अमृता वहिनी म्हणजे संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन; रुपाली चाकणकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला खोचक टोला लागवला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटल कि, वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा … Read more

आज वसूली चालू है या बंद? अमृता फडणवीसांचा खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. अमृता फडणवीस ट्विट करत म्हणाल्या, ‘कोणी मला … Read more

अमृता फडणवीसांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; काही तासांतच मिळाले तब्बल इतके व्ह्यूज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अवघ्या सात दिवसांवर गणरायाचे आगमन आले आहे. त्यामुळे बाप्पाच्या भाविकांमध्ये एक अनोखा उत्साह संचारला आहे. त्यात बाप्पा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच लाडक आराध्य दैवत. दरवर्षी बाप्पाचा सण उत्साह, चैतन्य आणि नवी आशा घेऊन येतो. गतवर्षपासून संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट पसरले असल्यामुळे शासनाचे कोणत्याही सार्वजनिक उत्सवाबाबत नियमावली जाहीर केली. यानुसार बाप्पाच्या उत्सवावर नियमांचे … Read more

राजेश्वरी खरातची फडणवीस मामींना काॅम्पिटिशन; व्हिडिओवर ट्रोलर्सच्या कमेंट्सचा पाऊस

Rajeshwari Kharat_Amruta Fadanvis

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फँड्री या मराठी चित्रपटातील शालू भूमिका साकारणारी अभिनेत्री राजेश्वरी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त ऍक्टिव्ह असते. त्यामुळे ती नेहमीच आपल्या वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ पाडण्यात यशस्वी आहे. नुकताच तिने एक घायाळ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकजण नेहमीप्रमाणेच तिचे भरभरून कौतुक करत आहेत. तर काहीजण तिची चक्क चेष्टा … Read more

अमित शाह आधुनिक भारताचे चाणक्य ; वाढदिवसानिमित्त अमृता फडणवीसांनी दिल्या हटके शुभेच्छा

Amruta Fadanvis Amit Shaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. अमित शहा यांनी आज वयाच्या ५६ व्या वर्षात पदार्पण केले आहे. वाढदिवसा निमित्त राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शाह यांना शुभेच्छा देत आहेत. दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि … Read more

असुरक्षित वाटतं असेल तर अमृता फडणवीसांकडे मुंबई सोडण्याचा पर्याय; शिवसेना मंत्र्याचे रोखठोक उत्तर

मुंबई । शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. अमृता फडणवीस यांच्या मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याच्या मुद्द्यावरही अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “गेली पाच वर्ष फडणवीस सरकार होतं. पोलीसदेखील तेच होते. सरकार बदललं म्हणजे पोलीस बदलत नाहीत. … Read more

‘मुंबई शहर आता सुरक्षित नाही’ म्हणणाऱ्या मिसेस फडणवीसांना रेणुका शहाणेंनी सुनावलं

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता राजकारण पेटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून व्हावी अशी मागणी करत मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर विरोधक निशाणा साधत आहेत. अशा वेळी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘मुंबई सुरक्षित नाही’ असं म्हणतं सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर ट्विट … Read more

मुंबईकरांवर टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांना रेणुका शहाणेंनी सुनावले खडेबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलीसदेखील आले आहेत. त्यामुळे सध्या या प्रकरणाला नवं वळण मिळाल्याचं दिसून येत आहे. या सगळ्या प्रकारात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर … Read more

‘त्या’ ३ शब्दांमुळे अमृता फडणवीसांची सोशल मीडियावर नामुष्की

मुंबई । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. बऱ्याचदा त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या भूमिका मांडत, नवनवीन उपक्रमांची माहिती देत त्या कायमच नेटकऱ्यांच्या या वर्तुळात वावरत असतात. अशा या अमृता फडणवीस यांची सध्या मात्र खिल्ली उडवली जात आहे. ती म्हणजे एका सोशल मीडिया पोस्टमुळं. अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टच्या … Read more

अमृता फडणवीसांनी कोरोना योध्यांसाठी हातात घेतला माईक; म्हटलं आभार गीत

मुंबई । कोरोनाच्या लढाईत जिवाजी पर्वा न करता डॉक्टर, नर्स,पोलीस, सफाई कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाची लढाई ते संपूर्ण समर्पण देऊन लढत आहेत. अशा निडर कोरोना योद्धांचे मनोधर्य आणि आभार मानण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक गाणं गायलं आहे. ‘तू मंदिर, तू शिवाला’ असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या … Read more