डॉक्टर म्हणजे देवता, अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली कृतज्ञता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचा बुधवारी नानावटी रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये चौथा दिवस आहे. वृत्तानुसार, दोघांवरही उपचारांचा चांगला परिणाम होत आहे. T 3594 – श्वेत वर्ण आभूषण सेवा भाव समर्पण ईश्वर रूपी देवता ये पीड़ितों के संबल ये स्वयं को मिटा दिया गले हमें लगा … Read more

अमिताभ बच्चन यांनी विठोबा-रखुमाईला घातलं साकडं; जाणून घ्या काय आहे ‘हे’ प्रकरण 

मुंबई । महानायक अमिताभ बच्चन यांना शनिवारी कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमिताभ बच्चन जरी रुग्णालयात दाखल असले तरी सोशल मीडियावर ते सक्रिय आहेत. इन्स्टाग्राम, ट्विटरवर ते रोज पोस्ट लिहित आहेत. नुकताच त्यांनी एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत विठोबा-रखुमाईला साकडं घातलं आहे. ‘ईश्वर के चरणों में समर्पित’, असं कॅप्शन लिहित … Read more

कोरोनाची लागण झाल्यानंतर असा आहे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आहार

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व गोष्टींची काळजी घेतलेली असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली. बीग बी हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहेत. अमिताभ बच्चन यांचे वय, आरोग्य आणि जुने आजार लक्षात घेता त्यांच्या डाएटची विशेष काळजी घेतली जात आहे. बिग बींचे डाएट आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या … Read more

आता थेट हॉस्पिटलमधून अमिताभ बच्चन यांचं ट्वीट; म्हणाले की…

मुंबई | अमिताभ बच्चन यांनी शनिवारी ट्विट करुन आपल्या चाहत्यांना कळवले होते की ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि नानावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल झाले आहेत. ही शेवटची पोस्ट असल्याने, अमिताभचे चाहते आतुरतेने त्यांच्या दुसऱ्या ट्वीट ची वाट पाहत होते की ते कधी एकदा आपल्याला चांगली बातमी देतायत. अमिताभ बच्चन यांनी थोड्या वेळापूर्वी एक ट्विट केले आहे … Read more

बच्चन कुटुंबियांसाठी उज्जैनच्या मंदिरात चाहत्यांनी केली पूजा, देशभर होतायत प्रार्थना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड सम्राट अमिताभ बच्चन आणि त्याचा मुलगा अभिषेक बच्चन यांची प्रकृती सुधारण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. दरम्यान, उज्जैनच्या मंदिरात अमिताभ आणि अभिषेक यांच्यासाठी विशेष पूजा केल्याची बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन आणि भोपाळ, पाटणा, लखनऊमधील उत्तर प्रदेश आणि कोलकाता येथे अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीसाठी लवकर पूजा केली जात … Read more

अमिताभचे केवळ 25 टक्के यकृत कार्य करते, कमकुवत आतडे आणि दम्याची देखील आहे तक्रार

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन आणि त्याचा मुलगा अभिषेक बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ही बातमी मिळताच अमिताभ आणि अभिषेक यांच्यासाठी चाहते प्रार्थना करू लागले आहेत. फक्त 25 टक्के यकृत करते काम- हाती आलेल्या माहिती नुसार अमिताभ यांचे फक्त 25 टक्के यकृत काम करते. हेपेटायटीसच्या … Read more

अमिताभ बच्चन यांच्या नंतर आता कुटुंबातील ‘या’ सदस्याला कोरोनाची लागण

मुंबई । बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ यांच्यासोबत आता अभिषेक बच्चन यांनाही कोरोना झाल्याचे समोर आले आहे. अभिषेक यांनी स्वतः याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. ‘आज वडील व माझी अशी आम्हा दोघांचीही दोघेही कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघेही रुग्णालयात दाखल झालो आहोत. आम्ही सर्व आवश्यक … Read more

‘असा’ साजरा केला अभिषेक बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण केल्याचा आनंद

मुंबई | अभिषेक बच्चन निःसंशयपणे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे. या अभिनेत्याने नुकताच ३० जून रोजी इंडस्ट्रीत २० वर्षे पूर्ण केली. नुकत्याच एका वृत्तवाहिनी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने तो दिवस कसा साजरा केला, आपल्या प्रेक्षकांसाठी आपण किती जबाबदार आहे आणि आपल्या मनात नक्की काय भावना आहेत हे उघड केले. बॉलिवूडमध्ये त्याने २० वर्षे पूर्ण केली … Read more

आपल्या बॉलिवूड मधील प्रवासाबद्दल मनोज वाजपेयी म्हणाला ‘मीही त्यावेळी आत्महत्याच करणार होतो, पण…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमधून बॉलिवूडमध्ये येण्याचा हा प्रवास अभिनेता मनोज वाजपेयी याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय येऊन मनोज वाजपेयीने आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या संघर्षाच्या काळात आपल्याही मनात एकदा आत्महत्या करण्याचा विचार आला होता, मात्र त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला फार साथ दिली, असे मनोज वाजपेयींच्या … Read more

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण : अमिताभ, करण जौहर, सलमान यांच्यावर FIR दाखल करायची का? कोर्ट घेणार निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी एफआयआर नोंदविण्यासाठी लखनौच्या सीजेएम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. एसीजेएम कोर्टानेही याप्रकरणी दाखल केलेला अर्ज मान्य केलेला आहे. कोर्टाने फिर्यादीला ३० जूनला साक्षीसाठी बोलावले आहे. करण जोहर, एकता कपूर, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश मिळावा म्हणून उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने तक्रार … Read more