आता लढाऊ विमानांचे इंजिन भारतातच तयार होणार; GE Aerospace ची HAL सोबत मोठी डील

GE aerospace mou with HAL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून याच दरम्यान भारत आणि अमेरिका दरम्यान एक मोठा करार झाला आहे. अमेरिकेची जीई एरोस्पेस (GE Aerospace) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात हा करार झाला आहे. या कराराअंतर्गत जीई एरोस्पेस आता एचएएलच्या सहकार्याने भारतीय हवाई दलासाठी (IAF) लढाऊ जेट इंजिन बनवेल. जनरल इलेक्ट्रिकच्या … Read more

अमेरिकेलाही मोदींची भुरळ!! 21 तोफांच्या सलामीने व्हाईट हाऊस स्वागत करणार

21 gun salute to pm modi by white house

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. जगातील कोणत्याही देशात गेले तरी मोदी आपली छाप पाडतातच हे आपण यापूर्वी सुद्धा पाहिले आहे. मोदींची लोकप्रियता जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढतच चालली असून जगातील अनेक देशांना त्यांची भुरळ पडत आहे. परंतु आता तर जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवर सुद्धा मोदींनी छाप पाडली आहे. 21 … Read more

लैंगिक शोषण प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी; कोर्टाने दिली जबर शिक्षा

donald trump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली कोर्टाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने ट्रम्प यांना पाच लाख अमेरिकन डॉलर्सचा (४१ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. त्यामुळे ट्रम्प यांना जबर धक्का बसला आहे. न्यायालयाच्या नऊ सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणात निकाल जाहीर करत बलात्काराचा आरोप जरी फेटाळला असला तरी लैंगिक गैरवर्तनासह … Read more

Satara News : कराडच्या 22 वर्षीय वेदांतची अमेरिकेत उंच भरारी

Ultraman Tournament Vedant Nagare

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी अमेरिका येथील एरिझोना राज्यातील फिनिक्स येथे अल्ट्रामॅन स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील कराडच्या वेदांत अभय नांगरे या 22 वर्षीय विद्यार्थ्याने भारताच्या वतीने प्रतिनिधित्व करत सहभाग भाग घेतला होता. या स्पर्धेत वेदांत याने यश मिळवल्यानंतर त्याला अल्ट्रामॅन म्हणून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे अमेरिकेतील या स्पर्धेत सुमारे सात … Read more

आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर

First Republic Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन बँकिंग क्षेत्रात घोंगावणारे वादळ काही केल्या शांत होईना. या दरम्यान सर्वात आधी सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सिग्नेचर बँक बंद झाली. याबरोबरच आता First Republic Bank लाही टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. अवघ्या आठवडाभरातच अमेरिकेतील ही तिसरी मोठी बँक बंद झाल्याने परिस्थिती अत्यंत वाईट बनली आहे. … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांना ठार मारण्याची धमकी

Donald Trump FBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण संबंध सर्वांनाच माहिती आहेत. या दरम्यान इराणने १ हजार ६५० किलोमीटर रेंजच्या एका क्रुज मिसाइलची निर्मिती केली असून रिव्होल्युशनरी गार्ड्स एरोस्पेस फोर्सचे प्रमुख अमीराली हाजीजादेह यांनी अमेरिकेला प्रमुख कमांडरच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. अल्लाहची इच्छा असेल तर आम्ही ट्रम्पला मारू इच्छितो, असं मोठं विधान … Read more

Fly-In Community : एक असे गाव जिथे प्रत्येकाकडे आहे स्वतःचं विमान; जाणून घ्या ‘या’ गावाबाबतची माहिती

Fly-In Community

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fly-In Community : मित्रांनो, लहानपणी आकाशातील विमानात बसण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आजही कित्येकदा जेव्हा आपण आकाशातून एखादे विमान उडताना पाहतो तेव्हा आपसूकच आपली नजर त्याकडे वळते. विमान आहेच असे कि ते प्रत्येकालाच आकर्षित करते. मात्र सध्याच्या काळात अशीही लोकं आहेत, जे आजपर्यंत कधीही विमानात बसलेले नाहीत. ज्यामुळे विमानातून प्रवास करणे हे … Read more

6 वर्षाच्या चिमुकल्याचा शिक्षिकेवर बंदुकीतून गोळीबार

Crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका सहा वर्षाच्या चिमुकल्याने थेट शिक्षिकेवरच बंदुकीतून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना हि अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये घडली असून या घटनेमुळे एकच गलबल उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी अमेरिकेमधील व्हर्जिनियामध्ये एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आपल्या विद्यार्थ्याना शिकवत होती. यावेळी वर्गात बसलेल्या सहा वर्षाच्या विद्यार्थ्याने अचानक बंदूक काढली … Read more

कोरोनानंतरचा आता ‘सुपरबग’चा मोठा धोका; एक कोटीहून अधिक होतील मृत्यूमुखी

superbug bacteria

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या चीनमध्ये नव्या व्हेरियंटमुळे खबराटीचे वातावारण निर्माण झाले आहे. अशात चीन पाठोपाठ आता अमेरिकेतही सुपरबग या जीवाणुमुळे अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले आहेत. कोरोनानंतर आता ‘सुपरबग’चा मोठा धोका निर्माण झाला असून एक कोटीहून अधिक मृत्यूमुखी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे कोरोना जिवाणू लोकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत करत … Read more

Adult Film Industry: अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित ‘या’ आहेत 10 आश्चर्यकारक गोष्टी

Adult Film

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अ‍ॅडल्ट फिल्म इंडस्ट्री (Adult Film Industry) हे आजच्या समाजाचे वास्तव आहे जे तुम्ही नाकारू शकत नाही. मोठ्या संख्येने लोक या उद्योगाशी संबंधित आहेत आणि लाखो लोक या उद्योगाद्वारे बनवलेले चित्रपट किंवा इतर सामग्री पाहतात. तुम्हाला असे वाटेल की हे चित्रपट गुपचूप बनवले जातील आणि त्यातून काही विशेष कमाई होणार नाही… जर … Read more