Anand Mahindra : आमच्यासाठी काहीच सुविधा का नाही? चिमुकल्याच्या ट्विटवर महिंद्रांची प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच…

Anand Mahindra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anand Mahindra) आजच्या डिजिटल युगातील लहान मुलं मोठ्यांपेक्षाही जास्त आधुनिक गोष्टींचा वापर करताना दिसतात. त्यामुळे अनेक लहान मुले सोशल मीडिया युजर्स आहेत. या माध्यमातून ही मुलं आपल्या कल्पना आणि शोध घेण्याच्या क्षमतेला विकसित करत असतात. तसेच आपल्याला पडलेले प्रश्न अगदी निरागसपणे ही मुलं वेगवेगळ्या माध्यमातून विचारतात. असाच एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल … Read more

जगातील पहिली फोल्डेबल सायकल; आनंद महिंद्राही झाले खुश

e bike anand mahindra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IIT मुंबईचे विध्यार्थी नेहमीच कमाल करतात. आता ह्याहीवेळी IIT मुंबईच्या विद्यार्थ्याने जगातील पहिली दुमडू शकेल अशी पहिली फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. हॉर्नबॅक X -1 असे या सायकलचं नाव असून देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद  महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून या सायकलचे काही फोटो … Read more

काही मिनिटांतच ही मुलगी कधी होते घुबड तर कधी सिंह..! पाहून व्हाल चकीत

viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आढळतात. त्या अनेक व्हिडिओतून आपल्याला पहायला मिटता. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. एका मुलीच्या कलात्मकतेचाही असाच एक सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडीओ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. यात ती कधी घुबड तर कधी सिहाचे रूप परिधान करते. तीने हालचाल केल्यास … Read more

अग्नीवीरांसाठी आनंद महिंद्रा यांची मोठी घोषणा; म्हणाले की त्यांना…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लष्कर भरतीशी संबंधित अग्निपथ योजनेबाबत देशभरात सुरू असलेल्या हिंसाचारा दरम्यानच प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी याबाबत शोक व्यक्त करत अग्निवीरांसाठी मोठी घोषणा केली आहे . ४ वर्षाच्या देशसेवेनंतर अग्नीवीर तरुणांना महिंद्रा मध्ये नोकरी देण्यात येईल असं ट्विट त्यांनी केलं आहे. आनंद महिंद्रा म्हणाले, अग्निपथ योजनेमुळे जी हिंसा होत आहे त्यांने मी … Read more

Mahindra Bolero : दमदार इंजिन अन् ड्युअल एअरबॅगची सिस्टीम; महिंद्राची नवी बुलेरो पहाच….

Mahindra Bolero

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra Bolero) गाड्या या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य म्हणून ओळखल्या जातात. त्यातच आता महिंद्राने आपली नवीन बुलेरो कार लॉन्च केली आहे. महिंद्राची ही सात सीटर एसयूव्ही तिच्या मजबूतपणामुळे आणि कोणत्याही खडबडीत रस्त्यावर सहजतेने फिरण्याच्या क्षमतेमुळे लोकप्रिय आहे. यापूर्वी ही कार फक्त ड्रायव्हर-साइड एअरबॅगसह उपलब्ध होती. पण आता … Read more

अखेर आनंद महिंद्रा यांनी खरा केला आपला शब्द, देवराष्ट्रेतील दत्तात्रय लोहार यांना दिली बोलेरो गाडी भेट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी भंगारात पडलेल्या वस्तूंपासून अफलातून मिनी जिप्सी गाडी बनवली होती. गाडीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर पसरल्यानंतर या गाडीचे लाखो दिवाने झाले होते तर खुद्द महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा हे सुद्धा या चाहते झाले आहेत. ही गाडी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहार यांच्यावर … Read more

प्रेरणादायक ! भंगारातून गाडी बनविणाऱ्या दत्ता लोहारांचे आनंद महिंद्रांकडून कौतुक

सांगली । जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील देवराष्टे येथील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चारचाकी गाडी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेल्या या कारच्या प्रयोगाच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला. त्यानंतर लोहार यांनी बनवलेल्या या कारची दखल चक्क महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली. त्यांनंतर, आता राज्याचे मंत्री आणि स्थानिक आमदार विश्वजीत कदम यांनीही या … Read more

‘मिनी जिप्सी’ बनवणाऱ्या सांगलीकराची आनंद महिंद्रांकडून दखल; दिली ‘ही’ मोठी ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी आपल्या कल्पकतेच्या आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर भंगाराचे साहित्य आणि स्वतःच्या दुचाकी साहित्याच्या पार्टचे जुगाड करत छोटीशी पण युनिक अशा चार चाकी गाडीची बांधणी केली आहे. या गाडीचे संपूर्ण सांगलीत चर्चा असून आता खुद्द आनंद महिंद्रा यांनीही या गाडीची दखल घेतली आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट … Read more

कोरोनानंतरही वर्क फ्रॉम होम कल्चर सुरूच राहणार ! आनंद महिंद्रा यांनी WFH बाबत म्हंटले जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळे जगभरातील परिस्थितीमध्ये अस्थिर बनलेली आहे. काहीवेळा असे वाटते की, कोरोना विषाणूचा प्रभाव आता संपला आहे, मात्र तेव्हाच कोविडचे एक नवीन स्वरूप आणि नाव समोर येते आणि पुन्हा रुळावर येणारे जग पुन्हा ढवळून निघते. आता कोरोनाच्या आणखी एका नवीन व्हेरिएंटने जग चिंतीत झाले आहे. सध्या भारतातील परिस्थिती सामान्य आहे आणि अर्थव्यवस्था … Read more

आपल्या नावाने व्हायरल झालेल्या खोट्या बातम्यांवर आनंद महिंद्रा यांचे हटके उत्तर

नवी दिल्ली । महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांची स्टाईलच वेगळी आहे. अनेक गंभीर गोष्टी अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्यासाठी ते ओळखले जातात. ते सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असल्याने त्यांना सोशल मीडियाची चांगलीच समज आहे. अलीकडेच त्यांच्याबद्दलच्या खोट्या बातम्या व्हायरल झाल्या तेव्हा त्यांनीही इंटरनेटच्या मीम्सच्या भाषेतच उत्तर दिले. एवढेच नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी बोलून … Read more