सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी अर्णब गोस्वामीला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

नवी दिल्ली । सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांना पुढील ३ आठवडे अटकेपासून संरक्षण दिलं आहे. गोस्वामी यांच्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. अर्णब गोस्वामी यांच्यावरील सर्व एफआयआर एकत्र करण्यात याव्यात, देशभरात ज्या … Read more

कुणाल कामरा काही अर्णबचा पिच्छा सोडेना!प्रवासबंदीनंतर कामराने केली अर्नबच्या ऑफीसबाहेर पोस्टरबाजी

एका विमान प्रवासात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’ कुणाल कामरा याच्यावर चार विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली आहे. या प्रकरणाचे पडसाद समाजमाध्यमांत उमटल्यानंतर दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला कुणाल कामराचे समर्थन करणारे तर दुसरीकडे विरोध करणारे असे दोन गट दिसून येत आहे. दरम्यान, कुणाल कमरा काही अर्णबचा पिच्छा सोडायला काही तयार नाही आहे.

अर्णब गोस्वामीला विमानत केलेल्या शाब्दिक शेरेबाजीमुळे कुणाल कामरावर ६ महिने विमानप्रवास बंदी

स्टॅन्ड अप कॉमेडिअन कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते. या प्रवासावेळी कुणाल कामराने विचारलेल्या काही प्रश्नांकडे अर्णब गोस्वामीने दुर्लक्ष केलं. त्याच्या या वागण्यावर संतापलेल्या कुणाल कामराने अर्णबला प्रश्न विचारणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.