणार बंद; त्याआधी करा हे महत्वाचे काम

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ऑनलाइन पेमेंट सर्विसमध्ये गुगल पेच नाव सर्वात उंचावर आहे. परंतु हेच Google Pay आपल्या ग्राहकांना एक मोठा धक्का देणार आहे. येत्या 4 जून 2024 पासून अमेरिकेमध्ये गुगल पेची सेवा बंद होणार आहे. यामागे, गुगल वॉलेट प्लॅटफॉर्मवर सर्व फीचर्स ट्रान्सफर करून गुगल पेमेंटची सुविधा सुलभ करणे हा उद्देश आहे. म्हणजेच, गुगल पैसे जुन्या … Read more

अद्भुत! एकाच महिलेने 2 गर्भाशयातून दिला 2 गोंडस मुलींना जन्म; डॉक्टरांही वाटले आश्चर्य

two baby born

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निसर्गाचे चमत्कार अद्भुत असतात हे आजवर आपण अनेक प्रसंगातून पाहिले आहे. असाच एक प्रसंग 19 डिसेंबर 2023 रोजी घडला आहे. कोणत्याही एका व्यक्तीला सहसा विश्वास बसणार नाही अशा 2 गर्भ असणाऱ्या एका आईने दोन हेल्दी मुलांना जन्म दिला आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, एका महिलेने तब्बल वीस तासांच्या प्रसूती कळा सहन करून दोन … Read more

माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे निधन; वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Henry Kissinger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माजी परराष्ट्र मंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले आहे. हेन्री किसिंजर यांनी बुधवारी कनेक्टिकट येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. यासंबंधित माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. हेन्री किसिंजर यांनी आपल्या कार्यकाळात 2 अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या हाताखाली काम केले. तसेच, अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर त्यांनी अमिट … Read more

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री!! 128 वर्षांनंतर चाहत्यांसाठी खुशखबर

Cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. तब्बल 128 वर्षानंतर क्रिकेटला  ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करून घेण्यास मान्यता मिळाली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या IOC मंडळाच्या दुसऱ्या दिवशीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर आता 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे खेळण्यात येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे. या बातमीमुळे क्रिकेटप्रेमींना … Read more

‘हे’ महत्वाचे शहर इंच इंचाने समुद्रात जातंय; NASA ने केलंय सावध

New York

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जग जसं – जसं आधुनिकतेकडे वळते आहे. तसं – तसं निसर्गाची पडझडं होताना दिसत आहे. माणूस स्वतःचा विकास करत असताना निसर्गाकडे मात्र दुर्लक्ष करतोय. आणि पुढे याचा फटका हा मानवालाच बसणार आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील प्रसिद्ध शहर म्हणून ओळखलं जाणारे न्यूयॉर्क (New York) हे शहर रोज इंच- इंच समुद्रात … Read more

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिससाठी जाता येणार थेट ‘या’ देशांमध्ये

doctors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी आता विद्यार्थ्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये जाता येणार आहे. यासाठी जागतिक फेडरेशन ऑफ मेडिकल एज्युकेशनने नॅशनल मेडिकल कमिशनला परवानगी दिली आहे. ही परवानगी दहा वर्षांच्या कार्यकाळासाठी लागू असेल. ज्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना अमेरिका, ऑस्ट्रेलिया , कॅनडा या देशांमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करता येईल. तसेच परदेशातील विद्यार्थ्यांना देखील … Read more

विमानतळावर बायडेन यांना भेटण्यासाठी आलेली ती मुलगी कोण? सोशल मीडियावर Video Viral

Joe Biden

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजधानी दिल्लीत 9 ते 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 परिषदेसाठी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) भारतात दाखल झाले आहेत. त्यांचे सर्वात प्रथम पालम विमानतळावर भारतीय अधिकाऱ्यांकडून भव्य असे स्वागत करण्यात आले. परंतु याचंवेळी जो बायडेन यांचे लक्ष एका लहान चिमुकलीने वेधून घेतले. तिला पाहताच जो बायडेन यांच्या चेहऱ्यावर हसू … Read more

Johnson Baby Powder च्या वापराने कॅन्सर? कोर्टाकडून 154 कोटी रुपयांची दंडाची शिक्षा

Johnson Baby Powder 154 crore fine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जॉन्सनस बेबी (Johnson Baby Powder) ही पावडर लहान मुलांसाठी नेहमीच योग्य मानली गेली आहे. अनेक वर्षांपासून आईचा विश्वास कायम जपणारी ही पावडर आता मात्र आरोपांच्या पिंजऱ्यात अडकली आहे. लहान मुलांच्या त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची … Read more

जगातील सर्वात मोठे जहाज, पाण्यातच मिळणार स्वर्गाचा आनंद; पहा काय आहेत खास गोष्टी

Icon Of The Seas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  प्रवास हा अनेकांसाठी आल्हाददायक असतो. प्रवासादरम्यान येणारे अनुभव प्रत्येकांसाठी खास असतात. काही वेगळं शिकवून जाणारे ठरतात. परंतु ‘आयकॉन ऑफ द सींज’ काही असाच अनुभव देणारा ठरेल. जवळपास १,२००फीट (३६६मी.) उंची असलेलं विश्वातील हे सर्वात मोठं जहाज ठरणार आहे. १९-२० मजली ह्या जहाजात ५,६१० यात्रेकरू आणि २,३५० चालक वर्ग प्रवास करु शकतात. … Read more