घाबरु नका, येणार तर मोदीच; ‘या’ अभिनेत्याने मोदी विरोधकांना फटकारले

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून सगळीकडे चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सध्याच्या या कोरोना परिस्थितीला मोदींच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी ट्विट करत मोदींवर टीका केली असता जेष्ठ अभिनेते अनुपम खेर पुन्हा एकदा मोदींच्या मदतीला धावून आले. घाबरु नका, येणार … Read more

खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर

मुंबई : अभिनेत्री आणि भाजपच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु आहेत. मात्र त्यांच्या कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 31 मार्च रोजी खासदार खेर यांच्या अनुपस्थिती बाबत काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण सुद यांनी याबाबत उत्तर दिले. … Read more

अरे बापरे!! अनुपम खेर यांच्या आईलाही कोरोनाची लागण

मुंबई | चित्रपटसृष्टीत कोरोनाव्हायरसची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता अभिनेता अनुपम खेरची आई दुलारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अनुपम खेर यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अनुपम खेरने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सामायिक करताना अनुपम खेर सांगत आहे की त्यांची आई दुलारी … Read more

मोदींचं भाषण ऐकून नेहमीच प्रेरणा मिळते; ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने मानले पंतप्रधानांचे आभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधत २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण ऐकून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना करोनाशी लढण्याची प्रेरणा मिळाली. या प्रेरणादायी भाषणासाठी अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. जब भारत के प्रधानमंत्री @narendramodi बोलते … Read more

पंतप्रधान मोदींसाठी अनुपम खेर यांच्या आई चिंतीत,म्हणाल्या ”तुमची काळजी कोण घेतंय”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसमुळे पंतप्रधान मोदींनी २५ मार्च रोजी संपूर्ण देशाला लॉकडाउनचे आदेश दिले. बॉलिवूड सेलेब्स सतत कोरोनाव्हायरस बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरची आई दुलारीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अनुपम खेर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अनुपम खेरची आई … Read more

नसरुद्दिन शहांनी ‘जोकर’ म्हटल्यावर अनुपम खेर संतापले; व्हिडिओद्वारे दिलं सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेते नसरुद्दिन शहा यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर यांच्यावर भाष्य केलं होत. सीएएच्या विरोधात होणाऱ्या विरोध प्रदर्शनावर अनुपम खेर वारंवार ट्विटरवर आपली प्रतिक्रिया देत असतात यावर तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न नसरुद्दिन यांना विचारला गेला होता. त्यावर नसरुद्दिन यांनी अनुपम खेर हे एक जोकर असून त्यांच्या बोलण्याला गंभीरपणे घेण्याची काही आवश्यकता नसल्याचे त्यांनी म्हटलं.