मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा

Manish Sisodia Satyendar Jain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्यासोबत दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी सुद्धा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सत्येंद्र जैन हे भ्रष्टाचाराच्या एका वेगळ्या प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहेत. या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा … Read more

अरविंद केजरीवाल आज मुंबईत; उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता

thackreray kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही कार्यक्रमानिमित्त आज मुंबईत येणार आहेत. यावेळी ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. ही भेट नक्कीच राजकीय असणार आहे. भाजपविरोधी मोट बांधण्याबाबत या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सुद्धा यावेळी उपस्थित असतील. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ … Read more

आमदनी आठन्नी खर्चा रुपयाच्या कुटील पक्षातील नेत्यांपासून सावध राहा; मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि एम्स रुग्णालयात आरोग्य सेवांचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी नागपुरातील कार्यक्रमात टेकडीच्या गणपतीला वंदन करून मराठीतुन आपल्या भाषणास सुरुवात केली. “देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे विकासाची गती वाढणार आहे आहे. काही पक्ष स्वार्थी राजकारणात अडकले आहेत. राजकारणातील शॉर्टकटने … Read more

केजरीवालांची कमाल; AAP बनणार राष्ट्रीय पक्ष

arvind kejriwal (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला अपेक्षित असं यश मिळाले नसलं तरी या निवडणुकीमुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत आप ला 13 % मते मिळाली आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी जे काही निकष असतात त्या सर्वात आम आदमी पक्ष पात्र ठरला … Read more

मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण

modi kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने भाजप आणि काँग्रेसचा पराभव करत बाजी मारली. दिल्लीत प्रथमच ‘आप’चा महापौर होणार आहे. या विजयांनंतर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे असं केजरीवाल म्हणाले. आप’च्या … Read more

सूरतमध्ये रोड शोवेळी अरविंद केजरीवाल यांच्यावर दगडफेक

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्ष गुंतले आहेत. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यामध्ये प्रामुख्याने ही लढत होत आहे. दरम्यान, आज आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल गुजरातमधील सूरत येथे रोड शो करत असताना त्यांच्यावर काहीजणांकडून दगडफेक करण्यात आली. सुरतमध्ये रोड शोवेळी … Read more

गुजरात सोडण्यासाठी भाजपाने AAP ला दिली ऑफर; मुख्यमंत्री केजरीवालांच्या दाव्याने खळबळ

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याने येथे रणधुमाळी सुरु झाली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाने आपली संपूर्ण ताकद लावली आहे. अशात आज आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक दावा केला आहे. “आप पक्षाने गुजरात निवडणुकीतून माघार घेतली तर भाजप केंद्रीय … Read more

केजरीवालांकडे फक्त पोल्यूशन, सोल्यूशन नाही; भाजप नेत्यांचा निशाणा

BJP Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने काल गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच दिल्लीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरात बांधवांशी गुजराती भाषेत संवाद साधला. मात्र, आता भाजप नेत्यांनीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवत रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी दिल्लीतील प्रदूषणावरून केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद … Read more

AAP कडून गुजरातचा मुख्यमंत्री कोण?? केजरीवाल यांनी जाहीर केलं नाव

Arvind Kejriwal

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून भाजप, आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आज आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी इसुदान गढवी यांना आपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर केलं आहे. अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या … Read more

ही वेळ राजकारण करण्याची नाही; केजरीवालांनी साधला पंतप्रधानांवर निशाणा

Arvind Kejriwal Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हवा सध्या दूषित झाली आहे. प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता घसरु लागली आहे. या समस्येवरुन सत्ताधारी आम आदमी सरकारवर टीका केली जात असल्याने या टीकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. “दिल्लीतील वायू प्रदूषण आणि हवेची खराब गुणवत्ता या केवळ राष्ट्रीय राजधानीच्याच समस्या नाहीत. ही समस्या केवळ … Read more