युतीत पुन्हा जुंपली!! शिंदेंच्या आमदाराने काढली भाजपची औकात

shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रात मोदी महाराष्ट्र शिंदे या जाहिरातबाजीनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच ठिणगी पेटली आहे. या जाहिरातीनंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका करत त्यांची तुलना बेडकाशी केल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंडे याना प्रत्युत्तर देत थेट भाजपची औकातच काढली आहे. बाळासाहेब नसते तर … Read more

एकनाथ शिंदेंची तुलना बेडकाशी; भाजपकडून पहिल्यांदाच विखारी टीका

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं सरकार एकत्रितपणे काम करत असताना या युतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर ही गोष्ट भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विखारी टीका केली आहे. … Read more

शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच राऊत अजितदादांना मविआतून बाहेर करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. शरद पवार यांचा दाखला देऊन राऊतांनी रोखठोकमध्ये लेख लिहिला आणि तेथूनच या वादाला सुरुवात झाली. या लेखामुळे अजित पवार हे भाजपात जातील अशा चर्चांना उधाण आलं आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु आपण जिवात जीव आहे तोपर्यंत … Read more

भाजप खासदाराकडून राहुल गांधींची तुलना रावणाशी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राहुल आणि राम या नावांमध्ये ‘रा’ शब्द समान आहे. त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी काम करत आहेत असं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलं होत. त्यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देताना राहुल गांधींची तुलना रावणाशी केली आहे. राहुल गांधी आणि रावणात बरेच साम्य आहे असेही ते म्हणाले. … Read more

मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा; भाजप नेत्याचे सूचक ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान होणार असून तत्पूर्वीच भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सूचक ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले आहे. काळ आला होता भाऊ किंव्हा भाई वर, पण मुख्यमंत्री पद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा… अस अनिल बोंडे यांनी म्हंटल. विधानपरिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात … Read more

आदित्यजी लवकर तुमचे शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सूनबाई आम्हाला मिळो; भाजप नेत्याने दिल्या शुभेच्छा

Anil Bonde Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी इस्कॉन मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्याच्या या दौऱ्यास भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री आदित्य यांचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सून आम्हाला मिळो, असे बोंडे यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्रातील युवा राजकारणी आणि … Read more

झुठी शान के परिंदे ही, ज्यादा फडफडाते हैं…!; संजय राऊतांचा ट्विटद्वारे अप्रत्यक्ष भाजपवर निशाणा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठापणाला लावली आहे. मतदानापूर्वी भाजप नेत्यांकडून आपणच जिंकू असे दावे केले जात आहे. यावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर नाव न घेता निशाणा साधला आहे. “झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही … Read more

“महाविकास आघाडीतील कुणीतरी एक संजय जाणार,” भाजप नेत्याचे मोठे विधान

Sanjay Raut Sanjay Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठापणाला लावली आहे. दरम्यान आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. मतदानापूर्वी भाजप नेत्यांकडून आपणच जिंकू असे दावे केले जात आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी आमच्या मनात अजिबात धाकधूक नाही. महाभारतात ज्याप्रमाणे अश्वत्थामा गेला तसे या निवडणुकीत महाविकास आघाडीतील दोन्ही पैकी एक तरी संजय … Read more

शेवटी पापाची पायरी भरली की भोगावच लागतं !

Anil Parab

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सकाळी शिवसेना नेते तथा मंत्री अनिल परब यांच्या सात ठिकाणी असलेल्या मालमत्तेवर ईडीच्यावतीने धाड सत्र राबविण्यात आले. यावरून भाजप नेत्यांकडून अनिल परब यांच्यावर निशाणा साडह्ला जाऊ लागला आहे. भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी अनिल परबांवर जोरदार टीका केली आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीचे व कुटुंबाचा तळतळाट अनिल परब यांना लागली … Read more

अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Anil Bonde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अचलपूर येथे झेंड्यावरून दोन गटात मारामारी झाली होती. या उद्भवलेल्या वादाच्या घटनेमागे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर असल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला होता. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अचलपूर घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या … Read more