अमिताभ बच्चन यांनी 31 कोटींमध्ये मुंबईत विकत घेतले एक आलिशान घर, स्टॅम्प ड्यूटीवरील सूटीचा मिळाला फायदा; ‘या’ घरात काय खास आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 31 कोटींमध्ये मुंबईत डुप्लेक्स विकत घेतला आहे. त्याचा आकार 5184 चौरस फुट आहे. Zapkey.com ला सापडलेल्या कागदपत्रांनुसार, अमिताभ बच्चन यांनी क्रिस्टल ग्रुपच्या अटलांटिस प्रोजेक्ट मध्ये हा डुप्लेक्स विकत घेतला. क्रिस्टल ग्रुप टीयर-2 लेव्हलचा बिल्डर आहे. मुद्रांक शुल्कात कपात केल्याचा मिळाला फायदा बिग बीने डिसेंबर 2020 मध्ये ही … Read more

Corona Impact: 21 वर्षात पहिल्यांदाच बॉलिवूड सर्वात वाईट काळात आहे, 2021 मध्ये झाले फक्त 50 कोटींचे कलेक्शन

नवी दिल्ली । तसे पहायला गेले तर असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे कोरोनाचा परिणाम झालेला नाही. पण असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की कोरोनामुळे बॉलिवूड (Bollywood) सध्या सर्वात वाईट परिस्थितीतून जात आहे. अशा प्रकारे हे देखील समजू शकते की, सन 2021 मध्ये बॉलीवूडमध्ये फक्त बॉक्स ऑफिसमध्ये 50 कोटी रुपयांचे कलेक्शन (Box Office collection) झाले आहे … Read more

…त्यावर फडणवीसांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? नाना पटोलेंचा घणाघाती सवाल

मुंबई । बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमारवरील टीकेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं होतं. त्याला आज नाना पटोलेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेते अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यांचे शूटिंग व चित्रपट बंद पाडण्याचा इशारा पटोलेंनी दिला होता. पटोले हे प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींना लक्ष्य करत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

अमिताभ बच्चन काही देशाचे आदर्श नाहीत; कॅनेडीयन ‘कुमार’ला देशाबाबत बोलायचा अधिकार नाही- आव्हाड

मुंबई । काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला बोलण्याचा अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या … Read more

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपतीचं शूटिंग थांबवलं; रिटायरमेंट होत असल्याच्या चर्चा सुरू

मुंबई | माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ हा कायमच चर्चेत असतो. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचे प्रत्येक पर्व हिट ठरले आहे. सध्या केबीसी १२ प्रेक्षकांच्या चांगले मनोरंजन करत आहे. पण आता अमिताभ यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये रिटायरमेंटचा उल्लेख केल्यामुळे ते केबीसीमधून रिटायर होत असल्याच्या … Read more

‘आंखें’ 2 मध्ये आता सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी ​​तर बिग बी दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

आंखें’ चित्रपटाच्या रिमेकची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून होत आहे. चित्रपटाच्या कास्टिंगबाबत बर्‍याच बातम्या आल्या. चित्रपटाच्या शतकातील सुपरहिरो पुन्हा पाहायला मिळणार असल्याचे म्हंटले जात आहे . आंखें 2 च्या रीमेकसाठी पूर्वी बिग बीसोबत अनिल कपूर या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगितले जात होते. यानंतर या चित्रपटाविषयी चर्चा अधिक जोरदार झाली. सैफ अली खान आणि जॅकलिन फर्नांडिज यांना … Read more

Cadbury Chocolate: एका सेल्समेनच्या ‘या’ कल्पनेने कंपनीचे भाग्य बदलले

नवी दिल्ली । प्रसिद्ध चॉकलेट Chocolate) कंपनी कॅडबरी (Cadbury) सन 2003 मध्ये त्यांच्या उत्पादनात एक किडा सापडल्यामुळे चर्चेत आली. त्यावेळी कंपनीची विश्वासार्हता धोक्यात आली होती. कंपनीला या संकटातून मुक्त होणे (Crisis) बाहेर पडणे कठीण होते. सन 2018 मध्ये सीएनबीसी टीव्ही -18 बरोबर झालेल्या मुलाखती दरम्यान कॅडबरीचे माजी व्यवस्थापकीय संचालक भारत पुरी (Bharat Puri) यांनी या … Read more

नागराजच्या ‘झुंड’ सिनेमाचे प्रदर्शन अधांतरीचं; बंदी उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली । बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग अधांतरीचं आहे. ‘झुंड’ चित्रपट प्रदर्शित करण्यास दिवाणी कोर्ट आणि तेलंगणा उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. चित्रपटातील सहाय्यक व्यक्तिरेखेवरील कॉपीराईटमुळे ‘झुंड’ रखडला आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेतील … Read more

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यासोबत तिच्या मुलीला अर्थात आराध्या बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऐश्वर्याला ताप आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिला आणि तिच्या मुलीला म्हणजेच आराध्यालाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच या दोघींचीही कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. एएनआयने … Read more

बिग बींनी मानले चाहत्यांचे आभार; रात्री ट्विट करत म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाली असून मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बिग बींसोबतच अभिषेकलाही करोनाची लागण झाली असून त्याच्यावरसुद्धा याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिग बी रुग्णालयात दाखल झाल्यापासून चाहते त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी काही ठिकाणी मंदिरात पूजा, होमहवनसुद्धा … Read more