उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न

kartiki ekadashi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंढरपुरात कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, यावर्षी कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहपत्नी अमृता फडणवीस यांना मिळाला आहे. त्यामुळे आज पहाटे फडणवीस दांपत्याने स्वहस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. तसेच, मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील … Read more

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादावर अमृता फडणवीस यांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Amruta Fadanvis And Urfi Javed

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या त्यांच्या गाण्यामुळे तसेच आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचे ‘आज मै मूड बणा लेया’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यांचे गाणे कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या प्रत्येक … Read more

“आज मैं मूड बना लिया…”; अमृता फडणवीसांचं नवं पंजाबी गाणं रिलीज

Amrita Fadnavis new Punjabi song

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी काहींना काही कारणांनी चर्चेत येतात. सध्या त्या त्यांनी गायलेल्या आणि नाचलेल्या गाण्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आजपर्यंत अमृता यांनी अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक नवे पोस्टर शेअर करीत नव्या “आज मैं मूड बना लिया…” या गाण्याच्या … Read more

शिंदे-फडणवीस यांची जोडी म्हणजे ‘जय वीरू’ची जोडी

Shinde - Fadnvis

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जोडीचे अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) पंढरपूर दौऱ्यावर असताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी बोलताना एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी (Amruta Fadanvis) या दोघांच्या जोडीला जय वीरूची जोडी अशी उपमा … Read more

फडणवीसांच्या हस्ते सपत्निक कार्तिकी एकादशीची महापूजा संपन्न

fadanvis kartiki mahapooja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज कार्तिकी एकादशी निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा संपन्न झाली. यावर्षी औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. विशेष म्हणजे आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिले नेते ठरले आहेत. पहाटे २ वाजून २० … Read more

… म्हणून मी मंगळसूत्र हातात घालते; अमृता फडणवीस असं का म्हणाल्या?

devendra fadanvis amruta fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमृता फडणवीस विविध कार्यक्रमात सहभागीही होतात आणि विविध प्रश्नांना बेधडकपणे उत्तरे देत असतात. यावेळी अमृता फडणवीस यांना एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात मंगळसूत्राविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर जोरदार चर्चेत आहे. तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर … Read more

“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे. अश्यात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही आणि ते उपमुख्यमंत्री होतील, हे आधीपासूनच ठरलं होतं का? याची चर्चा रंगली असताना त्यातच याबाबत आपल्याला आधीपासूनच माहिती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी सांगितले आहे. ”मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार … Read more

48 तासांत ट्विट डिलीट करा, अन्यथा…; अमृता फडणवीस यांची मलिकांना कायदेशीर नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैली आता थेट नोटीसीवर आले आहेत. त्याचाच भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मानहानीकारक आणि दिशाभूल करणारे ट्विट ४८ तासांत डिलीट करा आणि सार्वजनिकपणे माफी मागा. अन्यथा मानहानीच्या … Read more

चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? मलिकांच्या आरोपांना अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ड्रगचा खेळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर सुरू असून फडणवीस हेच ड्रगच्या उलाढालीचे मास्टरमाईंड आहेत असा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मलिकांवर पलटवार केला आहे. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा ? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी केला. … Read more

“तुमच्याकडे विविध तपास यंत्रणा आहेत ना, तुम्ही शोधू शकताय ना; अमृता फडणवीसांना कायंदेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसंच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला आहे. त्यावर शिवसेना आमदार व शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर देत टोला … Read more